Browsing Category

थेटरातनं

ते सेन्सॉर बोर्ड नसून ‘ शेणसार बोर्ड ‘ आहे म्हणून दादा कोंडकेंनी वाभाडे काढले होते.

दादा कोंडके यांचे चित्रपट हे गाण्यांनी आणि विनोदी भाषेने परिपूर्ण असायचे. मराठी भाषेचं सौंदर्य कुणाला कळलं असेल तर ते दादा कोंडकेंना. चित्रपटाची गाणी आणि कथा स्वतः ते लिहायचे त्यामुळे रसिकांची मागणी आणि कुठल्या शब्दाने पंच निर्माण होईल याचं…
Read More...

फॅमिली मॅन मध्ये दाखवलेली संघटना जर लिट्टेशी साधर्म्य दाखवत असेल तर वाद होणारच कारण

तामिळनाडू सरकारने २४ मे रोजी केंद्राला पत्र पाठवलंय. या पत्रात मनोज बाजपेयी यांच्या 'द फॅमिली मॅन 2' या मालिकेच्या अमेझॉन प्राईम रिलीजवर बंदी घालण्याची मागणी केली. हे पत्र तामिळनाडूचे माहिती तंत्रज्ञान मंत्री टी. मनो थांगराज यांनी पाठवलं…
Read More...

जहर अक्सर मध्ये राडा करणाऱ्या उदिताने शिक्षण पूर्ण करायसाठी फिल्म इंडस्ट्री सोडली होती..

लेह लद्दाख मधल हिमालयीन रखरखीत सौंदर्य. बॅकग्राउंडला बौद्ध मॉनेस्ट्री. तिथं उपचार घेत असलेला उगाच आपली बॉडी दाखवत गालावर खळ्या पडत हसणारा जॉन अब्राहम. त्याच्या पोटाला पट्टी बांधलेली असते. त्याची देखभाल करणारी एक नाजूक लद्दाखी मुलगी.…
Read More...

साडे तीन तास पोवाडे गात राहिले आणि त्यातून थेट संयुक्त महाराष्ट्राचा काळ उभा केला

महाराजांची कीर्ती बेफाम, भल्याभल्यांना फुटला घाम.... या पोवाड्याने एकेकाळी संबंध महाराष्ट्र दणाणून सोडला होता. पोवाड्याच्या प्रत्येक शब्दांत प्रचंड ताकद होती. शाहिराने गायलेल्या प्रत्येक ओळीने आजही अंगावर काटा येतो. महाराष्ट्राला…
Read More...

कधीकाळी ब्रिटिशांनी गांधीजींना हरवण्यासाठी सिनेमांची मदत घेतली होती.

तीसच दशक. भारतात स्वातंत्र्यलढ्याची चळवळ ऐन भरात होती. गांधीजींचा सविनय कायदेभंग मिठाचा सत्याग्रह समुद्रापार पोहचला होता. अगदी इंग्लंडमध्ये जेव्हा गोलमेज परिषदेसाठी गांधीजी पोहचले तेव्हा त्यांचं अभूतपूर्व असं स्वागत झालं होतं. भारतात तर…
Read More...

दादा कोंडकेंपासून सलमानपर्यंत प्रत्येकजण भांडायचे, सिनेमात रामलक्ष्मण यांचंच संगीत पाहिजे..

नाईनटिजच्या मेलडी संगीताची सुरवात जर कोणी केली असेल तर ती आपल्या मराठी संगीतकाराने केली. विजय काशीनाथ पाटील म्हणजेच राम लक्ष्मण यांनी. नव्वदीच्या सुरवातीला त्यांनी हिंदी आणि मराठी चित्रपटांना आपलं संगीत दिलं आणि प्रेक्षकांना मंत्रमुग्ध…
Read More...

तो साऊथचा एकमेव सुपरस्टार आहे ज्याच्या सिनेमाची वाट बॉलिवूड निर्मातेदेखील बघत असतात..

आपल्या महाराष्ट्रात साऊथ इंडियन हिरोंची जी क्रेझ वाढत चाललीय तिला काय तोड नाही. साउथचे पिच्चर म्हणजे आपल्यासाठी संजीवनी झाल्यात जमा आहे , म्हणजे मारधाड वाले पिच्चर, लव्ह स्टोरी, हॉरर अशा सगळ्या जॉनरचे पिच्चर साऊथ वाले बनवतात आणि भारतभरातून…
Read More...

हत्ती सांभाळणाऱ्या माहुताचा मुलगा हॉलिवूड मध्ये झळकणारा पहिला भारतीय हिरो ठरला..

हिंदी फिल्म इंडस्ट्रीमधील सिनेमे नेहमीच आपली वेगळी छाप सोडतात. गेल्या काही वर्षांपासून हॉलीवूडमध्येही बॉलिवूडची बरीच चर्चा सुरूये. यातली गाणी, ऍक्शन, रोमान्स याचं अख्ख जग मोठं फॅन आहे. आपल्या सिनेमांचं कलेक्शन सगळीकडेचे विक्रम मोडत आहेत.…
Read More...

जगाला उल्टा चष्मा दाखवणारी आजवरची सगळ्यात मोठी रेकॉर्डब्रेक आणि लोकप्रिय मालिका….

आपल्या देशात सिनेमापेक्षा जास्त प्रेम मिळतं ते छोट्या पडद्यावरील मालिकांना. शनिवार- रविवारचे रियालिटी शोज सोडले तर आठवडाभर चालणाऱ्या मालिका प्रचंड प्रमाणात आहेत. काही मालिका सुरु व्हायच्या आतच बंद झाल्या, काही अर्ध्यातूनच मध्यवर्ती पात्र…
Read More...

भारताच्या सिनेमा इतिहासात पहिली अभिनेत्री हि मराठी होती…

आता या घडीला बॉलिवूड म्हणा किंवा साऊथ म्हणा किती अभिनेत्र्या आपण बघितल्या. म्हणजे भारतात हिरोईनची कमी होती कि काय आपल्या सलमान भाईने विदेशातून हिरोईन आणून त्यांना भारतात लाँच केलं. अनेक मातब्बर अभिनेत्र्या जुन्या काळात होऊन गेल्या आताही…
Read More...