Browsing Category

किताबखाना

कोणतीही चूक नसताना जेव्हा १६ वर्षाच्या मुलीला फरफटत नेत इराणच्या त्या जेलमध्ये कैद केलं होतं

गेल्या दोन दिवसांपासून इराणमधला एक व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय. हा व्हिडिओ तिथल्या सर्वात खतरनाक इविन जेलमधला असल्याचं म्हटलं जातयं. जगभरातलं प्रत्येक मिडिया हाऊस आणि सगळ्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर हा व्हिडिओ दाखवला जातोय. तर…
Read More...

अजूनही धारपांच्या कादंबऱ्या रात्री वाचण्याचं धाडस होत नाही…

मराठी भाषेत भयकथा आणि त्यांचा वाचकवर्ग यांचा एक वेगळा फॅनबेस आहे. भयकथांवर आधारित सिनेमे जितके चालत नाही तितके पुस्तक अगोदर मराठी भाषेत खपले जायचे. ज्या ज्या वेळी मराठी भयविश्व आणि भयकथा, गूढकथा यांचा विषय निघतो त्यावेळी एक नाव हमखास घेतलं…
Read More...

महापालिकेच्या शाळेत शिपाई असणारे नारायण सुर्वे मराठी साहित्यातले कबीर झाले….

शेकडो वेळा चंद्र आला तारे फुलले रात्र धुंद झाली, भाकरीचा चंद्र शोधण्यातच जिंदगी बरबाद झाली..... अशा अनेक कवितांची रचना करणारे मराठी साहित्यविश्वातले कबीर म्हणजे नारायण गंगाराम सुर्वे. नारायण सुर्व्यांमुळे मराठी कवितेला नवीन वळण लागलं.…
Read More...

आंबेडकरी साहित्याला आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहचवण्याच कार्य गंगाधर पानतावणे यांनी केलं

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचाराने प्रभावित झालेल्या अनेक लोकांनी पुढे आंबेडकरी चळवळी नेटाने पुढे चालवल्या. त्यातून दलित साहित्य प्रचंड वेगाने लोकांमध्ये लोकप्रिय होऊ लागले. कर्तृत्वाने मोठे पण स्वतःला साधे चळवळीतले कार्यकर्ते समजणारे…
Read More...

ऑडियो कॅसेट्स आलेला मराठीतला पहिला लेखक म्हणजे वपु काळे

जर तुम्ही इंस्टाग्राम किंवा फेसबुकवर असाल तर तुम्हाला सकाळ सकाळी एका माणसाचे बरेच सुविचार विविध पेजवर दिसतात. मानवी भावभावनांचे विचार असो किंवा प्रेयसी, बायको, प्रेम अशा हजारो गोष्टींवर लिहून ठेवलय ती व्यक्ती म्हणजे वपु काळे. त्यातही जर…
Read More...

आज आपल्या स्टेट्स वॉलवर दिसणाऱ्या मराठी शायरीचं श्रेय भाऊसाहेब पाटणकरांना जातं..

जातो तिथे उपदेश आम्हा सांगतो कोणीतरी कीर्तने सारीकडे चोहीकडे ज्ञानेश्वरी, काळजी आमुच्या हिताची एवढी वाहू नका जाऊ सुखे नरकात आम्ही तेथे तरी येऊ नका...... या ओळी आहेत मराठीतले जिंदादिल शायर म्हणून ओळखले जाणारे भाऊसाहेब पाटणकर…
Read More...

शिवरायांच्या अस्सल चित्रांचा ससंदर्भ घेतलेला मागोवा म्हणजे ‘मऱ्हाटा पातशाह’..

छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे अवघ्या महाराष्ट्राचं मर्दानी दैवत.. शिवराय दिसतात कसे, शिवरायांचे राहणीमान कसे होते याविषयी आजही मराठी मातीतल्या प्रत्येकाला आकर्षण आहेच. शिवकाळात तयार झालेल्या सभासद बखर, शिवभारत, जेधे शकावली, आज्ञापत्र यांमधून…
Read More...

तिची आठवण कायम राहावी म्हणून माणिक सीताराम गोडघाटे “ग्रेस” बनले..

मी महाकवी दुःखाचा प्राचीन नदीपरी खोल दगडाचे माझ्या हाती वेगाने होते फुल... अशा अनेक जीवाला हुरहूर लावणाऱ्या कविता ग्रेसांनी लिहिल्या. कवी ग्रेस म्हणल्यावर त्यांच्या कवितेत आढळणारी एक गूढता. लवकर न समजता येणाऱ्या त्यांच्या कविता. आभाळाची…
Read More...

इंग्लंडच्या राजाकडून सत्कार झालेला मराठवाड्यातला मुलगा म्हणजे शरद तांदळे…

गेल्या दोन दिवसांपासून शरद तांदळे हे नाव चर्चेत आहे. निमित्त ठरलय ते म्हणजे म्हणजे शरद तांदळे यांचे जूने भाषण. या भाषणाद्वारे वारकरी संप्रदायाबद्दल चुकीचे भाष्य करत भावना दुखावल्याचे  मत वारकरी संप्रदायातील लोकांनी व्यक्त केले आहे. …
Read More...

अनेकांची चरित्र लिहणाऱ्या धनंजय कीर यांचे चरित्र ठावूक आहे का..? 

महात्मा गांधी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले, छत्रपती शाहू महाराज, स्वातंत्रवीर सावरकर अशा मान्यवरांची चरित्र वाचताना एक नाव हमखास दिसते ते म्हणजे धनंजय कीर. लिहलेले ते पुस्तक धनंजय कीर यांचे नसले तरी कुठेतरी रेफरन्स म्हणून धनंजय कीर…
Read More...