Browsing Category

तात्काळ

नागा साधुंचा लाडका, लाईटवाला “मुल्ला” .

शाळेत घेतली जाणारी प्रतिज्ञा, भारत माझा देश आहे, सारे भारतीय माझे बांधव आहेत. लहानपणी खूप गोष्टी मोठेपणी विसरल्या जातात. सारे भारतीय माझे बांधव आहेत हि त्यातलीच एक गोष्ट. धर्माच्या, जातीच्या नावावर आपल्यातले कित्येकजण आपआपले गट करुन राहतात.…
Read More...

पप्या गायकवाड पेक्षा लाईकचा धुरळा उडवणारं अंड..

भावा थंडी वाजतीय तर अंडी खा हे जोक लई जुने झालेत. थंडीच्या दिवसात अंडीची चर्चा होणारच आणि हे अंड तर गिनीज बुकातले रेकॉर्ड तोड करणारे अंडे आहे. या अंड्याने भल्या भल्यांना घाम फोडलाय. कुठे काय विचारता? इंस्टाग्रामवर. तर नाईनटीज आणि त्या…
Read More...

कृपया हा एलियन नाही, तर पुण्याच्या सहा मुलांनी मिळून केलेला “ट्रॅफिक रोबो” आहे. 

पुण्याची गेल्या चार-आठ दिवसातली ओळख म्हणजे एकावर एक कांड निर्माण करणारे शहर अशी झालेय. म्हणजे काही दिवसापुर्वी पुण्यात एलियन आले होते. आत्ता काल दूसरी बातमी लागली की एका महिलेस चंद्रावर जमिन देतो म्हणून फसवलं. त्यांनी दोन चार एकर चंद्रावर…
Read More...

आमदारकी, खासदारकी भूषवलेले ते सध्या विद्यापीठाच्या हॉस्टेलवर राहून PhD पुर्ण करतायत.

वयाच्या ८१ वर्षी दोन वेळा आमदार आणि एक वेळा खासदार राहिलेल्या व्यक्तीने काय करायला हवं अस तुम्हाला वाटतं. त्याने एकतर पुढच्याची जुळणी लावण्याच्या हिशोबाने वारस लावण्यासाठी कागदपत्रांची जुळणी पहिल्यांदा करायला हवी. त्यानंतर आपल्या मतदार…
Read More...

सवर्णांना दिलेले आरक्षण कोर्टात टिकणार का..? 

आरक्षणाचा लाभ मिळवण्यासाठी प्रत्येक घटक 'आम्ही कसे मागास आहोत' हे दाखविण्याचा प्रयत्न करताना दिसतात. सर्वप्रथम सामाजिक आणि शैक्षणिक मागासलेपण दूर करण्यासाठी आरक्षण हा 'अपवाद' असल्याचे समजून घेतले पाहिजे.  कोणत्याही समाजाचे आरक्षण…
Read More...

एक महिला ‘आर्मी डे परेडचं’ नेतृत्व करणार, ७१ वर्षाच्या इतिहासात हे पहिल्यांदाच होतय. 

“पिछलें साठ सालों मैं क्या किया.”   या वाक्याशी संलग्न प्रश्न उत्तरे या लेखापुरते तरी विचारू नका, कारण हि बातमी कोणत्याही राजकिय पक्षाची नाही तर देशाची आहे. भारताला अभिमानास्पद वाटेल अशा बातमीची आहे.   तर इतिहास असा आहे की ७१ वर्षांच्या…
Read More...

तावडे सर, या आठ गोष्टी तुम्हाला झेपत नसतील तर सोडून द्या.

जगातले आदरणीय, माननीय, सन्मानीय इतिहास रचणारे नेते आपल्या फॉलोअर्सना एकतरी नारा देत असतात. म्हणजे आपणाला काहीच देता आलं नाही तर नारा देवून का होईना फॉलोअर्स टिकवता येतो हे आदरणीय नेत्यांना माहित असतं. असा एक नारा आपणा सर्व विद्यार्थावर्गाला…
Read More...

जात नाही ती ‘जात’, पण एक ट्विस्ट आहे यात.

चवदार तळ्याचा सत्याग्रह. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी चवदार तळ्याच्या सत्यागृह घडवून आणत एक इतिहास रचला होता. त्याच्या अगोदर महात्मा जोतिबा फुल्यांनी आपल्या घरातील पाण्याचा हौद दलित समाजास खुला करुन देखील इतिहास रचला होता. समाजाच्या मुर्ख…
Read More...

PUB-G वर खरोखरच बंदी आल्या का..? 

मारियोची गेम माहिताय का, अॅग्री बर्ड तरी, कॅण्डी क्रश सागा तरी माहिताय का बर ते पिकाचू पकडायला गल्लीबोळात हिंडलेला काय. नाव ठेवणारी लाख ठेवतील वो पण समाजासोबत चालणं म्हणतात ना ते हेच असतं प्रत्येक काळात प्रत्येक गेमबद्दल माहिती असलं पाहीजे.…
Read More...

टि शर्ट विकून अवघ्या १२ व्या वर्षी दिड कोटींची मालकीण.

पोरीच वय बारा वर्ष. ती एका कंपनीची CEO आहे. वयाच्या बाराव्या वर्षी आपल्या CEO चा लॉन्गफॉर्म देखील माहित नव्हता. पण ती पोरगी CEO आहे. बर फक्त CEO असती तरी कौतुकाची गोष्ट नव्हती, पण या पोरगीनं एका वर्षात दिड कोटी कमवलेत. कंपनीचा निव्वळ नफा…
Read More...