Browsing Category

कट्टा

कुंभमेळा झाल्यानंतर लाखोंच्या संख्येतले नागा साधू कुठे जातात…?

कुंभमेळा हे नाव जरी ऐकलं तरी सर्वात पहिली डोळ्यासमोर येणारी गोष्ट म्हणजे नागा साधू. तुम्ही एखाद्या कुंभमेळ्याला गेला असाल तर शाहीस्नान, आखाडा आणि आखाड्यात असणारे नागा साधू पाहिलं असतील. नागा साधूंचा जत्था च्या जत्था जेव्हा शाही स्थान…
Read More...

कधी काळी सिग्नलवर फुलं विकणारी सरिता माळी आज अमेरिकेला Phd साठी जातेय

झोपडपट्टीतील १० बाय ८ ची खोली. एकाच खोलीत स्वयंपाकापासून ते झोपण्यापर्यंत सगळ्या गोष्टी कराव्या लागायच्या. तर वडिलांची मदत म्हणून सिग्नलवर फुले विकावे लागायची. एकीकडे कसरत सुरु असतांना दिसायला सावली असल्यामुळे लोकांचे टोमणे ऐकायला मिळायचे.…
Read More...

बाहेरून झोपडपट्टी दिसत असली तरी ‘धारावी’ म्हणजे अनेक इंडस्ट्रीजचं एक भलं मोठं जाळं आहे.

पूर्वी बॉलीवुडचा जरा बरा काळ चालला होता तेव्हा एका पिक्चरने हवा केलेली. 'स्लमडॉग मिलेनियर' नावाचा हा पिक्चर. पिक्चर तर ऑस्कर विनिंग होता, पिक्चरला रहमानचं म्युझिक होतं आणि पिक्चरभर धारावीची झोपडपट्टी दाखवलेली होती. झोपडपट्टीतलं एक पोरगं…
Read More...

हिरो कोण असतो…जितू भैय्यानं परफेक्ट इस्कटून सांगितलय…

पुष्पा झुकेंगा नही म्हणत होता तेव्हा मला डेक्कनवरून साधी रिक्षा मिळत नव्हती. रॉकी जहाजातनं टनानं  सोनं घेवून जात होता तेव्हा मित्राच्या घरात १० वर्षापासून चाललेली आईला पाटल्या करायची चर्चा ऐकत होतो.  अगदी बच्चन पासून ते रॉकीपर्यन्त आणि…
Read More...

गांधी ते लादेन यवतमाळच्या खान यांच्याकडे ६० हजार जणांच्या मुलाखतींच रेकॉर्डिंग आहे

रोजच्या कामाशिवाय आवड म्हणून जुन्या वस्तू गोळ्या करणे, पोस्ट तिकीट संग्रही ठेवणे, ऐतिहासिक वस्तूंचा जमविणे असे छंद आपल्या जवळील अनेकांना असतो. यवतमाळ मधील एका सेवानिवृत्त शिक्षकाने आकाशवाणीवरील कार्यक्रमांचे १७ हजार कॅसेट मध्ये…
Read More...

WWE स्क्रिप्टेड असायचं हे माहीत असेलही, पण ही स्क्रिप्ट कशी लिहिली जायची हे बघून घ्या…

आपल्या देशातल्या कुठल्याही रस्त्यानं कितीही धावपळीच्या वेळेस किंवा सणाच्या वेळेस जा, जर एखाद्या ठिकाणी किरकोळ मारामारी सुरू असली, तरी लोकं हातातले कामधंदे सोडून भांडणं बघायला थांबणार म्हणजे थांबणार. आता या बघणाऱ्यांच्या गर्दीत भांडणं…
Read More...

“वडा आणि चिकन सुप” गाजलं अन् राज ठाकरेंनी निवडणूक लढण्याचा निर्णय मागे घेतला

राज ठाकरेंचा बहुप्रतिक्षित अयोद्धा दौरा रद्द... सकाळी ही बातमी आली आणि मिडीयातून दिवसभर हाच मुद्दा गाजणार हे स्पष्ट झालं. आपल्या तब्येतीच्या कारणामुळे राज ठाकरेंनी अयोद्धेचा नियोजित दौरा रद्द केल्याचं स्पष्ट करण्यात आलं. तरिही राज…
Read More...

डबलडेकर सारखं मुंबईचं ‘के. रुस्तम’ आईसक्रीमही आता नॉस्टॅल्जियात जमा होणार?

मुंबईच्या चर्चगेट स्टेशनला उतरलं की मरीन ड्राईव्हकडे जाणाऱ्या रस्त्याला लागायचं. वाटेत आइसक्रीमचं एक खूप वर्ष जूनं दुकान लागतं. तिथून आईसक्रीम विकत घ्यायचं आणि मरीन ड्राइववर, समुद्रासमोर बसून ते खायचं. जरा इकडे तिकडे फिरून पुन्हा चर्चगेट…
Read More...