Browsing Category

फोर्थ अंपायर

धोनीच्या आधी ६ विकेटकिपर अजमावून पाहिले पण अजय रात्रा हटके होता……

क्रिकेट हा असा खेळ आहे जिथं कधी काय घडेल, कधी कोण हिरो होईल तर कधी कोण झिरो होईल काहीच सांगता येत नाही. भारत हा असा देश आहे जिथे सगळ्यात जास्त क्रिकेट खेळलं जात, पाहिलं जातं आणि विशेष म्हणजे जगलं जातं. ज्या देशाने क्रिकेटचा शोध लावला तो…
Read More...

जवागल श्रीनाथचं टेन्शन कमी करण्यासाठी सचिनने एक प्रॅन्क केला होता..

भारतीय क्रिकेट संघाच्या ड्रेसिंग रूमचे अनेक किस्से क्रिकेटर लोकांनी वेगवेगळ्या शोमध्ये सांगितलेले असतात. त्यापैकीच आजचा किस्सा. भारताचा माजी क्रिकेटर हेमांगी बदानीने हा किस्सा त्याच्या ट्विटर अकाउंटवर सांगितला होता. लोकांकडून त्याला भरपूर…
Read More...

१९८३ पासून चालत आलेला रेकॉर्ड अखेर मोहम्मद शमीने मोडला

साऊथॅम्पटनमध्ये सुरु असणाऱ्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप (डब्ल्यूटीसी) मध्ये भारतीय संघानं अनोखी कामगिरी केलीये.  मॅचच्या पाचव्या सामन्यात भारतान न्यूझीलंडचा पहिला डाव अवघ्या २४९ धावांवर गुंडाळलाय. दरम्यान, न्यूझीलंडला या धावसंख्येवर आणण्यात…
Read More...

पहिल्या चार डावात थरथरत खेळणारा चंदू बोर्डे शेवटच्या डावात विक्रम रचता रचता राहिला

१९५८-५९ साली वेस्ट इंडिजचा क्रिकेट संघ भारत दौऱ्यावर आला होता. नोव्हेंबर ते फेब्रुवारी या कालावधीत पाच टेस्ट सामने खेळले जाणार होते. वेस्टइंडीजची धुरा गॅरी अलेक्झांडरकडे होती तर भारताला या मालिकेत चार कर्णधार बदलावे लागले. पहिल्या टेस्ट…
Read More...

इंग्लंडचा पाऊस धावून आला अन् भारतीय बॉलरने एकाच फलंदाजाला ३ मिनिटांत दोनदा आऊट केलं

क्रिकेटच्या इतिहासात पहिल्यांदाच 'वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप' खेळली जात आहे. आणि या प्रथम चॅम्पियनशीप चा फायनल सामना काल इंग्लंड येथे सुरु झाला. भारत विरुध्द न्यूझीलंड असा हा सामना खेळला जात आहे. पण सामना सुरु होण्याच्या आदल्या दिवशीच…
Read More...

गांगुली द्रविड सोबतच आलेल्या पारस म्हाम्ब्रेचं करियर ३ मॅचमध्ये संपलं

भारताच्या संघात प्रवेश मिळवण्यासाठी अनेक खेळाडू प्रयत्न करत असतात. काहींना संधी मिळते ते तिचं सोनं करतात आणि काहीजण संधी मिळूनही अपयशी ठरतात. त्यापैकीच आजचा किस्सा अशाच एका खेळाडूचा. ज्याची क्रिकेट कारकीर्द त्या संजय दत्तच्या मुन्नाभाई…
Read More...

भारताचा एकमेव बॉलर जो बॅट्समनच डोकं उडेल इतका खतरनाक बाउन्सर फेकायचा…

ऍबे कुरुविला हे नाव सध्या जरी जास्त परिचयाचं नसलं तरी नव्वदच्या दशकात हे एक लोकप्रिय नाव होतं. भारतीय क्रिकेटच्या इतिहासात त्यांच्याइतकी उंची असलेला दुसरा कोणी क्रिकेटर नव्हता. ६'६ इंच इतकी उंची ऍबे कुरुविलाची होती. ऍबे कुरुविलाने सचिन…
Read More...

महापुरात वडिलांचं मेडल वाहून गेलं त्याची भरपाई म्हणून पेसने घरात मेडलांचा पूर आणला होता.

भारतात सध्या क्रिकेटचं वारं जोरात वाहतंय, म्हणजे जवळपास तो राष्ट्रीय खेळ म्हणून निवडला जाऊ शकतो इतका तो भारतात लोकप्रिय झाला आहे. क्रिकेट व्यतिरिक्त कुस्ती, बॅडमिंटन, हॉकी वैगरे हे खेळ सुद्धा खेळले जातात मात्र ते सगळे दुय्यम म्हणून. यात असा…
Read More...

मियाँदादने चेतन शर्माला ठोकलेल्या सिक्सरचा बदला ११ वर्षांनी पूर्ण झाला..

क्रिकेट हा खेळ जितका जंटलमन गेम म्हणून खेळला जातो तो तितका कधीच नसतो. त्यातही भारत पाकिस्तान सामना असले तर विचारूच नका कि कसला जंटलमन गेम. भारत पाकिस्तान हा सामना खेळाडू देशाच्या कट्टर चाहत्यांसाठी जीवाची बाजी लावून खेळतात. कारण हे दोन देश…
Read More...

भारतातल्या गल्लीबोळात देखील चामिंडा वासच्या उडीची कॉपी केली जायची..

खरंतर क्रिकेट हा बॅट्समनचा गेम आहे असं जगजाहीर झालं होतं, बॉलींग डिपार्टमेंट हा फक्त चौकार षटकार खाण्यासाठीच बनला आहे अशी धारणा होती. पण सुरवातीला बॅटिंगचा हा गेम बॉलिंगमध्ये कसा ट्रान्सफर झाला तर ९०च्या दशकात जी बॉलिंग लाइनअप आली त्यामुळे…
Read More...