Browsing Category

कट्टा

बाबा सिद्दीकींच्या इफ्तार पार्टीचं निमंत्रण आलं की समजायचं तुम्ही मुंबईत नाव कमावलं..

मुंबईमध्ये दरवर्षी एक हायप्रोफाईल इफ्तार पार्टी आयोजित केली जाते. आता काही पार्टीमध्ये मुख्य आकर्षण म्हणून फार तर फार १-२ बॉलिवूडचे सेलेब्रिटी बोलावले जातात. पण ही इफ्तार पार्टी इतकी हायप्रोफाईल आहे कि त्या पार्टीत तुम्हाला १-२…
Read More...

इलेक्शन आणि क्रिकेट सुरु असताना त्यांच्यापेक्षा जास्त हिट झालेली गोष्ट… वोडाफोन झूझू

२००९ साल होतं. भारतात एकाचवेळी दोन गोष्टींचा दंगा सुरू होता. लोकसभा निवडणूका आणि आयपीएल. बीसीसीआयनं टी२० क्रिकेटला जाहिरातीच्या सोन्यानं मढवून काढत आयपीएलचं मॉडेल लोकांच्या समोर ठेवलं आणि ते सुपरहिटही ठरलं. पहिला डाव यशस्वी ठरला असला,…
Read More...

मिटकरींच्या निमित्ताने समजून घ्या ; महाराष्ट्रातल्या ब्राह्मणेत्तर चळवळीचा इतिहास काय होता..

अमोल मिटकरी यांनी सांगलीच्या सभेत ब्राह्मण समाजावर टिका केली. त्यानंतर ब्राह्मण संघाकडून अमोल मिटकरीचा निषेध करत पुण्याच्या राष्ट्रवादी कार्यालयाबाहेर निदर्शने करण्यात आली.  या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातल्या ब्राह्मणेत्तर चळवळीचा इतिहास…
Read More...

ही आहे बुलडोजरची सक्सेस स्टोरी… 

दोन आकड्यांना महत्व आलय. म्हणजे विरोधक म्हणतात देशात दोनच नेते आहेत. बिझनेसमधली लोकं म्हणतात देशात दोनच व्यापारी आहेत. तसच सध्या देशात दोनच मुद्दे आहेत. त्यातला पहिला मुद्दा भोंग्याचा. त्यापैकी भोंग्याची सक्सेस स्टोरी तर आम्ही करून टाकली.…
Read More...

मराठवाड्यातल्या या गावात ना मंदीरावर भोंगा वाजतो ना मशिदीवर..

एक गाव. मराठवाड्यातील नांदेड जिल्ह्यातलं. उमरखेड तालुका. गावाचं नाव बारड. या गावात सगळ्या जाती-धर्माचे लोकं तुम्हाला सापडतील.  इथं १५-१६ हिंदू मंदिरे आहेत, बौद्ध विहार, जैन मंदिरे आणि मशिदी देखील आहेत. पण इथलं वातावरण अगदी शांत आहे.  ना…
Read More...

भाजपचं माहीत नाय, पण मोदीजींसारख्या दिसणाऱ्या मूर्तीला ५ हजार वर्षांचा इतिहास आहे

भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील म्हणजे कायम चर्चेत असलेलं नाव. त्यांची नुसती कार्यपद्धतीच नाही, तर वक्तव्य ही प्रचंड चर्चिली जातात. नुकतंच एका कार्यक्रमात बोलताना चंद्रकांत पाटील म्हणाले, 'भाजपची स्थापना १९८० साली झाली…
Read More...

लायटरच्या छोट्याशा पुराव्यामुळे खुनाची ती केस सुटली होती…

सुखी संसाराचं स्वप्न कोण बघत नाही? (लग्न करणाऱ्या) प्रत्येकाचीच इच्छा असते, की आपला संसार समाधानाचा असावा. आपल्या जोडीदाराची आपल्याला साथ असावी, पाठिंबा असावा वैगेरे बेसिक स्वप्न तर बघितली जातातच. बरं अपेक्षा करणारे फक्त आपणच असतो असं नाही,…
Read More...

स्वातंत्र चळवळ ते आजच्या मंदिर मशिदीपर्यन्त भारताची भोंग्याची गरज “आहुजा” भागवतेत

भारतीय स्वातंत्र्य लढ्यात परदेशी वस्तूंवर बहिष्कार टाकून स्वदेशीचा नारा देण्यात येत होता. मात्र, ज्या भोंग्यांवरून हा नारा देण्यात येत असे तो परदेशी असायचे. सभा कुठलीही असली तरी परदेशातून आणलेल्या स्पीकर, भोंग्याची मदत घ्यावी लागायची. एका…
Read More...

ती पुन्हा येतीये…

पाकिस्तानमध्ये मध्यंतरी लई राडा झाला. सरकार बदललं, पैशाचे वांदे झाले, कुणी कुणाला कानपट्टा दिला तर कुणी पैशे ढापून पळून गेलं. या सगळ्या राड्यात मात्र तिचं नाव कुठंच नव्हतं. तशी आपली मनोमन इच्छा होती, की तिनं यावं... पाकिस्तानच्या सरकारमध्ये…
Read More...

आपल्याला जे आणि जसं पाहीजे असतं त्याचाच बिझेनस होवू शकतो हे बोटवाल्याला कळालं

२०१६ मध्ये सगळ्या अगोदर अँपल ने एअर पॉड्स मार्केट मध्ये आणले. क्रिकेटर, अभिनेते यांच्या कानात एक वेगळ्या प्रकारचे हेडफोन दिसू लागले होते. त्यामुळे आपसूकच त्यांच्या चाहत्यांमध्ये यावर चर्चा झडत होती. त्याचदरम्यान इकडे बाजारात जिओने एंट्री…
Read More...