Browsing Category

कट्टा

ठाण्याच्या लोकांनी एकाच घरात तब्बल १५ मृतदेहांची रास पडलेली बघितली होती.

२०१६ सालात ठाण्यात एक हत्याकांड घडलं होतं. आज लोक विसरले देखील असतील पण ठाण्यातले कासारवडवलीचे लोक आज ही हत्याकांड घडलेल्या घरासमोरुन जाण्याचं टाळतात. कारण त्यातल्या बऱ्याच लोकांनी एकाच घरात तब्बल १५ मृतदेहांची रास पडलेली बघितली होती.…
Read More...

मोदींची स्तुती केल्यामुळे नाही तर टायपिंग मिस्टेकमुळे चुकीची पदवी दिली गेलीये..

उत्तर प्रदेशातील अलीगड मुस्लिम विद्यापीठात एक अजबच प्रकार घडलाय..एका विध्यार्थ्याने मोदींची स्तुती काय केली त्याला आपली डिग्री वापस करायला लागली..अलिगढ मुस्लिम विद्यापीठ आता (AMU) सोशल मीडियावर वादाचा विषय बनला आहे. दानिश रहीम असं या…
Read More...

कधीकाळी मजूर म्हणून काम करणाऱ्या आमदाराची तब्येत पैलवानाला पण लाजवू शकतेय…

लॉकडाऊननंतर घराबाहेर पडायला सुरुवात केली, तेव्हा बऱ्याच लोकांना एक कॉमन डायलॉग ऐकायला मिळायला, 'वजन वाढलंय की.' आता बदलती लाईफस्टाईल, एकाजागेवर बसून काम, खाण्याच्या सवयी अशा लय काय काय गोष्टींमुळं कित्येकांची वजनं वाढली. फॉर्मल कपडे सोडा,…
Read More...

मिठाईच्या दुकानांची नावं ‘अग्रवाल स्वीट मार्ट’ असण्यामागंही मोठा इतिहास आहे

जगातले ट्रेंड्स एका क्लिकवर दाखवणाऱ्या, किमान शब्दांत कमाल भावना व्यक्त करायला लावणाऱ्या ट्विटरच्या सीईओपदी पराग अग्रवाल नावाचा भारतीय माणूस बसला आणि ट्विटरच्या हेड ऑफिसला झाला नसेल इतका आनंद भारतीयांना झाला. तसे अनेक मल्टीनॅशनल…
Read More...

बार्बाडोसचं स्वातंत्र्य म्हणजे वेस्ट इंडिजच्या ऊसपट्टाच्या राजकारणाचा विजय आहे

भारतावर इंग्रजांनी दिडशे वर्ष राज्य केलं,  सगळा देश लुटला हे आपण आजवर इतिहासात वाचतच आलोय. त्याकाळी लढलेल्या स्वातंत्र्यसैनिकांना आजही हिरो मानलं जातंय. पण असाही एक देश आहे जिथला ब्रिटिश राज जवळपास ४०० वर्षांनी राज्य संपलंय आणि या नव्याने…
Read More...

विखेंनी हजारो शेतकऱ्यांना एकत्र आणलं आणि पंतप्रधानांच्याकडून भाव वाढवून घेतला

राजकारण म्हंटल कि, नेतेमंडळींचे एकमेकांवर आरोप- प्रत्यारोप सुरूच असतात. म्हणजे असं म्हणायला काय हरकत नाही कि, राजकारणात आपण नेतेमंडळींना त्यांच्या कामापेक्षा कमी भांडतानाच जास्त पाहतो. पण आपण काही वर्ष मागे डोकावलं तर काही जुनी नेतेमंडळी…
Read More...

कोरोनापायी लोकं बेरोजगार झालीत, तिकडं भावानं रिलीफ फंडातून लॅम्बोर्गिनी घेतली

लहानपण असुदे किंवा कॉलेजमधले दिवस आपल्या कंपासपेटीत किंवा रूमच्या भिंतीवर एखाद्या भारी गाडीचं पोस्टर असायचं. भारी गाडी म्हणजे मर्सिडीज, बीएमडब्ल्यू नाय, तर लालचुटूक फेरारी, पिवळी किंवा हिरवी लॅम्बोर्गिनी, काळी हमर असल्या बाप गाड्या. त्या…
Read More...

मुली नो शेव्ह नोव्हेंबर कॅम्पेन सेलिब्रेट करत नाहीत त्यामागे एक कारण आहे.

नोव्हेंबर महिना संपत आलाय ...नोव्हेंबर म्हणलं कि, नो शेव्ह नोव्हेंबरची चर्चा झाल्याशिवाय राहत नाही. खासकरून सोशल मीडियावर ‘नो शेव्ह नोव्हेंबर’ म्हणून स्पर्धा देखील चालतात.....कॉलेजची पोरंसोरं भल्या लांबलचक दाढ्या ठेवून हॅशटॅग #नो शेव्ह…
Read More...

व्हिडिओ कॉल पर बुलाती है मगर जानें का नहीं !

Sextortion  शब्द तसा लहानाय भिडू. पण कसंय ना अर्थ खूप गहन आहे. म्हणजे जर एकदा का तुम्ही अडकलात यात, तर मग लै अवघड होतंय. त्यामुळे कसंय काळजी घेतलेली बरी असते. तर हे प्रकरण नक्की काय असतं म्हणून मी आधी माझ्या मित्रा बर घडलेली गोष्ट सांगतो.…
Read More...

कॉलर ताठ करा, सगळं जग वापरतंय त्या फोटोशॉपचा CEO पण भारतीयच आहे

ट्विटरच्या सीईओपदी पराग अग्रवाल या भारतीय व्यक्तीची नियुक्ती झाली आणि सोशल मीडियावर एकच गलका झाला. आता साहजिकच आहे भिडू, एखादी भारतीय व्यक्ती मोठ्या पदावर जातीये म्हणल्यावर कॉलर जरा टाईट होणारच की. बरं कंपनीही काय साधी नाही, जगातले सगळे…
Read More...