Browsing Category

आपलं घरदार

नागपूर विधानपरिषद बिनविरोध होऊ न देणारे छोटू भोयर कोण आहेत ?

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कर्मभूमीतल्या छोटू भोयर या माजी संघ स्वयंसेवकांच नाव सध्या चर्चेत आहे. विषय आहे विधानपरिषदेचा तर राज्यातल्या सहापैकी चार विधानपरिषदा नागपूर स्थानिक स्वराज्य…
Read More...

कोल्हापूरच्या म्हादबा मिस्त्रींनी ७० वर्षांपूर्वी कोळशाच्या गॅसवर गाडी पळवून दाखवलेली

बाबा आदमच्या काळात पेट्रोल वाढलं, डिझेल वाढलं की लोक गाड्या घेऊन पंपावर पळायचे...  कशाला तर टाक्या फुल्ल करायला. आता बाबा आदम म्हणजे लै जुना काळ नाही तर अलीकडचाच म्हणजे साधारण १५ वर्षांमागे.. तर त्या काळात पेट्रोल आणि डिझेलच्या…
Read More...

26/11 च्या हल्ल्याची दाहकता जगासमोर आणणारा फोटोग्राफर मात्र शेवटपर्यंत उपेक्षितच राहिला

२६ नोव्हेंबर २००८...  मुंबईला हादरवणारा दिवस. आजही मागे वळून पाहिलं तर अंगावर काटा येईल. आज या हल्ल्याला तेरा वर्ष पूर्ण झाली पण तरी ही या हल्ल्याच्या आठवणी मात्र प्रत्येक मुंबईकराच्या मनात ताज्याच आहेत. दहशतवाद्यांनी मुंबई वेठीस धरली…
Read More...

पश्चिम महाराष्ट्रातच नाही तर.. मना खानदेश मा भलता मोठा मोठा ला राजकारणी शेतस

आपल्या महाराष्ट्रातल्या लोकांचं एक परसेप्शन झालंय बघा. ते म्हणजे सगळं राजकारण घडतं ते पश्चिम महाराष्ट्रात. कोल्हापूर, सातारा, सांगली, पुणे सोडून राजकारण आणि राजकारणी नाहीतच अख्या महाराष्ट्रात. तर अरे मना भौ...खानदेश मा भलता मोठा मोठा ला…
Read More...

राजकीय पुढाऱ्यांनी विरोध केला तरी यशवंतरावांनी एस.टी. महामंडळ सुरु करुन दाखवलंच

मागच्या महिनाभरापासून एसटीचे कर्मचारी संपावर गेले आहेत. संपाची पार्श्वभूमी पाहता सरकार आपल्या हेक्यावर ठाम होतं तर कर्मचारीही आपल्या मागण्यांच्या पूर्ततेवर अढळ होते. एकतर ‘शेंडी तुटो की पारंबी’ अशा दृढ निश्चयाने ते निर्वाणीच्या युद्धात…
Read More...

औरंगजेबाचं ‘मराठ्यांची कत्तल करा’ हे फर्मान डावलून त्याच्या मुलाने मराठ्यांना मदत केलेली

शिवाजी महाराजांची आग्र्याहून सुटका हा विषय सगळ्या लहान थोरांपासून माहीत असतो. कारण याचे धडेच आपल्याला शाळेच्या इतिहासात मिळालेले आहेत. पण त्यानंतर काही गोष्टी घडल्या त्यापासून इतिहासप्रेमी लोक अनभिज्ञ असतात. अशीच एक गोष्ट म्हणजे औरंगजेब…
Read More...

एसटीच्या संपांचा इतिहास १९७२ सालापासून सुरु होतो.

मागच्या पंधरा-वीस दिवसांपासून एसटीचे कर्मचारी संपावर गेले होते. त्यात शेवटी तडजोड झालीच नाही. पण एकूणच संपाची पार्श्वभूमी पाहता सरकार आपल्या हेक्यावर ठाम होतं तर कर्मचारीही आपल्या मागण्यांच्या पूर्ततेवर अढळ होते. एकतर ‘शेंडी तुटो की पारंबी’…
Read More...

आपल्या दोस्ताला आणि देशाला त्रास झाला म्हणून दिलीपकुमारांनी पाकच्या पंतप्रधानांना झापलेलं..

एका नेत्यासाठी एका अभिनेत्यानं दुसऱ्या नेत्याला झापलं असेल असं कधी घडलं नसावं. पण भिडू लोग हा इंडिया आहे आणि इधर सब कुछ चलता है. हे झापाझापीच प्रकरण भारतातच घडलं होतं. या किश्श्यातले अभिनेते आहेत दिलीप कुमार. दिलीप कुमारांनी झापलं होतं…
Read More...

पवारांच्या पावसातल्या गाजलेल्या सभेनंतरही साताऱ्यातला एक उमेदवार पडला होता.

२०१९ सालच्या विधानसभा निवडणुका सुरु होत्या. तेव्हा सातारा लोकसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक लागली होती. उदयन महाराज भाजपमध्ये जाऊन निवडणुकीला उतरले होते. त्यांना हरवण्यासाठी पवारांनी आपल्या खास मित्राला निवडणुकीला उतरवलं. श्रीनिवास पाटील. १८…
Read More...