Browsing Category

कट्टा

जॉनी सीन्सचं सोडा हा खरा जॉनी कमांडो,डॉक्टर, ऍस्ट्रॉनॉट असं सगळंच आहे

भिडूला अतरंगी शोधायची पहिल्यापासूनच सवय आहे. असंच स्क्रीन स्क्रोल करत असताना वाचण्यात आलं ...'खऱ्या आयुष्यातील जॉनी सीन्स'.  आता जॉनी भाऊ जे व्हिडिओ मध्ये करतो ते काल्पनिक आहे एवढं तर पटलंय. पण आता जॉनीभाऊंना खऱ्या आयुष्यात कोणीतरी फाईट…
Read More...

सगळ्याचं मिस वर्ल्ड सक्सेसफुल ठरत नाही युक्ता मुखीचं उदाहरण डोळ्यांदेखत आहे

सध्या सोशल मीडिया आणि माध्यमांमध्ये जबरदस्त चर्चा होतेय ती, हरनाझ संधू हिची. तब्बल २१ वर्षानंतर हरनाझने भारताला मिस युनिव्हर्स' हा किताब मिळवून दिलाय. महत्वाचं म्हणजे आतापर्यंत तीन वेळाचं हा किताब भारताकडे आलाय. सगळ्यात आधी  अभिनेत्री…
Read More...

भारतात मिस वर्ल्ड स्पर्धा घेण्याच्या हट्टापायी बच्चनचा पुरता बाजार उठला होता

पुढची मिस वर्ल्ड स्पर्धा भारतात होणार ही बातमी येऊन शिळी झाली, याच्यात एकमेव इंटरेस्टिंग गोष्ट म्हणजे १९९६ नंतर पहिल्यांदाच भारतात अशी स्पर्धा होतीय. आता एवढी २७ वर्षांची गॅप बघून प्रश्न पडला भारतात या स्पर्धा का होत नाहीत ?  माझी आज्जी…
Read More...

अशाही एक मुख्यमंत्री होत्या ज्या स्वतःच्या सुरक्षिततेसाठी सायनाइड घेऊन फिरायच्या

आज महिलांनी प्रत्येक क्षेत्रात आपली मजबूत पकड निर्माण केलीये. असं कुठलंच क्षेत्र नाही, जिथे महिला मागे नाहीत. अगदी राजकारणात सुद्धा, आमदार खासदारापासून ते पंतप्रधान आणि राष्ट्रपती पदापर्यंत महिलांनी मजल मारलीये. पण नाही म्हंटल तरी…
Read More...

सरस्वतीचा भक्त असलेल्या आदिलशाहने विजापूरचे नाव विद्यानगर केलेलं

सुलतान म्हटल्यावर गादीसाठी खून खराबा, डोळे फोडायच्या शिक्षा आणि युद्धात होणारी कत्तल एवढचं  तुम्हाला आठवत असेल तर तुमच काय जास्त चुकत नाहीए. आपल्याला जवळपास सगळीकडे अश्याच खुंखार कहाण्या सांगीतल्या गेल्यात.  त्यामुळं आता इब्राहिम आदिलशाह…
Read More...

अफगाणिस्तानात ‘ज्याची बंदूक त्याची जमीन’ असा राडा सुरुय

अफगाणिस्तानात आता काय चालूय असा तुम्हाला प्रश्न पडलाय का?  मीडियात पण आता तालिबान्यांची  चर्चा नाहीये त्यामुळं अफगाणिस्तानात सगळं निवांत चालू आहे असं तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही वेगळ्याच जगात जगताय. अफगाणिस्तानात सध्या चालूय जमिनीचा…
Read More...

मोदींचचं काय ओबामाचं पण ट्विटर हॅक झालेलं, पोरानं एक लाख डॉलर कमावले होते

नरेंद्र मोदींचं ट्विटर अकाऊंट हॅक झालंय. भारत सरकारनं ५०० बिटकॉइन विकत घेतलेत आणि आता तुम्ही पण दिलेल्या लिंकवरनं बिटकॉइन घ्या असं ट्विटमध्ये लिहलं होतं . आता देशाच्या पंतप्रधानाचं अकाऊंट हॅक झालंय म्हटल्यावर कोणतातरी मोठा आंतरराष्ट्रीय…
Read More...

कधीकाळी मजूर असणारा हा लॉटरी किंग आज सगळ्याच राजकीय पार्ट्यांना खिश्यात ठेवतो.

घर जाळून कोळश्याचा व्यापार करण्याचा प्रकार म्हणजे लॉटरी घेऊन करोडपती होण्याचं स्वप्न बघणं.  करोडपतींपेक्षा रोडपतीच झालेले तुम्ही तुमच्या आजूबाजूला पाहिले असतील. पण याला अपवाद ठरलाय तब्बल ७००० कोटींचा मालक असलेला कोइम्बतूरचा मार्टिन…
Read More...

एकेकाळी ऑफिसही नसलेली पर्सोनियो युरोपातली सगळ्यात मोठी सॉफ्टवेअर फर्म झाली…

यशोगाथा नेहमीच मेहनतीच्या शाईने लिहिली जाते. जर तुम्ही कष्टाळू असाल आणि तुमच्यात जगाच्या बाहेर विचार करण्याची क्षमता असेल तर जगातील कोणतीही शक्ती तुम्हाला यशस्वी होण्यापासून रोखू शकत नाही. या नुसत्या पुस्तकी गोष्टी नाहीत तर वेळोवेळी लोकांनी…
Read More...

उभी दिल्ली भाजीवाल्या शकीलाच्या नावाने चळचळ कापायची.

डॉन म्हंटल कि डोळ्यापुढं येतो तो अमिताभ बच्चन आणि दाऊद. आणि लेडी डॉन म्हंटल कि मग मुंबईतल्या काही अंडरवर्ल्डच्या हसीना समोर येतील. जस कि गंगुबाई काठियावाड, हसीना पारकर आणि अजून बऱ्याच. पण शेवटी दाऊदच मुंबई अंडरवर्ल्डचा सर्वेसर्वा होता.…
Read More...