Browsing Category

फोर्थ अंपायर

भरतनाट्यम सोडून मितालीनं क्रिकेट निवडलं त्यामुळे लाखों पोरींच नशिब बदललं…

कपिलदेव पासून ते गावसरकर अन् गांगुली पासून ते तेंडुलकर, कोहली, धोनी, द्रविड.. यादी खूप मोठ्ठी आहे. पोरगं जन्माला आलं आणि चालायला लागलं की बॅड घेवून गल्लीच्या कोपऱ्यावर जातं ते यांच्यामुळेच. मग कपिलदेवला पाहून कोणी गांगुली होतं तर…
Read More...

अझरुद्दीननं खेळलेल्या एका जुगारामुळं भारताला ‘बॉलर सचिन तेंडुलकर’ मिळाला…

मध्यंतरी इंग्लंडच्या जो रुटनं कसोटी क्रिकेटमध्ये १० हजार रन्सचा टप्पा गाठला. त्याचं लय कौतुक झालं. कुणीतरी म्हणालं, सचिन तेंडुलकरचा सगळ्यात जास्त रन्सचा रेकॉर्ड जो रुट मोडू शकतोय. दोन क्षण वाटलं, खरंच मोडलं तर? पण बॅट्समन म्हणून सचिननं…
Read More...

सर्फराजची स्टोरी एवढंच सांगते की, दुर्दैवानं आयपीएलनं रणजी ट्रॉफीचंच मार्केट खाल्लंय..

१०, ३२, १, १२*, ३६* मागच्या पाच आयपीएल मॅचेसमधले सर्फराज खानचे स्कोअर. आता तुम्हाला सर्फराज खान कोण हे पटकन आठवलं नसेल, तर थोडासा जाडसर प्लेअर. जो आयपीएलमध्ये सुरुवातीला रॉयल चॅलेंजर्स बँगलोर कडून खेळला, त्यानंतर पंजाब किंग्स आणि सध्या…
Read More...

श्रेयवादापासून कायम लांब असला, तरी अजिंक्य रहाणे मिडलक्लास माणसांचा टिपिकल हिरोय

ॲडलेड टेस्टमध्ये ३६ वर ऑलआऊट झाल्यावर भारतीय संघाची मापं निघाली होती, त्यात उरलेल्या सिरीजसाठी कोहलीही नव्हता. मग दुखापतींची मालिका सुरू झाली आणि आहे नाही ती सगळी टीम भारतानं चौथ्या टेस्टसाठी उतरवली. भल्याभल्यांचा अंदाज चुकवत भारतानं ही…
Read More...

कपिलपाजी म्हणाले खरं, पण डॉन ब्रॅडमनच्या पोरावर स्वतःचं नाव बदलायची वेळ का आली होती

अर्जुन तेंडुलकर हे सगळ्या भारतात कायम चर्चेत असणारं नाव, अर्थात सचिन तेंडुलकरचं पोरगं हे त्यामागचं मुख्य कारण. त्यामुळं फारशी संधी मिळाली नसली, तरी अर्जुनच्या करिअरबाबत चर्चा होत असतेच. भारताचे वर्ल्डकप विनिंग कर्णधार कपिल देव नुकतंच…
Read More...

वय होऊन भली भली थकली, जेम्स अँडरसन मात्र आजही त्याच जोशात कसा खेळतोय..?

सध्या भारतात आयपीएल सुरु आहे, जगभरातले कित्येक रथी-महारथी आयपीएलमध्ये घाम गाळतायत. बरं रिटायर झालेले प्लेअर्स भले खेळत नसले तरी कोच म्हणून डगआऊटमध्ये दिसतातच, मग त्यात स्टेन आहे, मुरली आहे आणि भली मोठी यादी. पण मागच्या १५ वर्षात…
Read More...

क्रोनिए हिरो की व्हिलन याचं उत्तर मिळतं, पण त्याच्या मृत्यूच्या कारणावर विश्वास बसत नाही

साऊथ आफ्रिकन प्लेअर्सला भारतातून प्रेम मिळणं हे काय नवीन नाही. एबी डिव्हिलिअर्स, डेल स्टेन, ग्रॅम स्मिथ, मखाया एंटीनी अशी प्रचंड मोठी लिस्ट आहे. पण स्टेन, एबीडीच्याही आधी एक असा आफ्रिकन प्लेअर होता, जो भारतीय चाहत्यांना प्रचंड आवडायचा,…
Read More...

त्यादिवशी बॅटिंगमध्ये फेल गेलेल्या गांगुलीनं पाकिस्तानला दहशत काय असते, हे दाखवून दिलं

आयपीएल संपली, १० वेगवेगळ्या टीम्स एकमेकांना भिडल्या. मोठे मासे हरले आणि अंडरडॉग गुजरात टायटन्सनं किस्सा रंगवत आयपीएल मारली. आयपीएलचे प्लेऑफ सुरू झाले की, स्टेडियममध्ये एक माणूस सुटाबुटात हमखास दिसतो. कडक सूट, बारीक काड्यांचा चष्मा आणि रुबाब…
Read More...