Browsing Category

फोर्थ अंपायर

वर्ल्डकप फायनलपर्यंत जाऊनही पाकिस्तानी खेळाडूंना आपल्याच देशात तोंड लपवून घुसावं लागलेलं

सध्या पाकिस्तानचे क्रिकेट चाहते आपल्या खेळाडूंचा चांगलाच उदोउदो करतायत. साहजिकच आहे म्हणा, इतक्या वर्षांनी भारताला हरवलंय म्हणल्यावर ते जल्लोष तर करणारच. आता आपल्या खेळाडूंच्या नावावर कितीही उड्या मारत असले, तरी याच चाहत्यांमुळं…
Read More...

वर्गात कायम तिसरं येणारं, तरीही सगळ्यात स्कॉलर पोरगं म्हणजे व्हीव्हीएस लक्ष्मण

सौरव गांगुलीच्या नेतृत्वातली टीम इंडिया म्हणजे सज्जन आणि उनाड पोरांचा मिळून झालेला गुणी वर्ग होता. सचिन तेंडुलकर कायम पहिला येणार, द्रविड दुसरा, दादा गांगुली मॉनिटर, युवराज-नेहरा-भज्जी-सेहवाग म्हणजे मागच्या बाकावरची राडा करणारी पोरं. या…
Read More...

हा केटलब्रो भिडू अंपायर असला की, भारत खरंच हरतोय का?

आमच्या मंडळात एक कार्यकर्ता आहे, त्याचं टोपण नावाय 'पनौती.' या भिडूला आम्ही 'गोवा प्लॅन' ग्रुपमध्ये ॲड करतो आणि आमचा प्लॅन दरवेळी कॅन्सल होतो. हा कार्यकर्ता क्रिकेट खेळायला आला की, पाऊस पडतो. थोडक्यात हा जिथं असंल तिथं आमची रम्मी काय लागत…
Read More...

तेव्हा खरंच भारत जिंकल्यावर पाकिस्तानात फटाके वाजले होते.

२४ ऑक्टोबर २०२१. हा दिवस आपण भारतीय कधीही विसरणार नाही. याच दिवशी टी-२० वर्ल्ड कपमध्ये आपला पाकिस्तानने १० विकेट राखून पराभव केला. गेली अनेक वर्षे आपण पाकला वर्ल्ड कप मध्ये जिंकण्याचा मौका दिला नव्हता. पण बाबर आझमच्या टीमनं हरण्याची परंपरा…
Read More...

ऑस्ट्रेलिया पॅटर्नचा खरा बकासुर एकच, मॅथ्यू हेडन

साधारण २००० साला नंतरचा काळ. टीव्हीसमोर बसायची दोन, तीनच कारणं होती. एमटीव्ही, डब्ल्यूडब्ल्यूएफ आणि क्रिकेट. एमटीव्हीवरची गाणी ऐकण्यापेक्षा जास्त मजा बघण्यात यायची, डब्ल्यूडब्ल्यूएफमधली हाणामारी म्हणजे नाद आणि क्रिकेट म्हणलं की सचिन,…
Read More...

पाकिस्तानला बॉल आऊटवर हरवण्यामागचं कारण धोनीचा विश्वास होता

सध्या भारतातल्या क्रिकेट वर्तुळात सगळ्यात जास्त चर्चा कसली असेल, तर टी२० वर्ल्डकपमध्ये पाकिस्तानकडून झालेल्या पराभावाची. याआधी वर्ल्डकपमध्ये पाकिस्तानला १२ वेळा हरवणाऱ्या भारताला २०२१ च्या टी२० वर्ल्डकपमध्ये पराभवाला सामोरं जावं लागलं.…
Read More...

वर्ल्डकप हरल्यावरही हसणारा संगकारा, नाईन्टीजच्या पोरांचा लाडका प्लेअर होता

तारीख- २ एप्रिल २०११. वेळ- रात्रीची. ठिकाण- वानखेडे स्टेडियम, मुंबई. आता तुम्ही क्रिकेट पाहत असाल, तर या दिवशी काय झालं हे तुम्हाला वेगळं सांगायला नकोच. महेंद्रसिंह धोनीनं नुवान कुलसेकराला छकडा हाणला आणि भारतानं वर्ल्डकप जिंकला. नॉन…
Read More...

मोहम्मद शमीची मापं काढण्याआधी हे वाच भिडू

भारतीय क्रिकेट संघानं पाकिस्तान विरुद्धचा सामना गमावला आणि अपेक्षेप्रमाणं ट्रोलिंगला सुरूवात झाली. आता खेळ म्हणल्यावर हार-जीत आलीच. इतकी वर्ष भारत जिंकत आला होता, कधी ना कधी पाकिस्तान जिंकणार होतंच. भारत हरण्यामागं फक्त एकच कारण होतं,…
Read More...

शाहीद आफ्रिदी झाला, आता भारतीयांच्या शिव्या खायला नवा आफ्रिदी आलाय

कितीही शिव्या घाला किंवा कितीही ट्रोलिंग करा, आफ्रिदी हे नाव वाचल्यावर थोडी का होईना फिक्स फाटत्या. शाहीद आफ्रिदीला काय लोकं उगाच शिव्या नाय देत. त्यानं लय वेळा भारताला सुट्टी दिलेली नाय. आता कुठं लालाची बॅटिंग, बॉलिंग, रिटायरमेंट, वय आणि…
Read More...

भारतानं क्रिकेटची मॅच जिंकली अन् कारगिलमध्ये जवानांना जोश चढला

कारगिल युद्ध. भारतासाठी अभिमानाचं आणि शौर्याचं प्रतीक. देशाच्या सुपुत्रांनी आपलं रक्त सांडवून युद्ध लढलं आणि जिंकलं. आपला तिरंगा झळकताना पाहण्याचं समाधानाचं कधीच शब्दांत वर्णन करता येऊ शकत नाही. देशभक्तीचं स्फुरण चढवणारी आणखी एक गोष्ट…
Read More...