Browsing Category

कट्टा

फ्रेंच ब्रेकफास्ट सोडा, फ्रेंचांच्या अंघोळ न करण्याची हिस्ट्री सुद्धा लय डिपाय!

आपल्या मनुष्य जातीचा स्वभाव जन्मजातच आळशी आहे. या आळशीपणाची सुरुवात कुठून होते माहिताय का ? सकाळी सकाळी उठण्यापासूनच.. म्हणजे कसंय ना सकाळी उठा मग...मग थोडं पेंगा..मग परत अजून थोडं पेंगा आणि मग डोळे चोळत चोळत फायनली उठा.. उठल्या उठल्या…
Read More...

सावत्याच्या संगतीत राहून एका गुंडाची गरीब बायको टोळीतली शक्तिशाली राणी झाली

एखादा पुरुष एखाद्या बाइकडं आकर्षून इतिहास बदलल्याचं आपण पाहिलंय. यात मेनका उर्वशी रंभा या अप्सरांपासून ट्रॉयच्या हेलेनपर्यंत सगळ्याच स्त्रियांनी त्यांच्या मादक सौंदर्याने पुरुषांना आपल्या नादाला लावलंय. यातूनच कुठलंच क्षेत्र सुटलं नाही.…
Read More...

गोल्डमॅन ने एकदा भाजपच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढवली होती

देशातील संगीत रसिकांसाठी फेब्रुवारी महिना अतिशय दु:खाचा ठरतोय, अलीकडेच लता मंगेशकर यांचे निधन झाले, अन त्यानंतर संगीत जगतातून एक दुःखद बातमी समोर आली ती म्हणजे प्रसिद्ध संगीतकार आणि गायक बप्पी लहिरी यांचे निधन. काल रात्री मुंबईतील एका खासगी…
Read More...

गांधीजींना भिक्षा देण्यासाठी टागोरांनी घरी आलेल्या पाहुण्यांचं आदरातिथ्य करणं नाकारलं होतं

मोठी लोकं उगाच मोठी होत नाही. त्यांच्या कर्मावरून त्यांनी तो मान मिळवलेला असतो. कुणालाही काहीही बोलण्याअगोदर आपल्या आचरणात ती गोष्ट आहे का? याकडे तर खूप बारीक लक्ष ठेवतात. कारण ते जाणत असतात की आदर्श बनणं म्हणजे किती मोठी जबाबदारी असते ते!…
Read More...

ज्यापायी लोकं एकावेळी एक आक्ख बोकड खातात, ते कॉम्पिटीटीव्ह इटिंग काय असतंय?

रात्री झोप आली नाय आणि युट्युब किंवा फेसबुक बघायला घेतलं की दोन टाईपचे व्हिडीओ शंभर टक्के दिसतात. एक म्हणजे फूड व्लॉगर्स... 'और गाईज आज हम यहा पे आगये है, ओहो ये भाईने डाला है चीज, ये भाईसाहब का सिक्रेट मसाला है,' हे असे बंडल डायलॉग्स ऐकले…
Read More...

हातभट्टीच्या दारूत असा काय माल मिक्स केला जातो की थेट जीवच जातो ?

काल म्हण बाबुरावचा पगार तो झाला अन इळमाळ दिसभर लै दारू पेला, वर तंगड्या करून गटारात गेला तोंड वासून संध्याकाळी पटकन मेला श्रीराम बोला तुम्ही जय राम बोला..... असं एक लोकगीत मराठीत दारू पिऊन आयुष्याची राखरांगोळी करू नका म्हणून भरपूर…
Read More...

घोटाळ्यात अडकलेली PMC बँक कधीकाळी मुंबईच्या टॅक्सीवाल्यांसाठी सुरु झाली होती

पंजाब महाराष्ट्र को - ऑपरेटीव्ह बँक. अर्थात PMC बँक. या बँकेच नाव जरी घोटाळ्यामुळे चर्चेत असलं तरी बँकेची सुरुवात आणि स्थापना एका चांगल्या कारणासाठी झाली होती. फाळणीग्रस्त शीख बांधवांच्या मदतीसाठी. १३ फेब्रुवारी १९८४ साली एका २४० स्केवर…
Read More...

वफा बेगमने पतीला सोडवण्याच्या बदल्यात कोहिनूर महाराजा रणजित सिंहाला दिला होता

ब्रिटिशांनी जगाला किती जरी लोकशाहीवर लेक्चर दिलं तर तुमच्यावर अजूनही राणीचं राज्यं कसं आहे याचं उत्तर त्यांच्याकडे नसतं. राणीचं राज्य जरी प्रतीकात्मक असलं तरी तुम्ही त्या पदाला तुम्ही अजून का ठेवलं आहे हे इंग्रजांना अजूनही नीट सांगता येत…
Read More...

प्लेबॉय मॅगझिनवर इंडियन मॉडेलला बघण्याची तरुणांची इच्छा शार्लिन ने पूर्ण केली

'थ्री इडियट्स' चित्रपट माहितीये ? असो, ज्याला हा चित्रपट माहित नाही असा तरुण भारतात शोधायला जाणं म्हणजे निव्वळ वायफळ गोष्ट, मूर्खपणा. आता हा चित्रपट म्हटल्यावर मैत्री, कॉलेज लाईफ, प्रेम अशा सगळ्या गोष्टी जाणवतात सोबतच 'तारुण्य' ही गोष्टही…
Read More...