Browsing Category

कट्टा

बँकेत नवीन खातं उघडायला गेलेल्या केंद्रीय उपमंत्र्यांनाही अपमान सहन करावा लागला होता…

त्यादिवशी सकाळ सकाळ उठलो, ऑफिसमध्ये होती सुट्टी. त्यामुळं दिवस निवांत जाणार याची गॅरंटी होती. पांघरुणाची घडी न घातल्यामुळं बोलणी खाण्याचा शुभारंभ झाला आणि तो थांबला, 'आज करायची कामं' ही लिस्ट हातात पडूनच. भाजी आण, दळण आण, केर साफ कर, गाडी…
Read More...

सरदारजींचा वूडलँड ब्रँड एवढा चालला की लोकं अमेरिकेच्या एका भारी ब्रँडलाच कॉपी म्हणायला लागले

भारतीयांना ब्रॅण्ड्सची भलतीच हौस. परदेशी कंपन्या मग नुसत्या नावावर भारतात येऊन हवा करतायत. इंडियन्सच्या या ब्रँड प्रेमाचा सगळ्यात जास्त फायदा उठवतात फर्स्ट कॉपीवाले. ब्रॅण्डच्या नावात हलकासा बदल करून हे डुप्लिकेटवाले लोकांना सपशेल गंडवतात.…
Read More...

सीआरपीफची नोकरी सोडून गँगस्टर झाला..पण पोलिसांनी शेवटी गेम केलाच

ज़माने भर में मिलते हे आशिक कई, मगर वतन से खूबसूरत कोई सनम नहीं होता.        नोटों में भी लिपट कर, सोने में सिमटकर मरे हे कई,मगर तिरंगे से खूबसूरत कोई कफ़न नहीं होता. असं म्हणत घर दार,पोरं बाळ सगळं मागे सोडून लाखो तरुण देशसेवेसाठी…
Read More...

खिचडी बनवणाऱ्या मावशी दलित आहेत म्हणून विद्यार्थ्यांनी जेवणावर बहिष्कार टाकलाय

उत्तराखंडमधील एका सरकारी शाळेत भलताच प्रकार घडलाय... काही 'उच्चवर्णीय' विद्यार्थ्यांनी शाळेत जेवण बनवणाऱ्या महिलेच्या हाताचे जेवायला नकार दिला कारण काय तर, ती महिला दलित आहे... म्हणजे कित्येक दशकांपासून आपण ज्या विषमतेच्या विरोधात मोठा लढा…
Read More...

शनी महाराजांच्या नावाने सुद्धा ज्यांची टरकते त्यांनी नक्की वाचायला पाहिजे.

आज शनिवारी सकाळी सकाळी एका मोठ्या नामांकित वृत्तपत्रात 'या राशींना शनीची साडेसाती सुरू' अशी बातमी वाचली. साडेसाती आणि शनी हे नावच इतकं महान आहे ना, विचारू नका. मनात म्हंटल आपल्या राशीला काय वाढून ठेवलंय पाहूया. वाचत वाचत शेवटपर्यंत आलो खरं…
Read More...

मैत्रिणीने ‘टॉयबॉय’शी भांडण केलं आणि कोरियाच्या प्रेसिडेंटला जेलची हवा खावी लागली

सध्या कोरिया म्हटलं की आपल्याला किम जोंग उन आणि भाऊंनी काढलेला एखादा अतरंगी आदेश एवढंच वाचायला मिळतंय. पण किम जोंग उन झाले नॉर्थ कोरियाचे. नॉर्थचा कट्टर शत्रू असेलला साऊथ कोरिया पण अतरंगी बातम्यात नॉर्थ कोरियाला टक्कर देऊ लागलाय.…
Read More...

जेव्हा महात्मा गांधी आणि हास्यसम्राट चार्ली चॅप्लिन भेटतात….

महात्मा गांधी आणि चार्ली चॅप्लिन या दोघांना सगळं जग ओळखतं. गांधीजी परदेशी गेले असताना त्यांची भेट चार्ली चॅप्लिन यांच्याशी झाली मात्र त्याआधी त्यांची ओळख सुसाट वेगाने सगळ्या जगाला कळली होती. गांधीजींच्या शाही मेजवानीची बातमी प्रसिद्ध…
Read More...

तडप तडपके गाण्यावर रडणारा सलमान दिसतो, पण इस्माईलच्या कम्पोजिशनने थेट भन्साळींना रडवलं होतं…

मागच्या काही दिवसांपूर्वी कॅटरिना कैफ आणि हाऊ इज द जोशवाले विकी भाऊ कौशल यांच लग्न झालं पण लोकांनी लग्न राहिलं बाजूला सोशल मीडियावर सलमान खानची इतकी खिल्ली उडवली की सांगता येणार नाही. सलमान लग्नाला का आला नाही , कुठं असेल, दारू पीत बसला असल…
Read More...

कच्छी दाबेलीच काय तर त्याही पुढं जाऊन कच्छी समाजानं मुंबईला बरंच काही दिलंय!

कच्छी दाबेली नुसतं नाव ऐकलं तरी तोंडाला पाणी सुटतंय. पहिले तर पांढऱ्या पावावर उठून दिसणार तो बटाट्याच्या भाजीचा लाल कलर, त्यावर भुरभुरलेल्या शेवेचा पिवळा कलर आणि बटर टाकून दाबेली शेकताना येणारा तो पावाचा खमंग वास....अहाहा पार लांबून…
Read More...

बजाज म्हणाले, स्टेडियम बांधण्या ऐवजी ते पैसे पिंपरीत रस्त्यासाठी वापरा

परखडपणा,स्पष्टवक्तेपणा आणि स्वतंत्रपणे विचार करण्याची कुवत असलेला माणूस म्हणजे राहुल कुमार बजाज. काम छोटं असो किंवा मोठं ते तितकाच इंटरेस्ट घेऊन करायचं हे त्यांचं तत्व. मिळमिळीत बोलण्याची तर त्यांना सवयच नाही मग ते भरसभेत असो किंवा वैयक्तिक…
Read More...