Browsing Category

फिरस्ती

महाभारताच्या ही पूर्वीपासून हा रस्ता भारताला जगाशी जोडत आलाय

ही गोष्ट आहे भारतातील सगळ्यात जुन्या रस्त्याची. त्या काळातल्या रस्त्याची ज्याने आतापर्यंत जगाच्या इतिहासात वेगवेगळ्या प्रकारच्या सत्ता बघितल्या. जोपर्यंत पायी चालत जाणे सोडून काही वेगळे साधन माणसाजवळ नव्हते. या काळापासून ते आज इलेक्ट्रॉनिक…
Read More...

शूर महादेव कोळी आणि त्यांच्या बलिदानाचे स्मरण करणारा शिवनेरीवरील कोळी चौथरा

महाराष्ट्रात सर्वत्र आढळणारा समाज म्हणजे कोळी समाज. यात त्यांच्या व्यवसायावरून प्रामुख्याने दोन वर्ग पडतात,  मासे मारणारे आणि शेती करणारे कोळी. शेती करणारे कोळी म्हणजे महादेव कोळी व मल्हार कोळी. अनेक इतिहासकारांच्या मते बालाघाट किंवा…
Read More...

रात्री पाकिस्तानात झोपले सकाळी उठे पर्यंत गाव भारतात आलं होतं..

१४ ऑगस्ट १९४७, मध्यरात्री १२ च्या ठोक्याला इंग्रजांनी सत्ता सोडली. आपल्याला स्वातंत्र्य मिळालं. दीडशे हुन अधिक वर्षे आपल्यावर पडलेला पारतंत्र्याचा जोखड उखडून पडला. आपला देश आपण चालवणार ही भावनाच काही वेगळी होती. हजारो वर्षांच्या इतिहासात हे…
Read More...

शिंदेशाहीसाठी जीव देणाऱ्या गोऱ्या सरदाराच्या स्मरणार्थ “लाल ताजमहल” उभारला होता

आग्र्याचा पांढऱ्याशुभ्र संगमरवरात उभारलेला ताजमहल म्हणजे एक कवी कल्पना. जगातील सर्वात सुरेख वास्तू म्हणून ताजमहाल ओळखला जातो. पण ज्या आग्रा शहरात ही वास्तू आहे तिथेच मराठा इतिहासाची जुळलेली अजून एक वास्तू आहे. रंगरूपाने वेगळी असली तर…
Read More...

महाराष्ट्राची कुलस्वामिनी तुळजाभवानी नेपाळच्या राजाची कुलदेवता कशी?

महाराष्ट्रातील साडेतीन शक्तिपीठांपैकी श्री तुळजाभवानी देवीचे तुळजापूर क्षेत्र हे एक पूर्ण शक्तिपीठ आहे. ही देवी भगवती (भवानी) म्हणून प्रसिद्ध आहे. महाराष्ट्र क्षात्रतेजाची स्फूर्ती देवता, प्रेरणाशक्ती व स्वराज्य संस्थापक राजे श्री…
Read More...

सातशे वर्ष जुन्या या रहस्यमयी मंदिरावरून इंग्रजांनी भारतीय संसदेची रचना केली…

भारताच्या नव्या संसद भवनाचं उद्घाटन आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होईल. यापुढं सगळा कारभारही याच नव्या संसद भवनातून चालेल, तर जुन्या संसदभवनाची दुरुस्ती करुन ती इमारत नव्या संसदभवनाला पुरक कशी ठरेल, याकडे लक्ष दिलं जाईल. पण…
Read More...

मिनी ट्रेन चालवणाऱ्या मोटरमनने माथेरानच्या खडकांमध्ये विशाल गणपती साकारला

श्रद्धा - अंधश्रद्धा हा ज्याचा त्याचा प्रश्न. काहींना माणसांमध्ये देव असतो. तर काही ओबडधोबड खडकांतुन मुर्ती घडवतात. कधी घरी विकत आणलेल्या टोमॅटो किंवा नारळाचा आकार गणपतीसारखा असल्यावर हलकासा का होईना मनात आनंद निर्माण होतो. नेरळ-माथेरान…
Read More...

मुंबईची सीएसटी बांधण्यासाठी ब्रिटिश आर्किटेक्टने तब्बल १६ लाख रुपये मानधन घेतल होतं !!

व्हिक्टोरिया टर्मिनस म्हणजेच आजचं छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबईकरांच्या बोली भाषेत सांगायचं झालं तर पूर्वीचं व्हीटी, आत्ताच सीएसटीएम. मुंबईचं मुख्य रेल्वे स्टेशन. खऱ्या अर्थाने पाहिले तर गेट वे ऑफ मुंबई. इथूनच लाखो करोडो लोक मुंबईत…
Read More...

रशियामध्ये झालेली तेलगळती जगावरच्या नव्या संकटाची नांदी आहे?

काही दिवसांपूर्वी व्हॉट्स ऍप वर एका अतिशय स्वच्छ आणि सुंदर नदीचे फोटो फिरत होते, पण अस वाटतं होत की, त्या नदीत 30 ते 40 ऑईल चे टँकर कुणीतरी पलटी केलेत. तर ती घटना म्हणजे रशिया च्या सायबेरिया प्रांतात झालेली तेलगळती. रशिया चे…
Read More...