Browsing Category

फोर्थ अंपायर

दादाच्या एका वाक्याने नासिर हुसेनला कॉमेंट्री करताना रडायच्या घाईला आणलं..

क्रिकेटची कॉमेंट्री आणि त्यावेळी चर्चिले जाणारे किस्से आपल्याला काही नवीन नाही. कॉमेंट्री करणारे अनेक कॉमेंटेटर आपल्याला जवळपास माहिती झाले आहेत, नुसत्या आवाजवरून आपण त्या क्रिकेट कॉमेंटेटरचं नाव सांगू शकतो. रवी शास्त्री, आकाश चोप्रा,…
Read More...

भल्या भल्या लिजंड खेळाडूंना जमलं नाही पण तिवारीने राजकारणात आल्या आल्या सिक्सर ठोकला

३ फेब्रुवारी २०२१. आंतरराष्ट्रीय पॉप स्टार रिहाना आणि पर्यावरणवादी ग्रेटा थनबर्ग कृषी बिला विरोधात दिल्लीच्या सीमेवर सुरु असलेल्या शेतकरी आंदोलकांना पाठींबा देण्यासाठी ट्वीट करतात. त्यानंतर राजकारणी, अभिनेत्यासह मैदान गाजविणाऱ्या सचिन…
Read More...

दोन पर्याय होते. गुंडगिरी करायची की क्रिकेट ? तो क्रिकेटचा गुंडा बनला..

भारतात जेव्हापासून आयपीएल सुरु झालं तेव्हापासून परदेशातल्या खेळाडूंना त्यांच्या देशात जितकं प्रेम मिळत नसेल त्याच्या दुप्पट प्रेम आपल्या भारतीय लोकांनी केलं आहे. त्यातही वेस्ट इंडिजचे प्लेअर्स म्हणजे सगळी एन्जॉय मित्रमंडळ कॅटेगिरीमधली.…
Read More...

खुंखार समजल्या जाणाऱ्या वकार युनूसची जडेजाने केलेली धुलाई ऐतिहासिकच होती..

९ मार्च १९९६. भारत विरुद्ध पाकिस्तान. वर्ल्ड कप क्वार्टर फायनल्स. बेंगरुळु. सुरवातीच्या काही सामन्यांमध्ये पाकिस्तान वर्ल्डकप मध्ये भारताकडून खेळला आणि नेहमीप्रमाणे पराभूत झाला. ते रेकॉर्ड बराच काळ भारताने अबाधित ठेवलं होत. पण हि मॅच…
Read More...

रोहित शर्माच्या हॅट्रिकने सचिनच्या मुंबई इंडियन्सला रडवल होतं….

भारतातीलचं नव्हे तर जगातील लोकप्रिय लीग असलेल्या आयपीलमध्ये सर्वोत्तम कॅप्टन कोण, बेस्ट बॉलर , फिल्डर कोण अशा अनेक रेकॉर्ड्सची चर्चा होत असते, अनेक चमत्कारिक रेकॉर्ड पाहायला मिळतात. आजचा असाच एक चमत्कारिक किस्सा रोहित शर्माबद्दलचा. तब्बल…
Read More...

गावस्कर खेळत होते आणि एक प्रेक्षक मैदानात येऊन त्यांना थेट शिव्या घालू लागला..

सुनील गावस्कर यांचा एक सुवर्णकाळ होता. त्यांनी शतक झळकावल्यावर सगळ्या बातम्यांमध्ये त्यांचा उल्लेख असायचा. ज्यावेळी भारतीय संघाची बॅटिंग कमकुवत मानली जायची त्यावेळी सुनील गावस्कर यांनी संघात येऊन आपल्या बॅटिंगने सगळ्या विरोधकांचे तोंडं बंद…
Read More...

सचिनची बॅटिंगमध्ये होणारी चूक फक्त त्या वेटरला माहिती होती….

सचिन तेंडुलकरची बॅटिंग बघणं म्हणजे शास्त्रशुद्ध खेळ काय असतो याची पर्वणीच. त्याने मारलेला स्ट्रेट ड्राइव्ह हा लुपवर लावून आजही लोकं आवडीने बघतात. अनेक विक्रम स्वतःच्या नावावर सचिनने नोंदवले आहे. जगभरात त्याचे पसरलेले चाहते , तो बॅटिंगला…
Read More...

IPL रद्द झाल्याने कोणा-कोणाचा कसा-कसा “बाजार” उठू शकतो ते वाचा..

आयपीएल. ललित मोदींच्या सुपिक डोक्यातुन बाहेर आलेली क्रिकेट लीग. तीन-साडेतीन तासांचे सामने, जागतिक क्रिकेटमधले दिग्गज खेळाडू, मसालेदार प्रक्षेपण, छोटी मैदाने व वीस षटकांत केली जाणारी प्रचंड धुलाई, बॉलरने बॉल टाकणे आणि बॅट्समनने तो घुमवणे. हे…
Read More...

इंग्लिश खेळाडूंना वाटायचं,” अझरच्या गळ्यातल्या ताबिझमधली काळी जादू त्याच्या मनगटात…

मोहम्मद अझरुद्दीन च्या आयुष्याइतके टर्न आणि ट्विस्ट अपवादानेच कोणाच्या आयुष्यात असेल. अगदी क्रिकेटच्या पदार्पणापासून कौतुक आणि टीकेच्या गोत्यात अझरुद्दीन अडकत राहिला. त्याच्या मनगटात जी जादू होती ती इतर कुणातही नव्हती. पण आयुष्यात घडलेल्या…
Read More...

भारताचा सर्वात महान फुटबॉलर ज्याने क्रिकेटमध्ये सुद्धा गॅरी सोबर्सला हरवलं होतं

प.बंगाल ची निवडणूक आत्ताच पार पडली,  बंगाली जनता जागरूक आहे, राजकारणाबद्दल किती वादविवाद करतात आपण सगळ्यांनी बघितलं...कोणता पक्ष निवडायचा,कोणाला मतदान करायचं यावर निवडणूक काळात बंगाल मध्ये जोरात वाद होतात, निवडणूका झाल्या कि हे वाद मिटून पण…
Read More...