Browsing Category

थेटरातनं

त्या घटनेमुळे इरफान खानने स्वतःला घरात कोंडून घेतलं होतं…

बॉलिवुड म्हणजे एक मायाजाल आहे. जिथं तुम्हाला तुम्ही काय चीज आहात हे दाखवून द्यावं लागतं ,तुमचं नाणं जर इंडस्ट्रीत खणखणीत वाजलं तर तुम्ही लवकर लवकर काम मिळवू शकता आणि जर का गेम उलटा पडला तर तुम्हाला कायम म्हणजे बराच काळ स्ट्रगल करत बसावा…
Read More...

चणे फुटाणे विकणाऱ्याचं ‘कच्चा बदाम’ गाणं सध्या इंस्टाग्रामचं टेम्परेचर वाढवतंय

आपल्या देशात काहीही होऊ शकतं. सिरीयसली म्हणतोय म्हणजे ठरवलं आपण तर विरोधी राष्ट्रांना फक्त शिव्या देऊनच आपण हरवू शकतो, गोवऱ्या थापून एखाद्या देशाची बाऊंड्री आपल्या देशात विलीन करू शकतो. त्यातही आजकाल व्हायरलचा जमाना आहे आणि तो मोठ्या…
Read More...

डिप्रेशनमध्ये गेलेल्या बॉबी देओलसाठी सल्लू संकटमोचक झाला होता…

एकेकाळी आपल्या मानेवर रुळणाऱ्या कर्ली केसांमुळे पोरींना बॉबी देओल घायाळ करायचा. म्हणजे तेव्हाच्या भारतीय पोरींचा बॉबी देओल क्रश होता. पण हाच बॉबी देओल डिप्रेस झाला आणि नंतर त्यानं पुनरागमन केलं पण तसं पाहिलं तर बॉलिवूडमध्ये किती हिरो आले…
Read More...

समाजाने बाहेर काढलं पण रामसहाय पांडेंनी बुंदेलखंडी लोकनृत्य सोडले नाही..

७३ व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त पद्म पुरस्कारांची घोषणा करण्यात आली. यंदा मध्य प्रदेशातील पाच व्यक्तींना पद्म पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. कनेरदेव, जिल्हा सागर, मध्य प्रदेश येथे राहणारे रामसहाय पांडे हे देखील त्यापैकीच एक. रामसहाय…
Read More...

नुसता आठवणीत रमत नाही तर ‘बदली’ मराठी शाळेची अवस्था दाखवून काळजाचा ठाव घेते

लॉन्ग शॉट पावसाळी दिवस आहेत. एका डोंगरावर मोठमोठ्या पवनचक्क्या मधून वाट काढत हिरव्यागार वातावरणातून वाट काढत एक पांढरी कार चालली आहे. मागे बॅकग्राउंड ला आवाज येतोय,  पाटील गुरुजी म्हणजे शाळेचं वैभव आहे. पण दुर्दैव असं की त्यांची बदली…
Read More...

सुलोचना चव्हाणांना कोरस द्यायला आलेल्या प्रल्हाद शिंदेंच्या आवाजाने दिमड्या फुटल्या होत्या….

पाठीमागे अंतरे कसेही असोत पण लावणीच्या मुखड्याची सुरवात ठसकेबाजच झाली पाहिजे असं खणखणीत मत होतं दमदार आवाजाच्या सुलोचना चव्हाण यांचं...! मुळ जमीन काळं सोनं त्यात नामांकित रुजलं बियाणं तुझा ऊस वाढला जोमानं घाटाघाटानं उभारी धरली…
Read More...

बाळासाहेबांची तब्येत बिघडली की एकच रामबाण उपाय असायचा. लतादीदींची गाणी….

लता मंगेशकर आणि बाळासाहेब ठाकरे यांचा परिचय तसा फार जुना. पण ओळख जुनी असली तरी भेटी क्वचितच व्हायची. असं असलं तरी जेव्हा दीदी त्यांना भेटत असत, तेव्हा ते दोघेही खूप छान बोलत. खूप जोक्स सांगत. बाळासाहेब त्यांना भरपूर हसवत. दीदी…
Read More...

हेमा मालिनीमुळे धरमपाजींनी सुभाष घईच्या कानाखाली हाणली होती…

धर्मेंद्र हा सगळ्यात पॉप्युलर हिरो म्हणून लोकांना आवडायचा. त्याच्या लव्ह स्टोरीचे किस्से आजही ऐकायला मिळतात. हेमा मालिनीवर त्याने टाकलेले टप्पे हे सर्वश्रुत आहेतच. असाच एक किस्सा म्हणजे हेमा मालिनीवरून धर्मेंद्रने रागाच्या भरात दिग्दर्शक…
Read More...

शप्पथ सांगतो रश्मिकाच्या प्रत्येक फोटोखाली आमचं काळीज अशी कमेंट करावी वाटते…

आमचं मित्र मंडळ थिएटरात पुष्पा बघायला गेलेलं. आजूबाजूला सगळा क्राऊड साऊथ इंडियन. खुर्च्यांना ढेकणं आहेत का, स्क्रीन थोडी डल आहे का... असल्या प्रश्नांशी आम्हाला कणभर पण देणंघेणं नव्हतं... टार्गेट फिक्स होतं पुष्पाचा राडा बघायचा. पुष्पा…
Read More...

त्या व्हायरल झालेल्या पॅम्प्लेटवर 1994 च्या एनएसडी बॅचचे सगळ्यात जबरदस्त अभिनेते आहेत….

बॉलिवुडमध्ये दोन भाग पडतात एक म्हणजे हिरो आणि दुसरे म्हणजे अभिनेते. मास आणि क्लास यांचं कॉम्बिनेशन असावं लागतं. तर नाटक करणाऱ्या पोरांचं एकच लक्ष असतं की कॉलेज सुटल्यावर किंवा डिग्री हातात पडल्यावर सरळसोट एनएसडी गाठायचं आणि नाटकाचं पूर्णपणे…
Read More...