Browsing Category

आपलं घरदार

मराठ्यांच्या पुरोगामित्वाच्या खुणा आजही अहमदाबादच्या भिंतीवर पाहायला मिळतात.

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प भारत दौऱ्याला येत आहेत.  या दौऱ्यात त्यांनी अहमदाबादला भेट द्यायचं देखील ठरवल आहे. आता विदेशी पाहुणा येणार म्हटल्यावर लगीनघाई उडणे साहजिक आहे. असाच गोंधळ आपल्या सरकारचा उडाला आणि त्याची बातमी जगभरात फेमस…
Read More...

एकेकाळची पुण्याची CA फर्म आज हजारो कोटी रुपयांची आयटी कंपनी बनलीय.

गोष्ट आहे ऐंशीच्या दशकातली. पुण्यात किर्तने पंडीत असोसिएट नावाची सुप्रसिध्द सीए फर्म आहे. ही फर्म रवी पंडीत यांच्या वडिलांची. ते स्वतः अमेरिकेच्या सुप्रसिद्ध एमआईटीच्या स्लोअन स्कूल ऑफ मॅनेजमेंटमधून पास आउट झालेले गोल्ड मेडलीस्ट. अमेरिकन…
Read More...

अकोल्यात झालेल्या हल्ल्यात प्रबोधनकार ठाकरेंनी महात्मा गांधीजींचे प्राण वाचवले होते.

गोष्ट आहे १९३०च्या दशकातली. इंग्रजांच्या दडपशाहीविरुद्धच सविनय कायदेभंगाच आंदोलन मागे घेतलेल्या गांधीजीनी अस्पृश्यता निवारणाचा कार्यक्रम हाती घेतला होता. सर्व भारतभर दौरे सुरु होते. मात्र ठिकठिकाणी कर्मठ लोकांचा त्यांना विरोध सुरु होता.…
Read More...

बायकोने मारलेल्या टोमण्यामुळे भडकलेल्या इंजिनियरने पहिला मेड इन इंडिया मिक्सर बनवला !

आपल्या आधीची पिढी नोकरीधंद्याच्या निमित्ताने गावातल एकत्र कुटुंब सोडून शहरात आली होती. संसार नवा, शहर नवं. या सगळ्याशी जुळवून घेता घेता नाकी नऊ आलं होतं. व्हॅलेंटाईन डे, गिफ्ट डे वगैरे प्रकार नव्हते. नोकरी आणि घर दोन्ही आघाडीवर लढणाऱ्या…
Read More...

शिवरायांमुळे जळगावच्या मातीत केळी पिकवण्यास सुरवात झाली.

अस्सल झणझणीत चवीचा प्रदेश म्हणजे खानदेश. या झणझणीत भागात लोक मात्र गोड आहेत. याच भूमीत बालकवी जन्मले, याच भूमीत कवियत्री बहिणाबाई चौधरी घडल्या. कवी मनाच्या साने गुरुजींची ही कर्मभूमी होती. अहिराणीचा गोडवा प्रत्येक खानदेशी माणसाच्या उतरलेला…
Read More...

नाना शंकर शेठ यांच्या प्रयत्नातून भारतातली पहिली गॅस कंपनी सुरु झाली.

गोष्ट आहे एकोणिसाव्या शतकातली. नुकतच इंग्रजांनी मराठ्यांना हरवून भारतावर राज्य सुरु केलं होतं. पोर्तुगीजांकडून आंदण मिळालेलं मुंबई त्यांचं लाडक शहर. अरबी समुद्रातील सात बेटे एकत्र करून त्यांनी  हे शहर बनवलेलं. इथल्याच बंदरावरून ब्रिटिशांचा…
Read More...

विद्यापीठ की आकाशवाणी वसंतदादांनी हा प्रश्न चुटकीसरशी सोडवला.

गोष्ट आहे १९६०च्या दरम्यानची. यशवंतराव चव्हाणांनी संयुक्त महाराष्ट्राचा मंगल कलश दिल्लीहून मुंबईला आणला होता. हे राज्य बनावे यासाठी प्रचंड मोठी आंदोलने झाली होती, अनेक वीरांनी आपले रक्त सांडले होते. आता वेळ होती शिवाजी महाराजांच्या आदर्शावर…
Read More...

मराठेशाहीतील सर्वात पराक्रमी साडे-तीन फाकड्यांमध्ये एका इंग्रजाचाही समावेश होता.

पेशवाईच्या काळात साडेतीन शहाणे आणि साडेतीन फाकडे प्रसिद्ध होते.. साडेतीन शहाण्यामध्ये होते सखाराम बापू, जिवाजीपंत चोरघडे, विठ्ठल सुंदर आणि नाना फडणवीस हा अर्धा शहाणा. नाना फडणवीसला युद्धकलेत निपुण नसल्यामुळे अर्धा शहाणा ही पदवी होती. तर…
Read More...

पुण्याच्या मध्यवर्ती ठिकाणी असणाऱ्या ४११ एकर जागेचं भाडं वर्षाला फक्त १ रुपया आहे.

ऐकून डोक्यात झिणझिण्या आल्या ना? इथ फुटाफुटाला मारामारीचा मुळशी पॅटर्न सुरुय. बिल्डर लोक कुठे मोकळी जागा मिळते का याच्या वासावर आहेत. मुंबईच्या पाठोपाठ पुण्यात सुद्धा सर्वसामान्यांना घर घेण मुश्कील झालंय.याच पुण्याच्या मध्यवर्ती अशी…
Read More...

९ टनाची पार्श्वनाथाची मूर्ती अधांतरी तरंगण्यामागचं रहस्य अजूनही उलगडलेलं नाही.

भारत देश ही अद्भुत चमत्कारांची भूमी आहे. आपल्या पूर्वजांनी अशा काही गोष्टी निर्माण करून ठेवल्या आहेत ज्याची उत्तरं आधुनिक विज्ञानाची प्रगती होऊन ही मिळत नाहीत. असे एक आश्चर्य परभणी जिल्ह्यातील जिंतूर येथे लपले आहे. "अंतरीक्ष पार्श्वनाथ"…
Read More...