Browsing Category

कट्टा

फोन बंद असताना देखील रिंग वाजल्याचा भास का होतो ? 

घरात शांतता आहे. आवाज येण्यासारख काहीच नाही. कोपऱ्यातल्या फोनकडे कधी नव्हे ते तुमचं लक्ष नाही अचानक फोनची रिंग वाजते तुम्ही भानावर येता तर रिंग गायब. कुणाचा फोन होता म्हणून फोन घेता तर एकपण मिस्डकॉल नाही. साधा मॅसेज पण नाही. गाडीवरुन…
Read More...

मुस्लीम समाजात दाढी का वाढवतात ? 

मुस्लीम समाजातील माणसं त्यांच्या दाढीमुळे चटकन लक्षात येतात. पुढचा मुस्लीम आहे हे समजल्यानंतर त्याला आडवं तिरकं प्रश्न विचारून तुम्ही कुणाच्यातले या प्रश्नाच्या मुळात जायचं काम अनेकांच वाचतं. आडनावावरुन जात शोधण्याचं कौशल्य बऱ्याच जणांना…
Read More...

आईसाठी एकमेकांची आई बहिण काढणारे लोक आपल्या आईची किंमत समजतात का ?

मोदींची आई साध्या राहणीमानामुळे देशासाठी आदराचा विषय आहे. मोदी पंतप्रधान झाले तरी त्यांच्या आईच्या राहणीमानात काही फरक पडला नाही हे कौतुकाने माध्यमात सांगितलं जातं. चवीने वाचलं जातं. मोदी शपथविधीनंतर आईला भेटायला गेले तेंव्हा जवळपास…
Read More...

सायकल चालवून मी घरखर्चातले तब्बल दोन लाख रुपये वाचवलेत – अभिजित कुपटे

मागे मित्राची स्पिती सायकल टूरसाठी वापरायला योग्य अशी एमटीबी प्रकारातील सायकल परत द्यायला रावेत वरून हडपसर ला गेलो होतो. परत येता येता दोन तीन मित्रांच्या भेटी गाठी आटपत थोडा उशीर झाला. एका मित्राकडे मुक्काम केला. सकाळी पब्लिक…
Read More...

व्हायरल काकांच्या “काकूंबद्दल” माहित झालं का ? 

सर्वात पहिला प्रश्न म्हणजे, “आपण तो व्हिडीओ पाहिलात का ?” हा प्रश्न ऐकल्यानंतर तुम्हाला गेम ऑफ थ्रोन्सच्या दिवसांची आठवण येवून मनात एकप्रकारचा न्यूनगंड निर्माण होईल. तंत्रज्ञानाच्या अफाट जगात तुमच्यापर्यन्त तो व्हिडीओ पोहचला नसेल तर…
Read More...

अंत्यसंस्कार कसा करावा ?

दरवर्षी नेमकी किती लोकं मृत्यूमुखी पडतात याचा विचार केला आहे का ? आपल्या गावाचा, आपल्या राज्याचा, आपल्या देशाचा हा आकडा नेमका किती असावा असा तुमचा अंदाज आहे. साधारणं एक कोटींच्या घरात हा आकडा जातो. लेखाच्या सुरवातीलाच मरायच्या गोष्टी का…
Read More...

पेट्रोलच्या दराचं सोप्प गणित !!

पेट्रोल-डिझेलच्या दराने गेल्या काही वर्षांतला उच्चांक गाठलाय, त्यामागे अशी अनेक  कारणं आहेत की ज्यावर सरकारचं नियंत्रण नसतं, परंतु सामान्य माणसांवर परिणामकारक ठरणारी ही दरवाढ राजकीय स्थित्यंतर घडवून आणण्यास सक्षम आहे हा इतिहास आहे. त्याच…
Read More...

तुम्हाला निपाह रोग झाला आहे का ? येथे आहे तपासणी करण्याचा सोप्पा उपाय ? 

मनश्कार !!!  केरलमध्ये एक रोग सध्या धुमाकुळ घालतोय. नाव आहे निपाह !!! पहिल्यांदा पाकिस्तानची एखादी नविन हिरोईन असावी म्हणून अनेकांनी या नावाकडं दुर्लक्ष केलं. नंतर लक्षात आलं सुंदर सुंदर नाव अनेकदा घात करतात. निपाहचं देखील तसच झालं नाव बडे…
Read More...

२० फेक अकाउंट आणि ६५८ महिलांना अश्लिल मॅसेज करणारी एॅन्जल प्रिया अटकेत !!! 

नाशिक येथील तिकडे कॉलनीत राहणारी एक तरुणी. तीच फेसबुकवर अकाऊंट आहे. जस तुमचं आमचं आहे तसच. त्या तरुणीला एक दिवस सोनल नावाच्या मुलीचा मॅसेज आला. बहूदा J1 झालं का पासून सुरवात झाली असावी. खऱ्याखुऱ्या मुलींन या खोट्या मुलींच्या…
Read More...

हे फक्त पूजाच्या प्रियकरानं वाचावं !!!

 तुम्ही पूजाच्या प्रेमात आहात का ? कोण पूजा ? तुम्ही शहरातल्या कुठल्याही चौकात जा. पूजा म्हणून जोरात हाक मारा. दहा पैकी पाच सहा मुली मागे बघतील. त्या सगळ्या पूजा झाल्या. आत्ता या पूजानं काय कांड केलं आहे ? तर पूजा पुर्णपणे निर्दोष आहे. जशी…
Read More...