Browsing Category

माहितीच्या अधिकारात

शिवरायांच्या काळात महाराष्ट्रात साखर होती का?

भिडू काही दिवसांपूर्वी आम्ही एक लेख लिहिला होता की जिजाऊंच्या जन्मावेळी त्यांच्या वडिलांनी लखुजीराव जाधव यांनी हत्तीवरून साखर वाटली होती. मुलगी झाली हो म्हणून आज देखील काही महाभाग रडत असतात मात्र सतराव्या शतकात एक महान पिता होऊन गेला जो…
Read More...

बिहार, मुंबईचं काय सांगताय, एकदा तर दोन राज्याचे पोलीस लढले होते अन् शंभर लोक मेले होते.

बिहार पोलीस विरुद्ध मुंबई पोलीस हा वाद काही दिवसांपूर्वी चर्चेत आला होता. बिहारच्या निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर सुशांतसिंह राजपूतच्या आत्महत्येचा विषय चर्चेत आल्याने हा प्रकार घडला. पुढे CBI आली आणि दोन राज्यातील पोलीसांमधला हा सुप्त संघर्ष…
Read More...

केनियाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी एक पंजाबी वीर योद्धा लढला होता

जवळपास अनेक शतके अख्खा आफ्रिका खंड गुलामीच्या काळोखात पिचला होता. युरोपातील अनेक देश आपल्या वसाहती बनवून या देशांना लुटण्याचे काम करत होते. असाच गुलामगिरीमध्ये सडत असलेला देश होता केनिया. आफ्रिका खंडातील एक महत्वाचा देश. या देशावर…
Read More...

या राजपूत राजाने मुघलांना घालवून हिंदुराष्ट्र स्थापन करण्याची संधी दोन वेळा घालवली.

राजपूत राजे पराक्रमी होते, त्यांचा इतिहास जाज्वल्याचा आहे हे आपण वाचलेलं असतं. पण अनेकदा प्रश्न पडतो की तरी त्यांनी मुघलांचं मांडलिकत्व का स्वीकारलं? राणा प्रताप यांच्या सारखी उदाहरणे सोडली तर मुघल बादशहाच्या विरोधात बंड करणारे राजे आढळून…
Read More...

ट्रॅक्टर पासून ते घड्याळ बनवणारी एक सरकारी कंपनी देश की धडकन म्हणून ओळखली जायची

इंग्रज येण्यापूर्वी भारताला सोने की चिडीया म्हणून ओळखलं जायचं. इथं तयार होणारी उत्पादने जगभरात निर्यात व्हायची. भारतीय कारागिरांच्या कौशल्याला जगभरात तोड नव्हती. समृद्ध भारतावर अनेक परकीय आक्रमणे झाली. शेवटच आक्रमण व्यापारी बनून आलेल्या…
Read More...

सुभाषबाबूंच्या मुलीच्या शिक्षणासाठी काँग्रेस दर महिन्याला जर्मनीला मदत पाठवत राहिली.

सुभाषचंद्र बोस म्हणजे स्वातंत्र्य लढ्यातील एक धगधगते पर्व. त्यांच्या विचाराने प्रेरित होऊन हजारो सैनिक आझाद हिंद सेनेत दाखल झाले आणि भारतमातेला स्वतंत्र करण्यासाठी चलो दिल्लीला चा नारा देत ब्रिटिशांशी भिडले. भारताला स्वातंत्र्य मिळवून…
Read More...

या गोष्टींमुळे संजय राऊत बाळासाहेब ते उद्धव ठाकरेंचे खास होऊ शकले..

२१ जुलै १९८८ साली आपल्या अधिकार क्षेत्राच्या बाहेर जावून पोलीस सब इन्स्पेक्टर राजन कटधरे यांनी रमा नाईकचा एन्काऊंटर केला. दाऊदच्या टिपवरून हा एन्काऊंटर घडून आल्याच सांगण्यात आलं. मुंबईच्या गुन्हेगारी विश्वात या एन्काऊंटरमुळे खळबळ उडाली…
Read More...

इंग्रजांनी रिझर्व्ह बँकेची निर्मिती बाबासाहेबांनी लिहिलेल्या पुस्तकावरून केली.

प्रज्ञासूर्य डॉ.बाबासाहेब आंबेडकर म्हणजे एक असामान्य प्रतिभावंत, कायदा, समाजशास्त्र, राज्यशास्त्र, मानववंशशास्त्र अशा अनेक शास्त्रांचे अभ्यासक. अस्पृश्यता निवारणासाठी झटणारे महानायक, घटनाकर्ते, राजकारण, धर्मकारण, पत्रकारिता या क्षेत्रात…
Read More...

जर आज फ्रान्समध्ये राजेशाही आली तर हा भोपाळचा माणूस गादीवर बसेल

भोपाळ म्हणजे नवाबांचं गाव. इथं सैफ अली खान पासून ते पानपट्टीवाल्या पर्यंत सगळेचजण राजघराण्यातील आहेत. प्रत्येक गल्लीबोळात राजे राहतात. यातच आहेत बालथझार नेपोलियन बरबन. यांचं वैशिष्ट्य म्हणजे हे फ्रान्सच्या राजघराण्याचे वारसदार आहेत. काय…
Read More...

स्वत:चा मठ वाचवण्यासाठी पुढे आलेले केशवानंद भारतीय राज्यघटना वाचवून गेले..

भारतीय राज्यघटनेची मूलभूत संरचना (Basic structure) ज्या खटल्याद्वारे निश्चित केली गेली त्या खटल्याचे याचिकाकर्ते स्वामी केशवानंद भारती यांचे नुकतेच निधन झाले. 1973 सालच्या या खटल्याने मूलभूत संरचनेचा सिद्धांत मांडून संसदेच्या…
Read More...