Browsing Category

News

मिरजेच्या त्या दंगलीनंतर अफजलखान वधाचं चित्र दोन समाजात दरी वाढवणारं ठरत गेलं…

चौथीच्या इतिहासाचं पुस्तक म्हटलं कि डोळ्यासमोर समोर येतात ते छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती शिवरायांच्या गौरवशाली लढाया. त्यातही अफजलखान वधाचं चित्र अंगावर शहारा आणणारं ठरतं,   मात्र आत्ता सुरक्षेच्या कारणामुळे अफजलखान वधाच्या…
Read More...

ज्यु. NTR ला पुढे करून भाजप तेलगू देसमचा देखील शिवसेनेसारखाच कार्यक्रम करणार

ज्युनिअर NTR हे नाव RRR च्या यशानंतर देशातल्या घराघरापर्यंत पोहचलं. जे साऊथच्या सिनेमांचे फॅन्स आहेत त्यांना वृंदावन ,आदी ते अगदी सिम्ह्याद्री पिक्चरपासून माहित होता. आता हा सुपरस्टार बातम्यांमध्ये येण्याचं कारण म्हणजे ज्युनिअर NTR याने…
Read More...

अंबानी गुजरातला सर्वात मोठं प्राणिसंग्रहालय उभारतायेत पण त्याला विरोध का होतोय ?

गुजरात म्हणलं कि या राज्याच्या नावाने असलेले रेकॉर्ड लक्षात येतील. असं म्हणतात जगातील सर्वात उंच, सर्वात मोठे आणि सर्वात लांब प्रकल्प गुजरातमध्ये आहेत. जगातील सर्वात मोठा पुतळा स्टॅच्यू ऑफ युनिटी देखील गुजरातमध्ये आहे. सर्वात लांब सिंचन…
Read More...

1,044 लोकांच्या साक्षी आणि 500 व्हिडीओ कॅसेट : असा झालेला राजीव गांधींच्या हत्येचा तपास

आज राजीव गांधी यांची पुण्यतिथी. आजच्याच दिवशी म्हणजे 21 मे रोजी राजीव गांधी यांची हत्या करण्यात आली होती. 21 मे 1991 रोजी श्रीपेरंबदूर येथे आत्मघाती हल्ला करत ही हत्या करण्यात आली. मात्र या हत्येचा तपास कसा होता. इंदिरा गांधींची हत्या…
Read More...

गुजरातमध्ये आम आदमी पार्टीला ब्रेक लावण्यासाठीच आपला घेरण्यात येत आहे का ?

अरविंद केजरीवाल सध्या गुजरातच्या दौऱ्यावर आहेत. गुजरातमध्ये येऊ घातलेल्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर त्यांचा हा गुजरात दौरा महत्वपूर्ण असल्याचं सांगितलं जात आहे. मात्र त्यांच्या या दौऱ्यातसुद्धा जोरदार राडा झाला आहे. त्यांच्या दौऱ्याच्या…
Read More...

गोविंदांना ५% आरक्षण दिल्यामुळे स्पर्धा परीक्षा करणारे मुलं चिडलेत पण का ?

जवळपास ३ वर्षांनंतर काल दहीहंडीचा उत्सव साजरा केला गेला. यंदाची दहीहंडी गोविंदांसाठी दिवाळीच ठरली म्हणावं लागेल कारण राज्य सरकारने दहीहंडीच्या दिवशी सार्वजनिक सुट्टी जाहीर केलीय. सोबतच मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी विधानसभेत काही घोषणा…
Read More...

सर्व्हेतून समोर आलंय, भारतीय महिलांचे पुरुषांपेक्षा जास्त सेक्स पार्टनर्स आहेत

'Sex is a personal thing' म्हणजे सेक्स ही खूपच वयक्तिक गोष्ट आहे, असं म्हटलं जातं. म्हणजे तुम्ही  सेक्स वयाच्या कोणत्या वर्षी करता? कोणत्या वेळी करता? त्यासाठी पार्टनर म्हणून कुणाला निवडता? या सगळ्या खाजगी गोष्टी आहेत आणि त्याचा निर्णय…
Read More...

फडणवीसांनी पुण्यातून खासदार व्हावं अशी मागणी करणाऱ्या अ.भा.ब्राम्हण महासंघाचा इतिहास

'देवेंद्र फडणवीस यांना २०२४ च्या सार्वत्रिक निवडणुकीत पुणे लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी देण्यात यावी' या मागणीच्या बातम्यांनी माध्यमांना व्यापून टाकलं आहे. ही मागणी अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाचे अध्यक्ष गोविंद कुलकर्णी यांनी भाजपचे…
Read More...

श्रीवर्धन किनारपट्टीवर शस्त्रांची बोट सापडणं धोक्याचं आहे कारण तिथला स्मगलिंगचा इतिहास…

रायगडमधील श्रीवर्धन येथे संशयास्पद बोट आढळली आहे . या बोटीमध्ये दोन ते तीन एके-47 रायफल आढळल्या आहेत. त्याशिवाय 225 राउंड्स गोळ्याही त्या बोटीमध्ये मिळाल्या. त्याशिवाय हरिहरेश्वर येथे एक लहान बोट आढळली असून त्यामध्ये लाइफजॅकेट व इतर साहित्य…
Read More...