Browsing Category

आपलं घरदार

निवडणुकीच्या धामधुमीत डॉ.बाबासाहेब आंबेडकरांना दिलेलं वचन देशमुखांनी पाळलं

निवडणुकांमध्ये अनेक आघाड्या होत असतात आणि बिघडत असतात. कित्येकी युत्या निकालानंतर मोडीस निघतात. विचारधारा वगैरे गोष्टी नंतरच्या आधी सत्ता महत्वाची. अशावेळी सख्खे भाऊ भाऊ देखील एकमेकांच्या जीवावर उठतात. असेही नेते  महाराष्ट्राने बघितले…
Read More...

५०० रुपये घेऊन मुंबईत आलेल्या शेतकऱ्याच्या पोराने जगातली सगळ्यात मोठी लॅबोरेटरी उभारली.

थायरॉईड सारखा गंभीर आजार आणि त्याचा खर्च सर्वसामान्यांना परवडावा म्हणून थायरोकेअर हि जगातली सगळ्यात मोठी कंपनी उभारणाऱ्या डॉ. अरोकियास्वामी वेलूमणी यांची यशोगाथा आज आपण पाहूया. सर्वसामान्य शेतकऱ्याच्या मुलाने हा अचाट करणारा पराक्रम कसा केला…
Read More...

शेकडो गावे निजामापासून मुक्त केली आणि मराठवाड्यात मुक्तापूर स्वराज्य निर्माण केलं..

ज्यांना स्वतः चा इतिहास माहित नसतो त्यांच्याकडून भविष्याच्या अपेक्षा ठेवणं व्यर्थ असतं. भविष्याची बिजे भुतकाळात प्रेरणेच्या रूपात दडलेली असतात.ज्यांची प्रेरणाच वांझ असते त्या भेकडांचा इतिहासद्रोही विस्मृतीपणा समाजाला पर्यायाने देशाला कमकुवत…
Read More...

कोल्हापूरचे पहिलवान पंतप्रधानांसोबत फोटो काढून घेण्यासाठी हट्टाला पेटले ..

शाहू महाराजांची नगरी कोल्हापूर म्हणजे कुस्ती पंढरी. इथल्या लाल मातीत घुमून अनेक हिंद केसरी, महाराष्ट्र केसरी निर्माण झाले. कुस्तीला खऱ्या राजाश्रय कोल्हापुरात मिळाला. संस्थाने खालसा झाल्यावर छत्रपतींची परंपरा कोल्हापूरकरांनी जपली. या मातीने…
Read More...

पंतप्रधान आपला नियोजित कार्यक्रम सोडून लातूरच्या खेड्याला भेट देतात तेव्हा..

राजीव गांधी देशाला माहिती व तंत्रज्ञानाचे स्वप्न दाखविणारे अन देशाचे आज पर्यंतचे सर्वात तरुण पंतप्रधान पण हेच राजीव गांधीनी एकदा पंतप्रधान असताना महाराष्ट्रातील अवघी जेमतेम 500 (त्याकाळी) लोकसंख्या असलेल्या गावात अचानक भेट देऊन एका…
Read More...

दुष्काळग्रस्त भागात हा शेतकरी कमावतोय वर्षाला १ कोटीहून अधिक नफा.

महाराष्ट्रातील शेतकऱ्यांची जितकी चर्चा आपण आत्महत्येच्या विषयावर करतो तितकीच चर्चा आपण यशस्वी शेतकऱ्याबद्दल पण करायला हवी. महाराष्ट्रातल्या बऱ्याच भागात काही शेतकरी आधुनिक पद्धतीने शिक्षण घेऊन मॉडर्न शेती करतात आणि वर्षाकाठी चांगली कमाई…
Read More...

५० वर्षे झाली बालभारतीच्या किशोर मासिकाची जादू अजूनही कमी झालेली नाही..

सध्या कोरोनामुळे शाळा बंद आहेत. परीक्षा होतील नाही होतील याचा अंदाज नाही. आपली शाळकरी दोस्त मंडळी जवळपास वर्षभराची सुट्टी अनुभवत आहेत. यात साथ आहे मोबाईलची. सकाळचे ऑनलाईन क्लासेस आणि दिवसभराचे ल्युडो गेम हे घराघरातलं चित्र आहे.…
Read More...

शिल्पकार सुदर्शन पटनायक यांचं प्रत्येक शिल्प आजही इतिहास म्हणून गणलं जातं.

समुद्र प्रत्येकाला आवडतो. काहीज तिथं कचरा साफ करायला येतात , काहीजण कचरा टाकायला तिथं येतात. काहीजण त्यांची आवड जोपासायला समुद्रावर जातात. समुद्र आणि त्याच्या किनाऱ्यावर पसरलेली मऊशार वाळू. या वाळूत लोकं घरं बनवतात, लहान पोरं किल्ले बनवतात,…
Read More...

कोरोना काळातल्या तीन महिन्यात ३.५कोटीची उलाढाल करणारी किसान कनेक्ट कंपनी.

मार्च २०२० मध्ये वाढत्या करोना रुग्णांची संख्या लक्षात घेऊन भारत सरकारने देशभरात टाळेबंदी जाहीर केली. अचानक झालेल्या टाळेबंदीमुळे बऱ्याच समस्यांचा सामना सगळ्यांनाच करावा लागला, कैक लोकांचे कामधंदे ठप्प झाले आणि त्याचा व्यापार क्षेत्रावरही…
Read More...

मराठ्यांच्या भीतीनं जयपूरच्या महाराजाने विष खाऊन आत्महत्या केली होती

गोष्ट आहे इसवी सन 1747-48 सालची. मराठ्यांचे साम्राज्य तेव्हा संबंध भारतभर पसरले होते. कित्येक राजेरजवाडे, छोटेमोठे संस्थानिक मराठा साम्राज्याचे अंकित झाले होते. भारतातील कोणतीही समस्या असो, त्याचे उत्तर मराठ्यांकडेच मिळणार याची प्रत्येकालाच…
Read More...