Browsing Category

फोर्थ अंपायर

माधवराव शिंदेंनी मोठं मन दाखवलं आणि मराठी खासदाराला मॅन ऑफ द मॅच पुरस्कार मिळाला

स्व. माधवराव शिंदे म्हणजे काँग्रेसचं तरुण तेजतर्रार नेतृत्व. एकेकाळी त्यांच्या नावाची चर्चा देशाच्या पंतप्रधानपदाचा उमेदवार म्हणून व्हायची. ते देशाचे मोठे नेते तर होतेच शिवाय ग्वाल्हेरचे महाराज देखील होते. ब्रिटिशांच्या काळात २१ तोफांचा मान…
Read More...

लाल मातीच्या पहिलवानांना ऑलिम्पिकच्या मॅटवर पोहचवणारे कुस्तीचे भीष्म पितामह….

भारतात ज्या प्रमाणावर कुस्ती हा खेळ खेळला जातो तितका तो जगात कुठेही दिसत नाही. भारताला कृषी परंपरा ज्या प्रकारे लाभली आहे त्याचप्रमाणे कुस्तीचीही परंपरा आहे. ऑलम्पिक स्पर्धेतही भारताच्या कुस्तीगिरांची चांगली कामगिरी आहे. एक पहिलवान असा आहे…
Read More...

रशियाची बुद्धिबळातील मक्तेदारी संपवायला एक बुद्धिबळसम्राट अमेरिकेत जन्माला आला

बुद्धिबळ हा एक भारतीय खेळ आहे. बुद्धिबळाचा जन्मच भारतात झालेला आहे. आणि मग तो खेळ भारतातून हळूहळू जगभर पसरत गेला. बुद्धिबळाला पूर्वकाळात 'चतुरंग' असे म्हणत. राजा, हत्ती, घोडे व पायदळ ही चार अंगे म्हणून चतुरंग. बुद्धिबळाच्या शोधाबद्दल…
Read More...

निवड समितीच्या राजकारणाने बळी गेलेला मराठी खेळाडू हा जगातला फास्टर बॉलर ठरला असता.

आजवरच्या क्रिकेट क्षेत्रात अनेक खतरनाक आणि मातब्बर बॉलर होऊन गेले. ट्वेन्टी ट्वेन्टी क्रिकेट हे बॉलर लोकांचा भुसा बनवायचा खेळ आहे असेही आरोप बॉलर लोकांच्या समर्थनार्थ करण्यात आले. मात्र खरी बॉलिंगची धार पाहायला मिळते ती कसोटीमध्ये.…
Read More...

क्रिकेट किटमध्ये शेणाचा तुकडा ठेवणारा आफ्रिकन कट्टर गोरक्षक : मखाया एन्टिनी

क्रिकेट जेंटलमन लोकांचा खेळ समजला जातो पण क्रिकेटमध्ये अंधश्रद्धा नावाचं प्रकरण सुद्धा चांगलंच प्रचलित आहे. म्हणजे त्या ऐकल्या तर हसू येईल इतक्या विचित्र आणि भयानक अंधश्रद्धा असतात. भलेही त्या खेळाडूच्या वैयक्तिक/ खाजगी असतील पण खेळाडूंचा…
Read More...

मुलाची औकात काढली म्हणून इरफानचे वडील मियाँदादला पाकिस्तानात जाऊन नडले होते.

अब्बा क्या करते हे ? मियाँदाद का हार्मोनियम बजाते हें ! क्रिकेटच्या मैदानात भारताकडून सतत हारून हारून मन भरलं नसेल कि काय म्हणून पाकिस्तानचा कोच जावेद मियाँदाद याने इरफान पठाणला त्याच्या बॉलिंगवरून दोन शब्द ऐकवले होते. आणि मग मियाँदादला…
Read More...

एका डाकूला माझ्या बॉलिंगची किंमत कळली पण निवड समिती मला ओळखू शकली नाही.

एकेकाळी भारताकडे इतका जबरदस्त स्पिनर्सचा ताफा होता कि भले भले प्रतिस्पर्धी भारताच्या नादी लागत नसायचे. पण बऱ्याच जणांचं स्वप्न असतं कि देशाचं प्रतिनिधित्व करून मॅच जिंकून द्यावी. देशाचं नाव जगभरात पोहचावं पण असं काही घडणं काहींच्या नशिबात…
Read More...

श्रीशांतच्या बाउन्सरने सगळ्या आफ्रिकन टीमच्या बत्त्या गुल केल्या होत्या.

श्रीशांतच्या नुसत्या बॉलिंगचा रनअप जरी बघितला तरी भल्या भल्या खेळाडूंच्या छातीत धस्स व्हायचं. जेव्हा तो बॉल घेऊन पळत सुटायचा असं वाटायचा आता खतरनाक यॉर्कर असेल किंवा जबरदस्त बाउन्सर असेल यापैकी एकावर तरी खेळाडू बाद व्हायचा म्हणजे व्हायचाच.…
Read More...

टीममधले खेळाडू म्हणायला लागले होते, एकवेळ कॅप्टन कुंबळे परवडेल पण धोनी नको….

लग्न लागायच्या दोन एक मिनटं आधी पंगती धरणाऱ्या लोकांना वेळेचं महत्व सांगावं लागत नाही. काही लोकं कुठलंही काम स्वतःच्या सोयीने करायला बघतात, काही एकदम वक्तशीर असतात वेळेवर पोहचून आपलं इम्प्रेशन त्यांना समोरच्या व्यक्तीवर पाडायचं असतं. तर…
Read More...

भारतीय खेळाडूंचं स्वागत बघून अटलजी म्हणाले, ” आपण पाकिस्तानातही निवडणूक जिंकू शकतो.”

भारत पाकिस्तान सामन्यांची रंगत तर आपल्या सगळ्यांना माहितीचं आहे. या सामन्यांच्या वेळी रस्त्यांवर वर्दळ नसायची, सगळीकडे घराघरात मॅच बघण्याचा उत्साह ओसंडून वाहत असायचा. पाकिस्तानला हरवल्यानंतर रस्त्यांवरून लोकं चक्क बाईक रॅली काढायचे इतकी…
Read More...