Browsing Category

तात्काळ

म्हणूनच पडळकर विरोधकांना डेंजर वाटतात…

नेहमीप्रमाणे पडळकरांनी पवारांवर शेलक्या भाषेत टिका केली. याच प्रत्युत्तर म्हणून पडळकरांवर टिका होईल. त्यांच बारामतीत डिपॉझिट जप्त झालं होतं किंवा त्यांच्यावर मंगळसुत्र चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता हे सांगून ट्रोल केलं जाईल अस वाटत…
Read More...

भाजपने चौकशीची मागणी केलीय, पण अजित पवार आणि अनिल परब यांच्यावर आरोप काय आहेत?

भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी आज केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना पत्र लिहिलं आहे. या पत्रात त्यांनी, महाविकास आघाडी सरकारमधील उपमुख्यमंत्री अजित पवार आणि परिवहन मंत्री अनिल परब यांच्याविरोधात सचिन वाझे याच्या पत्रात मोठ्या…
Read More...

जे केंद्र आणि राज्य सरकारला जमलं नाही ते आता उच्च न्यायालयानं करून दाखवलं…

राज्य सरकारनं आज मुंबई उच्च न्यायालयात दिलेल्या माहितीनुसार आता महाराष्ट्रात पहिल्यांदाच पुणे जिल्ह्यांमधून प्रायोगिक तत्वावर घरोघरी जावून लसीकरण करण्यास सुरुवात होणार आहे. घरोघरी जावून लसीकरण करण्याच्या याचिकेवरील सुनावणी दरम्यान राज्य…
Read More...

कोरोनाचा आणि घरातील गणपती मूर्तीच्या उंचीच्या नियमाला काय लॉजिक आहे?

राज्यात सध्या कोरोनाच्या संसर्गावर नियंत्रण आलं आहे, मात्र आगामी तिसरी लाट लक्षात घेऊन निर्बंध पुन्हा एकदा कडक करण्यात आले आहेत. याच सगळ्याच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारनं आगामी गणेशोत्सवासाठी मार्गदर्शक सूचना जाहीर केल्या आहेत. यात…
Read More...

राजकारणात संधी दिलेल्या नेत्यासोबतचं वाद घालत विजय वडेट्टीवारांनी शिवसेना सोडली होती…

महाराष्ट्रातील विधानसभेचे विरोधी पक्षनेतेपदेपदासाठी आमदार विजय वड्डेटीवार यांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे. काँग्रेस पक्षाच्या वतीने या बाबतची अधिकृत घोषणा करण्यात आली आहे. राज्याच्या राजकारणात सुमारे चार वर्षांनंतर काँग्रेसकडे हे पद…
Read More...

तेव्हा पवारांचा विरोध डावलून केलेला कायदा आज ८१ कोटी लोकांचं पोट भरतोय…

कोरोना काळ सुरु झाला आणि सगळ्यांच्याच जीवनाच अर्थचक्र थांबलं. मात्र या काळात गरीब जनतेची आणि मजुरांची रोटी मात्र थांबलेली नाही. विविध राज्य सरकारांकडून देशातील जवळपास ८१ कोटी लोकांना प्रति व्यक्ती ३ किलो गहू आणि २ किलो तांदूळ हे त्यांचं…
Read More...

अटकेच्या भीतीने अनिल देशमुख ईडी समोर हजर होणं टाळत आहेत का?

माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी पुन्हा एकदा ईडी चौकशीला प्रत्यक्ष हजर राहण्यास नकार दिला आहे. यासाठी त्यांनी यावेळी वय ७२, उच्चरक्त, आजारपण आणि कोरोनाच्या धोक्याचं कारण सांगितलं आहे. मात्र व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे आपला जबाब नोंदवण्याची…
Read More...

लसीकरणाच्या आकडेवारीत भारत अमेरिकेच्या पुढे असला तरी टक्केवारीत बराचं मागे आहे…

आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यापासून अगदी केंद्रीय गृहमंत्रालयाने आज एक ट्विट करत देशातील लसीकरण मोहिमेचं कौतुक केलं. त्यानंतर भाजपच्या जवळपास सर्वच मंत्र्यांनी आणि नेत्यांनी या ट्विटला रिट्विट करत, भारताच्या लसीकरण मोहिमेचं कौतुक केलं.…
Read More...

दुसऱ्याच्या शेतात रोजंदारीवर काम करणाऱ्या आईबापाचा लेक ऑलिम्पिक गाजवायला निघालाय

टोकियो ऑलम्पिक मध्ये धनुर्विद्या या क्रीडा प्रकारात फलटण तालुक्यातील सरडे गावातील प्रवीण  जाधव या तरुणाला भारताचे प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळाली आहे. त्याबाबत प्रवीणचे सर्वत्र कौतुक होत आहे. नुकतीच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 'मन कि…
Read More...

जम्मूमध्ये झालेला पहिलाच ड्रोन हल्ला भारताच्या सुरक्षायंत्रणेसाठी धोक्याची घंटा ठरू शकतोय

रविवारी दहशतवाद्यांकडून जम्मूतल्या हवाई दलाच्या तळावर ड्रोन हल्ला झाला त्यानंतर पुन्हा त्याच प्रकारचा हल्ला झाला सैन्य तळांवर हल्ला झाला आणि गंभीर बाब म्हणजे अशा प्रकारचा ड्रोन हल्ल्याचा मार्ग दहशतवाद्यांनी प्रथमच वापरला आहे. त्यात…
Read More...