Browsing Category

News

आ जाओ दिखा दूंगा…भावेश कावरे एवढा फेमस कसा झाला ?

Informative videos देखने है आ जाओ दिखा दुंगा. Interesting facts जानने हे आ जाओ दिखा दुंगा...ओळखलं का ? हो भावेश कावरे. या मुलाला बघून कळतं कि मराठी माणूस सुद्धा सेल्स मध्ये चांगलं नाव करू शकतो. आपल्या वेगळ्याच लकबीने, वेगळ्या बोलण्याच्या…
Read More...

म्हणून आषाढी एकादशीनंतर शिळ्या विठोबाचं दर्शन घेण्याची प्रथा आहे…

अवघा रंग एक झाला...! टाळ मृदुंगाच्या नादात आणि विठ्ठल रखुमाईच्या गजरात आषाढी एकादशी पार पडली. पंढरपूर आणि तिथे उपस्थित असणारे १० लाख भाविक तृप्त झाले, धन्य झाले. पण लोकहो हा सोहळा अजूनही संपलेला नाही. आज लोकं शिळ्या विठोबाचं दर्शन…
Read More...

अवघ्या २७ महिन्यांची ‘अरीहा’ २० महिन्यांपासून जर्मनीत अडकलीये…

तुम्हाला सागरिका चक्रवर्ती केस आठवतेय? हो तीच सागरिका चक्रवर्ती केस ज्यावर नंतर राणी मुखर्जीचा 'मिसेस चॅटर्जी व्हर्सेस नॉर्वे' हा सिनेमा आला. कोलकात्याच्या सागरिका चक्रवर्ती आपल्या नवऱ्यासोबत २००७ मध्ये भारतातून नॉर्वेला गेल्या.…
Read More...

मदरशांच्या नावाखाली मुलांची तस्करी ? नेमकं काय घडतंय…

तारीख १७ मे. कोल्हापुरातल्या रुईकर कॉलनी भागात काही नागरिकांना एक ट्रक दिसला, या ट्र्कमध्ये साधारण ८ ते १५ वर्षांची ६३ मुलं होती. नागरिकांनी ट्रक थांबवला, या मुलांची विचारपूस केली, तेव्हा बऱ्याच मुलांना आपण कुठे चाललोय याबद्दल ठोस काहीच…
Read More...

नव्या संसद भवनाच्या उद्घाटनानंतर केंद्र सरकार जुन्या संसदेचं काय करणार?

बऱ्याच दिवसांनंतर बहुचर्चित नवीन संसदेच्या इमारतीचं उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते २८ मे रोजी पार पडणार आहे. त्यानंतर नवी इमारतीमध्येच लोकसभा आणि राज्यसभेचं कामकाज सुरु होईल. या निमित्ताने सगळीकडे चर्चा आहे ती नव्या इमारतीची.…
Read More...

उद्धव ठाकरेंच्या राजीनाम्याचा निर्णयच महाविकास आघाडी तुटायला कारणीभूत ठरेल….

सत्तासंघर्षाच्या सुनावणीचा आज सर्वोच्च निकाल आला. सर्वोच्च न्यायालयाने आज शिंदे विरूद्ध ठाकरेंचा निकाल देत असताना शिंदेंच्या सत्तास्थापनेवेळी भरत गोगावलेंनी बजावलेला व्हिप बेकायदेशीर आहे इथपासून ते राज्यपालांनी फ्लोअर टेस्टचा घेतलेला निर्णय…
Read More...

या सगळ्या राड्यात दिल्ली Vs नायब राज्यपाल केसचा निकाल इग्नोर करून चालणार नाही…

देशाची राजधानी दिल्लीतल्या नोकरशाहीवर कोणाचे नियंत्रण ? दिल्ली सरकार कि केंद्र सरकार ? याच प्रश्नाला धरून सुप्रीम कोर्टाने आज निकाल दिलाय. पण महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाच्या राड्यात दिल्लीच्या प्रकरणावर कुणाची नजर गेली नसणार पण घटनात्मक…
Read More...

सुगंधी तेल ते सोन्याचा मुकुट…असा आहे प्रिन्स चार्ल्सचा राज्याभिषेक शाही सोहळा…

६ फेब्रुवारी १९५२ ला केनियाच्या जंगल सफारीचा आनंद घेत असताना किंग जॉर्ज सहावे यांच्या मृत्यूची बातमी आली, आणि मचाणावर बसून प्राण्यांचे फोटो काढत असलेली ब्रिटनची राजकुमारी म्हणून चढलेली एलिझाबेथ काही तासांमध्ये इंग्लंडची राणी म्हणून खाली…
Read More...

फक्त सध्याच्या बंदीची मागणी नाही तर बजरंग दलाला इतिहासही मोठाय…

येत्या १० मे ला होणाऱ्या कर्नाटक निवडणुकीच्या प्रचाराने आता जोर धरलेला आहे. भाजप-काँग्रेस दोघंही एकमेकांवर जबरदस्त आरोप करत आहेत. सध्या आरोप प्रत्यारोपाचं कारण ठरतंय बजरंग दल. काँग्रेसने आपल्या जाहीरनाम्यात बजरंग दलावर बंदी घालण्याचे…
Read More...

सौदी अरेबिया व इराकला मागे टाकत कच्च्या तेलाच्या मार्केटमध्ये रशियाने एंट्री मारलीय

आजवर जगात कच्च्या तेलाचं मार्केट कुणी खाल्लंय तर सौदी अरेबिया आणि इराक ने...पण या दोघांना मागे टाकून मार्केटमध्ये नवा गडी कोण आलाय ? त्याचं उत्तर म्हणजे रशिया. होय. एनर्जी कार्गो ट्रॅकर वोर्टेक्सा यांच्या अहवालानुसार, इराक आणि सौदी…
Read More...