Browsing Category

News

फक्त जगदंबा तलवार आणि वाघनख्याच नाही तर, भारताची ही मौल्यवान संपत्ती अजूनही परदेशात आहे

२०२४ मध्ये शिवराज्याभिषेकाला साडेतीनशे वर्ष पूर्ण होत आहेत. त्यापार्श्वभूमीवर राज्य सरकारकडून एक आराखडा तयार करण्यात येत आहे. या सर्व कार्यक्रमात ब्रिटनकडून 'जगदंबा तलवार' मिळवण्याचा राज्य सरकारच्या वतीने प्रयत्न करण्यात येतोय. शिवाजी…
Read More...

पहिला ब्रेक थ्रू देऊन सुद्धा आर डी बर्मन गुरुदत्त सोबत काम करायला तयार नव्हते

आर के कॅम्पस मध्ये जोवर जयकिशन हयात होते तोवर इतर संगीतकारांना प्रवेश हा जवळपास बंद होता. बरसात (१९४९) ते कल आज और कल (१९७१) हा संपूर्ण कालखंड आर के मध्ये शंकर जयकिशन यांचा होता. (अपवाद फक्त जागते राहो, अब दिल्ली दूर नही आणि बूट पॉलिश या…
Read More...

जगदंबा तलवार आणण्यासाठी सर्वाधिक प्रयत्न मुख्यमंत्री ए आर अंतुलेंच्या काळात झाले होते

छत्रपती शिवाजी महाराजांची वाघनखे आणि जगदंब तलवार महाराष्ट्रात दर्शनासाठी येणार आहेत. त्याबाबतची मोठी घोषणा सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी मागील वर्षी केली होती.. त्यात आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ब्रिटनचे उप उच्चायुक्त…
Read More...

इंदिराजींना आदिवासी नृत्य दाखवण्यासाठी मराठवाड्यात विमानतळ तयार करण्यात आलं होतं…

काँग्रेसची भारत जोडो यात्रा महाराष्ट्रात पोहचली आहे. राहुल गांधी १४ दिवस महाराष्ट्रातील विविध भागातून प्रवास करणार आहेत. ही यात्रा सोमवारी रात्री साडेनऊ वाजता देगलूरमध्ये पोहचली. तेलंगणातून महाराष्ट्रात यात्रेचा प्रवेश झाल्यानंतर पहिली सभा…
Read More...

मोदींनी वलसाडमधूनच प्रचाराला सुरुवात केली याचं कारण म्हणजे, वलसाडचा इतिहास

गुजरात विधानसभा निवडणुकीचा बिगुल वाजला आहे. १ आणि ५ डिसेंबर ला दोन टप्प्यात ही निवडणूक होणार आहे. भाजप आपली सत्ता टिकवण्यासाठी संपूर्ण ताकतीने उतरणार आहे. तर दुसरीकडे काँग्रेससाठी ही अस्तित्वाची  लढाई असणार आहे. मागच्या ३५ ते ४० वर्षात…
Read More...

पत्रकार ते राजकारणी आपचे गुजरातच्या मुख्यमंत्री पदाचे उमेदवार इसुदान गढवी कोण आहेत ?

गुजरात मध्ये गेली २७ वर्ष भाजपची एकहाती सत्ता आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि  गृहमंत्री अमित शहा यांचे होम ग्राउंड असणाऱ्या गुजराच्या निवडणुकीकडे सगळ्या देशाचे लक्ष लागले आहे. गुजरात विधानसभेच्या मागच्या सगळ्या निवडणुकीत भाजप काँग्रेस असाच…
Read More...

पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इमरान खानवर गोळीबार झालाय, नेमकं का प्रकरण आहे?

अल्पमतात सरकार आल्यानंतर पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांना एप्रिल महिन्यात पायउतार व्हावे लागले होते. पाकिस्तानचे २२ वे पंतप्रधान म्हणून इम्रान खान यांनी १८ ऑगस्ट २०१८ रोजी पंतप्रधान पदाची शपथ घेतली आणि त्यांचा कार्यकाळ ३ वर्षं आणि ७…
Read More...

बलात्कार झाला का नाही हे ठरवणारी टू फिंगर टेस्ट काय असते ?

सर्वोच्च न्यायालयाने टू फिंगर टेस्टबाबत टिप्पणी केली. ही टिप्पणी अधिक महत्वपूर्ण होती. न्यायमुर्ती डी वाय चंद्रचुड आणि हिमा कोहली यांच्या खंडपीठासमोर असणाऱ्या एका प्रकरणात कोर्टाने टू फिंगर टेस्टला कोणताही शास्त्रीय आधार नाही अन् अशी टेस्ट…
Read More...

बंगालचा पूल कोसळला तो ‘ॲक्ट ऑफ गॉड’ मग आता गुजरात दुर्घटनेला जबाबदार कोण ?

तारीख ३० ऑक्टोबर २०२२. वेळ सायंकाळच्या साडे सहा ते पावणे सातची. ठिकाण गुजरातच्या मोरबीमधील मच्छू नदीवरचा फेमस १४३ वर्षे जुना केबल ब्रिज. पुलावर सुमारे ५०० लोक होते...याच दरम्यान एक दुर्घटना घडली. पुलावर सुमारे ५०० लोक होते. पूल नदीत कोसळला.…
Read More...