Browsing Category

फोर्थ अंपायर

दोन पर्याय होते. गुंडगिरी करायची की क्रिकेट ? तो क्रिकेटचा गुंडा बनला…

कायरन पोलार्डनं आयपीएलमधून निवृत्ती जाहीर केली. मागच्याच वर्षी पोलार्डनं आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम ठोकला होता. पोलार्डनं रिटायरमेंट घेतली आणि यावर्षी वेस्ट इंडिज वर्ल्डकपमध्ये सुपर-१२ साठीही क्वालिफाय झाली नाही. वेस्ट इंडीजचं क्रिकेट…
Read More...

लोकांनी क्रेडिट ललित मोदीला दिलं, पण आयपीएलची आयडिया पियुष पांडेंची होती

आयपीएलच्या एकदम पहिल्या वर्षी लोकांना वाटलेलं २० ओव्हरच्या मॅचेस, आपलेच प्लेअर एकमेकांविरुद्ध खेळणार हे गणित काय पचायचं नाय. पण पहिल्यावर्षी 'क्रिकेट का कर्मयुद्ध' म्हणत मार्केटमध्ये आलेली हि स्पर्धा आता पद्धतशीर सुपरहिट झालीये. नाही…
Read More...

हातात बॉल घेऊन काश्मिरी पोरगा पुढं आला, आता डेल स्टेन त्याचं कौतुक करताना थांबत नाहीये

सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स अशी मॅच सुरू होती. सनरायझर्सच्या डगआऊटमध्ये मुथय्या मुरलीधरन, डेल स्टेन असे दिग्गज बसलेले. स्ट्राईकवर होता कोलकात्याच्या कॅप्टन श्रेयस अय्यर आणि बॉलिंग करत होता २२ वर्षांचा उमरान मलिक. हि…
Read More...

एका आयपीएलमुळं सुपरस्टार झालेला पॉल वल्थटी सध्या आहे कुठं?

या स्टोरीचे म्हणायला गेलं तर, दोन आणि म्हणायला गेलं तर तीन पार्ट आहेत. म्हणजे ही स्टोरी नेमकी कुठून सुरू होते, हे तुमचं तुम्ही ठरवा... एक मात्र आहे, ही स्टोरी संपत नाय. लय कन्फ्युज होऊ नका, डायरेक्ट मुद्द्यावर येऊ. पॉल वल्थटी आठवतो का?…
Read More...

दस का दम: आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये एकही वाईड बॉल न टाकणारे दहा बॉलर्स

याच आयपीएलमधली गोष्ट आहे. मॅच बघता बघता आम्ही पोरं फ्रेंडली पैजा लावत होतो. म्हणजे कसं टॉस कोण जिंकणार, ओपनिंगला कोण येणार? या बॉलला काय होणार? असं काय काय... मॅच होती सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध गुजरात टायटन्स. पहिलीच ओव्हर टाकायला आला…
Read More...

फर्स्ट क्लास क्रिकेटमध्ये ५८९ विकेट्स घेऊनही शिवलकर कधीच भारतासाठी खेळले नाहीत…

मागच्या पंधरा वर्षात आयपीएलनं फक्त भारतीय क्रिकेटचंच नाही तर जागतिक क्रिकेटचं भविष्य बदलून टाकलं. खेळाची पद्धत तर बदललीच, पण कित्येक नव्या चेहऱ्यांना आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये खेळायची संधी मिळाली. एखाद्या आयपीएलमध्ये चार-पाच भारी इनिंग्स…
Read More...

आयपीएलमध्ये दंगा करणाऱ्या ‘बेबी एबी’ची स्टोरी, सेम मोठ्या डिव्हीलिअर्स सारखी आहे

मुंबई इंडियन्सनं आतापर्यंत ट्रॉफीज जिंकल्यात पाच आणि यंदाच्या सिझनमध्ये सलग मॅचेस हरल्यात पाच. गेल्या काही वर्षात मुंबई इंडियन्सच्या टीमनं जे काही साम्राज्य बनवलं होतं, त्याला गेल्या दोन वर्षात खुंखार हादरे बसले. कारण गेल्यावर्षी मुंबईला…
Read More...

हाताला ७ टाके असलेला विराट कोहली बॅटिंगला आला होता तेव्हा…

मंगळवारी चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बँगलोर अशी मॅच झाली. धोनी अण्णाच्या चेन्नईला विजयाचा सूर सापडला, पण विराट कोहलीच्या बॅटिंगचा तडाखा काय अनुभवायला मिळाला नाही. कोहलीनं शेवटचं शतक मारुन जवळपास दीड वर्ष उलटून गेलं, त्याचा…
Read More...

बायकोचं अफेअर, गंडलेला फॉर्म, गेलेली जागा… दिनेश कार्तिकला कुणीच संपवू शकलं नाही

यावर्षीची आयपीएल सुरु होण्याआधीच समस्त क्रिकेट चाहत्यांना एक धक्का बसला. सुपरमॅन एबी डिव्हिलिअर्सनं आपण आता आयपीएल खेळणार नाय असं जाहीर केलं. याचं सगळ्यात जास्त टेन्शन कुणाला आलं असेल, तर रॉयल चॅलेंजर्स बँगलोरच्या टीमला. कारण आधीच…
Read More...