Browsing Category

दिल्ली दरबार

दिल्लीच्या किसान आंदोलनाच्या नेत्यांमध्ये ‘चौधरी’ बनण्यासाठी भांडणं सुरु झाली…

केंद्र सरकारच्या तीन कृषी कायद्याच्या विरोधात गेल्या ६ महिन्यांपासून  राजधानी दिल्लीच्या बॉर्डरवर आंदोलन सुरुये. हे तीनही कायदे मागे घ्यावेत अशी मागणी, या शेतकऱ्यांनी लावून धरलीये. यासंबंधात शेतकरी आणि सरकारमध्ये अनेक फेऱ्यांमध्ये  चर्चा पण…
Read More...

पुन्हा सिद्धूपाजींनी कॅप्टनसोबत फाईट सुरु केलीय. त्यांचा भरवसा फक्त एकाच माणसावर आहे..

एकीकडे कोरोनाची लढाई सुरु असतांना पंजाबमध्ये सध्या वेगळाच सीन सुरु झालाय. राज्यात विधानसभा निवडणुकीच्या आधी सत्ताधारी काँग्रेस पक्ष दोन गटात विभागला गेलाय. ज्यातला एक गट  मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंह यांच्याबाजूनं, तर दुसरा कॉंग्रेसचे…
Read More...

मुख्यमंत्री लालू यादव फक्त तहान लागली म्हणून विमान लँड करायचा हट्ट धरून बसले होते ..

जयप्रकाश नारायण यांच्या आंदोलनातून सुरुवात करणारे लालू प्रसाद यादव १९७७ पासून बिहारच्या राजकरणाचा केंद्रबिंदू बनून आहेत. दोन वेळा मुख्यमंत्री बनणाऱ्या लालूंना चारा घोटाळ्यामुळे राजीनामा द्यावा लागला होता. पुढे जाऊन ते रेल्वेमंत्रीही झाले…
Read More...

गोपीनाथ मुडेंनी महाराष्ट्रासाठी आणलेला कायदा दिल्लीत सुशील कुमारवर भारी पडणार..

सुशील कुमार. देशाला दोन वेळा ऑलम्पिक पदक मिळवून देणारा पैलवान. सध्या दिल्ली पोलिसांच्या कोठडीत आहे. दिवसेंदिवस त्याच्या अडचणीत वाढ होत आहे. छत्रसाल स्टेडियम मध्ये सुशील कुमारने आपल्या मित्राच्या सहाय्याने पैलवान सागर धनगड याला मारहाण केली.…
Read More...

नरसिंह राव आपल्या अखेरच्या भेटीमध्ये सोनिया गांधींना काय म्हणाले होते?

१९९१ च्या सार्वत्रिक निवडणुकांदरम्यान घडलेल्या काही घटनांवर नजर टाकता हे लक्षात येईल कि, या काळात अनेक राजकीय उलथा-पालथी झाल्या. त्यातील एक म्हणजे, याचदरम्यान कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते पी.व्ही. नरसिंह राव हे सक्रीय राजकारणातून जवळजवळ निवृत्त…
Read More...

त्याकाळात देखील चर्चा होत होती कि पवारांनी भाजपबरोबर युती केली आहे..

वर्ष १९९९. शरद पवारांनी सोनिया गांधींच्या विदेशी जन्माच्या मुद्द्यावरून काँग्रेस फोडली आणि राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना केली. पवारांना एके काळी काँग्रेसचा पंतप्रधानपदाचा उमेदवार समजलं जायचं. जेव्हा वाजपेयींचं सरकार १ मताने पडलं तेव्हा…
Read More...

जेव्हा चहा पिताना प्रणब मुखर्जींना सांगितले गेले, ‘दादा तुम्हाला पक्षातून काढून टाकलयं’

माजी राष्ट्रपती स्व. प्रणव मुखर्जी म्हणजे काँग्रेस पक्षातील अँग्री यंग व्यक्तिमत्व. बंगालच्या मातीत असणारी बंडखोरी त्यांच्या देखील रक्तात वाहत होती. वेळ पडली तर आपल्याच पक्षातल्या नेत्यांशी पंगा घ्यायला देखील ते पुढे मागे पाहायचे नाहीत.…
Read More...

नेहरूंच पंतप्रधानपद इंदिरा गांधींच्या खेळीमुळे वाचलं होतं..

भारत स्वतंत्र झाला आणि पंडित नेहरू देशाचे पहिले पंतप्रधान बनले. असं म्हणतात कि काँग्रेस संघटनेचं वजन पंतप्रधान म्हणून सरदार वल्लभभाई पटेलांच्या बाजूने होते. पण महात्मा गांधीजींनी आपला वारसदार म्हणून नेहरूंची निवड केली आणि ते देशाचे पहिले…
Read More...

आजवरच्या राजकीय इतिहासात एकच खरा किंगमेकर होऊन गेला. त्याच नाव के.कामराज

भारतात सध्या गल्लीबोळात अनेक किंगमेकर तयार झालेले आढळतात. कोण कोणाला नगरसेवक बनवतो, कोण कोणाला मंत्री बनवतो तर कोण कोणाला पंतप्रधान. ज्याला कोणतंही पद मिळत नाही तो स्वतःला किंगमेकर घोषित करून राजकारणातलं महत्व इतरांना सांगताना दिसत असतो.…
Read More...

ते एक वाक्य बोलले नसते तर अडवाणी आज देशाच्या पंतप्रधानपदी दिसले असते

गोष्ट आहे दोन हजारच्या दशकातली. प्रमोद महाजन यांच्या शायनिंग इंडिया कॅम्पेनचा परिणाम भाजपने केंद्रातली सत्ता गमावली होती. अटलबिहारी वाजपेयी यांनी प्रचारात देश पिंजून काढूनही त्यांना अपेक्षित यश मिळालं नाही. कोणाला वाटत नसताना धक्कादायक…
Read More...