Browsing Category

तात्काळ

विरोधकांना धडकी भरवणारं ‘ऑपरेशन लोटस’ हा नेमका काय प्रकार आहे ते समजून घ्या…

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी नुकतीच केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची दिल्लीत गुप्त बैठक घेतली. फडणवीस या भेटीला १५ मिनिटांची भेट म्हणतं असले तरी दोन्ही नेत्यांमध्ये साधारण २ तास भेट झाल्याचे सांगण्यात येत आहे. या बैठकीत राज्यातील…
Read More...

विधानसभा अध्यक्षपदासाठी या ५ नावांवर महाविकास आघाडीत अजून एकमत होईना…

येत्या ५ आणि ६ जुलै रोजी विधानसभेचे पावसाळी अधिवेशन पार पडणार आहे. याच अधिवेशनात मागच्या अनेक दिवसांपासून रिकामं असलेल्या विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक होण्याची शक्यता आहे. अजून याबाबतची अधिकृत घोषणा झालेली नसली तरी, स्वतः राज्यपाल भगतसिंग…
Read More...

फ्रान्सने राफेलबाबत केलेल्या एका कृतीने भारताच्या राजकारणात खळबळ उडालीय….

आज सकाळी ट्विटर ओपन केलं, तर सगळीकडे एकच हॅशटॅग ट्रेंड होतंय ते म्हणजे #RafaleScam. माध्यमामध्ये देखील या हॅशटॅगबद्दल माहिती दिली जात आहे. राफेल घोटाळ्याच्या अपडेट झळकवल्या जात आहेत. विरोधी पक्षाचे नेते, जाणकार मंडळी हा हॅशटॅग वापरत…
Read More...

कल्पना चावलाच्या पावलावर पाऊल ठेवत भारताची तिसरी लेक अंतराळात सफर करणार….

कल्पना चावला माहित नाही असा माणूस विरळचं.. भारताची पहिली महिला अंतराळवीर. जिने स्पेसमध्ये भरारी घेतली आणि बरीच महत्वाची माहिती आपल्यापर्यंत पोहोचवली. मात्र, तिच्या  स्पेसशिपचा अपघात झाला आणि कल्पनाचा तिथेच मृत्यू झाला. पण यानंतर आता पुन्हा…
Read More...

न्यायालयाने पुन्हा स्पष्ट केलं कि मराठा आरक्षण हे फक्त केंद्र सरकारच्या हातात आहे….

काल सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणासंदर्भातील पुनर्विचार याचिका फेटाळून लावली. ५ मे रोजी मराठा आरक्षण रद्द झाल्याचा निकाल दिल्यानंतर त्याचं वेळी न्यायालयाने १०२ व्या घटनादुरुस्तीनुसार राज्यांना SEBC चे नवे प्रवर्ग ठरवण्याचा अधिकार…
Read More...

म्हणून विधानसभा अध्यक्षांच्या निवडणूकीत व्हीप असला तरी त्याचा उपयोग होतं नाही…

नाना पाटोले यांची कॉंग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदी निवड झाल्यापासून विधानसभेचे अध्यक्षपद रिक्त आहे. यासाठी आता ५ आणि ६ जुलै या दोन दिवसीय पावसाळी अधिवेशनात निवडणूक होणार आहे. तशी माहिती देखील महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी दिली आहे.…
Read More...

आयोगानं काहीही करावं, पण आमचं वय संपण्याआधी एकदा तरी परीक्षा घ्यावी….

पुण्यातील फुरसुंगी परिसरात राहणाऱ्या स्वप्निल लोणकर या २४ वर्षीय स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या तरुणाने नैराश्यातून आत्महत्या केली. मुख्य परीक्षा उत्तीर्ण होऊनही दोन वर्षांपासून स्वप्निल मुलाखतीच्या प्रतिक्षेत होता. पण मुलाखतच झाली…
Read More...

पंतप्रधान मोदी कौतुक करतं असले तरी जीएसटीने तीन वर्षात सरकारला निराश केलं हे नक्की….

वस्तू व सेवा कर अर्थात जीएसटीला आज ४ वर्ष पूर्ण झाली. त्या निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक ट्विट केलं. यात ते जीएसटीचं कौतुक करताना दिसुन आले. ते ट्विट करत म्हणाले कि, 'भारताच्या आर्थिक परिस्थितीत जीएसटी एक माइलस्टोन ठरला…
Read More...

२३ गावांच्या जोरावर पुणे महानगरपालिकेचं मैदान मारण्याचा राष्ट्रवादीचा प्लॅन आहे…

पुणे महानगरपालिका हद्दीत काल २३ गावांचा नव्यानं समावेश झाला. त्याबाबतचा जीआर अर्थात  शासन निर्णय देखील काढण्यात आला आहे. त्यामुळे आता पुणे हि आता राज्यातील सर्वात मोठ क्षेत्रफळ असणारी महापालिका ठरली आहे. अगदी मुंबईला देखील मागं टाकलं आहे.…
Read More...

राज्य कोण चालवत आहेत ठाकरे की पवार ; ही ८ प्रकरणे पाहिलीत तर उत्तर मिळून जाईल…

सध्या ओबीसी आरक्षण, प्रताप सरनाईक यांचा लेटरबॉम्ब अशा अनेक गोष्टीमुळे राज्य सरकारवर संकट आली आहेत, आणि अशा परिस्थितीमध्ये २९ जून रोजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट झाली. या दोन्ही नेत्यांमध्ये जवळपास…
Read More...