Browsing Category

यार लोक्स

कोळीणीची गोष्ट…

“बहुतांशी पुरुष मंडळी इतरत्र स्थलांतरित झाल्याने, कोकणात स्त्रियांमध्ये आलेले नेतृत्वगुण, धाडसीपणा आणि पुरुषीपणा या फोटातून जास्त स्पष्ट होतोय”. चिपळूण येथील महाविद्यालयात भूगोल व त्या अनुषंगाने येणारा स्थलांतरासारखा विषय शिकवणारा…
Read More...

चीनकेंद्री मिडल किंगडम.

चिनी साम्राज्याचं केंद्र बदलत राहिलं. कधी पीत नदीच्या खोर्‍यात कधी यांगत्से नदीच्या. आजची चीनची राजधानी बिजींग कुबलाईखानाने वसवली. मंगोलियाच्या नजीक. कारण तो मंगोल होता. चीनमधील सत्ताकेंद्र जिथे असेल त्याला मध्यवर्ती राज्य म्हणायचे.…
Read More...

फोटोचे पदर…!!!

सन २००८ . नाटकाचं खूळ डोक्यात संचारलेलं. त्याच खुळातून एक दिवस कामधंदा वाऱ्यावर सोडून ‘नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा’चं एक महिन्याचं वर्कशॉप करायचं ठरवलं. त्या वर्कशॉपला महाराष्ट्रभरातून २५ विद्यार्थी व देशभरातून खूप सारे नाटक जगलेले तज्ञ…
Read More...

उत्तरेच्या दक्षिणायनास प्रारंभ…!!!

२७ एप्रिल २०१८  हा दिवस यापुढे आंतरराष्ट्रीय राजकारणात एक अतिशय महत्वाचा दिवस म्हणून गणला जाईल. उत्तर  कोरियाचे राष्ट्राध्यक्ष किम जोंग उन यांनी दक्षिण कोरियाचे राष्ट्राध्यक्ष मून-जेई-इन यांची भेट घेतली. ही भेट अनेक अर्थाने ऐतिहासिक…
Read More...

रेशीम मार्ग – चेंगीज खानाचा वारसा.

आजच्या कोरीयापासून ते पूर्व युरोपातील बाल्कन राष्ट्रांपर्यंतचा म्हणजे कास्पियन समुद्रापर्यंत, चेंगीजखानाचं साम्राज्य होतं. एवढं प्रचंड साम्राज्य मानवी इतिहासात फक्त मंगोलांनीच स्थापन केलं. रोमन साम्राज्य आजच्या इंग्लडपासून…
Read More...

गॅरी विनोग्रॅंड सोबतच असामान्य तत्वज्ञान…

चंप्र देशपांडे एकदा कवितेच्या बाबत म्हणाले की ‘मी जी कविता करतो ती मी आणि माझ्या आधीच्या सर्वांनी मिळून लिहीलेली असते.’ किती खरं आहे हे नाही का? म्हणजे आपण जे कलात्मक काम करत असतो त्यात आपलं कितीसं आणि आधीच्या पिढ्यांनी आपल्याला शिकवलेलं…
Read More...

चाबहार बंदरावरील भारताची पकड निसटण्याची भीती….!!!

आंतरराष्ट्रीय राजकारणात नेहमीच स्वतःच्या राष्ट्राचा फायदा आणि हितसंबंधांची जपणूक या बाबींना अतिशय महत्व असतं. गेल्या महिन्यात पाकिस्तानातील इस्लामाबाद येथील ‘इन्स्टिट्यूट ऑफ स्ट्रेटेजिक स्टडीज’ मध्ये व्याख्यान देताना इराणचे परराष्ट्रमंत्री…
Read More...

चहाच्या पेल्यात बुडालेलं साम्राज्य.

शुएन सांग भारतात आला पामीरचं पठार ओलांडून. तो उतरला काश्मीरमध्ये. तिथे तो सहा महिने होता. हा रेशीम मार्गाचाच एक धागा होता. ही हकीकत इसवीसनाच्या सातव्या शतकातली. तिबेट आणि चीनमध्ये टांग घराण्याची सत्ता होती. तिबेट आणि चीनमध्ये  रेशीम…
Read More...

ओ ‘रामजी’ बडा दुख दिया…

आजकाल डॉ आंबेडकरांना नवनवीन नावात, रंगात रंगवायचे काम जोराशोरात सुरु झालेले आहे. एक माणूस जो अस्पृश्य होता, काही लोकांसाठी देशद्रोही होता, काही लोकांना तो ब्रिटीशांचा हस्तक वाटायचा, काहींना नंतर प्रखर राष्ट्रवादी वाटायला लागला. अचानक…
Read More...

रेशीम मार्ग- फासियन आणि शुएन सांग

पाटलीपुत्र म्हणजे आजचं पाटणा ते तक्षशिला (आज ते पेशावरमध्ये म्हणजे पाकिस्तानात आहे) असा हमरस्ता होता. भारतातील सुती कापड, धान्य आणि मसाल्याचे पदार्थ या मार्गावरून पेशावर आणि तिथून पुढे काबूलला जायचे. मध्य आशियातील घोडे, रेशमाचे तागे, चिनी…
Read More...