Browsing Category

कट्टा

शिवसेना-मनसेच्या आधी “घाटी विरूद्ध भय्या” या वादाची सुरवात अरुण गवळीने केली होती…

मुंबई ही सर्वसमावेशक मानली जाते. अनेक जाती, धर्म, संस्कृती या शहरात नांदतात. मुंबई काढून घेण्याचे प्रयत्न तेव्हा अफाट झाले पण मराठी माणसाने लढून तिला आपल्याकडेच ठेवण्यात यश मिळवलं. पण मुंबईमध्ये अंडरवर्ल्ड जसं फोफावल तितकंच ते भीषण होत…
Read More...

सगळं जग एका बाजूला आणि CD100 एका बाजूला ; हेच खरं आयुष्य होतं…

८० च्या दशकात गावातली पाटलाकडे, सरकारी नोकरी असणाऱ्यांकडे काही ठराविक गाड्या असायच्या. त्यात कावासाकी बजाज आर टी झेड, बुलेट, आर एक्स १००, यामाहा ३५० आणि येझदी सारख्या बाईक होत्या. तर त्यापूर्वी पासून बजाज स्कुटर हे फॅमिली बाईक बनली होती.…
Read More...

कमोड की भारतीय बैठक ; दोन्हीकडच्या गोष्टी घेवून हमखास पोट साफ करणारा फॉर्म्युला आलाय

सध्या भारताचा प्रॉब्लेम काय आहे माहिताय. हिंदू-मुस्लीम, मोदींची सत्ता, राज्यातली महाविकास आघाडी, अर्थव्यवस्था, क्रिप्टोकरन्सी, शेअरमार्केट, IPL, ड्रिम इलेव्हन, साऊथ इंडस्ट्री, काश्मिरी पंडीत, आगामी महानगरपालिका निवडणूका.... तर नाही..…
Read More...

“निरा” विक्रीच्या दुकानावर “सरकारमान्य” लिहलेलं असतं म्हणून ती दारू : काय…

उन्हाळ्याच्या दिवसात हायवेला किंवा शहरात ठिकठिकाणी 'सरकारमान्य' असं लिहलेल्या नीरा विक्री टपऱ्या उघडायला सुरुवात होते. आता काही लोकांना वाटतं ही लोकं रस्त्यावर दारू विकतायत का काय. कारण त्यांचं असं म्हणणं असतं की, नीरा म्हणजे एक प्रकारची…
Read More...

पंचायत 2 ते मिर्झापूर 3 : येत्या काळात हे “सिक्वेल” राडा करायला तयार आहेत..

कुठलाही शो किंवा पिक्चर गाजला की कलाकार, निर्माते, दिग्दर्शक आणि प्रेक्षक सगळेच त्याच्या सिक्वेलसाठी उत्सुक होतात. पण इतिहास काय सांगतो तर, कुठल्याही पिक्चर किंवा शोचा ‘सिक्वेल’ असतो 'गंडेश कार्यक्रम'. लोकांना दूसरं आलेलं काय पचवता येत…
Read More...

शेतीत कृषी पर्यटन करता येत हे देशाला महाराष्ट्राने सांगितलं

नुसती शेती करणे परवडत नसल्याने हल्ली त्याला इतर व्यवसायाची जोड देण्याकडे शेतकऱ्यांचा कल आहे.  कुकुट, शेती पालन, मधमाशी पालन, दुग्ध व्यवसाय सारख्या गोष्टी शेतकरी करत आहेत. याच बरोबर शेतकरी अजून एक व्यवसायाकडे वळल्याचे पाहायला मिळते. ते…
Read More...

बिगशॉट लोकं या लाईनमध्ये गंडतात मग “इंडिगो” सक्सेसफुल कसं झालं ते वाचा

एअर इंडिया, एअर डेक्कन, जेट एअरवेज, किंगफिशर सारख्या एअरलाईन्स कंपन्या एकतर विकल्या जातात किंवा बंद तरी पडतात. जभरातल्या मोठं मोठ्या एअरलाईन्स कंपन्यांचं आर्थिक गणित बिघडलंय.   सगळ्या कंपन्या डबघाईला येत असताना अस्सल भारतीय 'इंडिगो'…
Read More...

भारताच्या विजेत्या संघात पुणेकर नसला, तरी जग बॅडमिंटन खेळतं ते पुण्यामुळेच

बऱ्याच दिवसांनी भारतात कुठल्यातरी खेळामुळं जल्लोषाचं वातावरण आहे. म्हणजे कधीकाळी ही जागा फक्त एकट्या क्रिकेटची होती, पण गेल्या काही महिन्यांमध्ये भारतीय क्रिकेट टीमचा गंडलेला फॉर्म पाहता... हे चित्र पाहणं अवघडच होतं. मग भारतानं टोकियो…
Read More...

इराणच्या हुसैन अली यांनी सुरू केलेलं गुडलक कॅफे आज पक्क पुणेकर झाल आहे..

पुण्यात शिकायला आल्यावर इथं शिकायला पहिली गोष्ट कळाली ती म्हणजे कुठलंही पुस्तक हवं असेल तर ते घेण्यासाठी अप्पा बळवंत चौकात जावं लागत आणि सुट्टीच्या दिवशी मग मैत्रीण असो वा नसो फर्ग्युसन आणि जंगली महाराज रस्ता फिरायला जायचं. तिथं गेल्यावर…
Read More...