Browsing Category

कट्टा

एकापेक्षा जास्त धंद्यात गंडलेल्या माणसाने नापतोल नावाचा गंडवण्याचा धंदा सुरू केला

लोकांना गंडवण्याचा धंदा कोणता ? तर नापतोल ! नापतोल ऐकून प्रत्येकाच्याच 'आपण कसे गंडलो' याच्या आठवणी ताज्या झाल्या असतील. सगळ्या ऑनलाइन साईट्स एकेकाळचा बाप म्हणजे नापतोल.कॉम. २००८ मध्ये सुरू झालेल्या या कंपनीने लोकांवर जाहिरातींचा असा…
Read More...

…आणि तेव्हापासून भगवान शंकराची मुलगी नर्मदा नदीची प्रदक्षिणा केली जाते

आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये नद्यांना आईचा दर्जा देत खूप पवित्र मानलं गेलं आहे. त्यात धर्मग्रंथांनुसार सात पवित्र नद्यांचा समावेश होती. यात गंगा नदीला जास्त महत्त्व प्राप्त होतं कारण गंगा नदीला पापातून मुक्त करणारी नदी म्हटलं जातं. तर नर्मदा…
Read More...

फडणवीसांनी प्रश्न उपस्थित केले आणि राज्यातील मंत्र्यांचा करेक्ट कार्यक्रम झाला

मागच्या काही दिवसात सोशल मीडिया, टीव्ही, पेपर पाहतांना-वाचतांना ऐकायला येणारा शब्द म्हणजे ईडी म्हणजेच सक्तवसुली संचनालय. दिवसभरात ईडीचा छापा, ईडीकडून कारवाई, ईडीने दिले समन्स असे शब्द कानावर पडणार नाही असं होणारच नाही. नेत्या पासून ते…
Read More...

सैन्यात असणारा माधो सिंह आधी चंबळचा खतरनाक डाकू आणि मग चक्क जादूगार झाला…

आमच्या कॉलेजची ट्रिप दिल्लीला चालली होती, पोरा-पोरींनी कल्ला करुन सगळी ट्रेन डोक्यावर घेतली होती. पण एक टप्पा असा आला की, सगळी जनता गप झाली आणि सगळ्यांचे डोळे खिडकीबाहेर. कारण डोळ्यांना दिसत होतं चंबळ खोरं. ओसाड रान, जिथवर नजर जातीये तिथवर…
Read More...

बिहारमध्ये दिवसाला ६ लाख खर्चाचं हेलिकॉप्टर आणलंय, तेही फक्त दारूचे अड्डे शोधायला

आपल्यातले कित्येक जण लहानपणी हेलिकॉप्टर दिसलं, की उगा त्याच्याकडे बघून हात फिरवायचे. काय काय जणं मोठेपणी पण करतात. अगदी रीसेंटमधला ट्रेंड कसला आला असेल, तर लग्नात नवरा-बायको हेलिकॉप्टर मधून लागाच्या ठिकाणी एंट्री मारतात. ग्रँड एंट्री किंवा…
Read More...

कोर्टाच्या सुनावणीत हुक्का आणि कोका कोला पिताना कधी पाहिलंय का भिडू..

न्यायव्यवस्था आपल्या लोकशाहीचा तिसरा पण महत्वाचा स्तंभ. अपराध्यांना शिक्षा आणि पीडितांना न्याय देण्याचं काम न्यायपालिका करते. त्यामुळे कोर्टाचा मान हा प्रत्येकाला ठेवावाच लागतो. मग तो तुमच्या आमच्या सारखा आम आदमी का असेना, कोणी मोठा…
Read More...

IT फर्म मध्ये काम करताना हजारात खेळत होता, आता लोकांचं भविष्य सांगून लाखो छापतोय

तुमचा भविष्य आणि ज्योतिषावर विश्वास आहे का ? नसेल तर राहिलं... माझा पण विश्वास नव्हता, पण आता आहे! कारण फक्त एकच पुनीत गुप्ता... हा भिडू या भविष्य सांगण्याच्या धंद्यातून दिवसाला नाही म्हणलं तरी ४१ लाख रुपये छापतो. मग का ठेवायचा नाही…
Read More...

प्रवाशाने हात दाखवला की शकुंतला एक्स्प्रेस थांबायची

हात दाखवा एसटी थांबेल! अशी एक जाहिरात एसटी महामंडळाने काही वर्षांपूर्वी केली होती. मग एसटी थांबली कि नाही ते माहित नाही. पण एक रेल्वे हात दाखवला कि हमखास थांबायची ती म्हणजे, विदर्भातील मूर्तिजापूर ते यवतमाळ या मार्गावर धावणारी शकुंतला…
Read More...

फुलेंनी विरोध केलेल्या मंडईला त्यांच्या पश्चात ‘महात्मा फुले’ नाव देण्यात आलं

पुणे, शिक्षणाचं माहेरघर आणि सांस्कृतिक शहर अशी जगभर ओळख. सोबतच या शहराने आपल्या जाज्वल्य इतिहासाने स्वतःची वेगळी ओळख तयार केली. इथलं खानपान, परंपरा हे सर्वच प्रसिद्ध आहे. इंग्रजांच्या काळात त्यांनी पुण्यात नगरपालिकेची स्थापना केली.…
Read More...

जवळ फक्त जेवणाचा डबा घेऊन बिहार सोडून मुंबई गाठलं अन ‘वेदांता’चं साम्राज्य उभारलं

एखादं स्वप्न साकार करतांना तुमची दृढइच्छाशक्ती महत्वाची ठरते...त्या मार्गक्रमणावर तुमच्यात जिद्द आणि उत्साह असेलच तरच कोणतीही संकटे तुमच्या मार्गात आडकाठी आणू शकत नाहीत. वेदांतचे अध्यक्ष अनिल अग्रवाल यांचीही अशीच काहीशी कहाणी आहे. …
Read More...