Browsing Category

माहितीच्या अधिकारात

इंडियन आर्मीच्या ऐतिहासिक बॅण्डने अमेरिका ते रशिया सगळं काही जिंकून दाखवलय

भारताची आर्मी जेवढी बेस्ट आणि ग्रेटय तेवढंच आर्मीचं बॅण्डसुद्धा टवकाय हे सव्वीस जानेवारीला नॅशनल डीडीवर बिटिंग रिट्रीट बघणाऱ्याला ठाऊक असल. ह्या बँडच्या मागे तितकाच मोठा इतिहास दडलेला आहे. अमेरिकन काळ्या लोकांची दर्दी गीतं ते पार…
Read More...

म्हणून संघामध्ये ख्रिश्चन शिक्षकांची नियुक्ती करण्यात आली होती…

भारताचे तिसरे राष्ट्रपती झाकीर हुसेन हे दिल्लीत २० नोव्हेंबर १९४९ ला झालेल्या एका कार्यक्रमात म्हणाले होते, "राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर मुस्लिमविरोधी आणि हिंसक असल्याची लावली जाणारी दूषणे सर्वथा चुकीची आहेत. परस्पर धर्मांचा आदर आणि…
Read More...

तुमचे क्वारंटाईनचे किस्से सांगणार असला तर थांबा, आधी गांधींचा क्वारंटाईन किस्सा वाचा.

आत्ता कुठं मोकळं व्हायला लागलय, परत परत क्वारंटाईन चं काय लावताय. होय भिडू सगळं मान्य पण कस झालय सांगू का? लय दिवसातनं मोकळं झाल्यामुळं लोकं आत्ता गप्पा मारायला लागलेत. बार पण सुरू झाल्यानं गप्पा रंगायल्यात. पण झालय अस की बोलायला विषयचं…
Read More...

नेदरलँडमधून भारत जिंकायला आला आणि केरळच्या राजाचा आरमारप्रमुख झाला…

मल्याळम बोलणाऱ्या माणसांची संस्कृती, याड लावणारी गाणी, कला, पिच्चर, इतिहास, दारूवरचं प्रेम, खाण्यातली श्रीमंती आणि भाषेचा मजबूत अभिमान..! या लोकांनी सगळ्यात आधी "आपण समाज म्हणून कोण हौत, आपलं नक्की अस्तित्व कायय" हे समजून घेतलं आणि…
Read More...

अमरावतीमध्ये एक असा ‘बाप’ आहे ज्याची तब्बल १२३ मुलं अंध, अपंग किंवा मतिमंद आहेत

महाराष्ट्रातील अमरावतीमध्ये एक असा 'बाप' आहे ज्याची तब्बल १२३ मुलं अंध, अपंग किंवा पुर्णंतः मतिमंद आहेत. यातील अनेक मुलं तर अशी आहेत की, ज्यांना अन्न आणि माती यातील फरक समजत नाही. काही मानसिकदृष्ट्या विकलांग, काहींना शारीरिक व्याधी आहेत तर…
Read More...

या दोन मराठी माणसांमुळे “राजीव गांधी-लोंगोवाल” करार शक्य झाला

ऑपरेशन ब्लू स्टार आणि पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या हत्येनंतर पंजाब पेटलेलाच होता. भिंद्रावाले आणि त्याच्या साथीदारांनी घातलेल्या धार्मिक उन्मादाने संपूर्ण देश ढवळून निघाला होता. शीख विरोधी दंगलीमध्ये शीख समुदायाच्या जवळपास ३ हजार…
Read More...

अल कपोन हा असा डॉन होता ज्याला अटक झाल्यानंतर त्याच्या गाडीवर राष्ट्राध्यक्षांनी डल्ला मारला

१९०९ चा काळ. अमेरिकेच्या गुन्हेगारी विश्वात इटालियन अमेरिकन क्राइम बॉस कोलोसिमो आणि त्याचा साथीदार जॉनी टोरियो या दोघांचा बोलबाला होता. इतका की त्यावेळी नुकत्याच पार पडलेल्या अध्यक्षीय पदाच्या निवडणूकीतील प्रचारात अंतर्गत सुरक्षेचा मुद्दा…
Read More...

हिटलरच्या सैन्याकडून भारतीयांची एक तुकडी देखील मैदान गाजवत होती..

दुसऱ्या महायुद्धाच्या काळात जीव मुठीत धरून महाराष्ट्रात परत येणाऱ्या चक्रधर आणि डॉक्टर शिंदेंची गोष्ट रणांगण कादंबरीत विश्राम बेडेकरांनी सांगितलीय. पण सगळेच भारतीय इतके भाग्यशाली नव्हते. त्यामुळं घेणेदेणे नसलेल्या श्रीमंत देशांच्या…
Read More...

चीन आणि पाकिस्तानचे पुंग्या टाईट करणारे काली मिसाईल खरंच अस्तित्वात आहे कि नाही ?

एप्रिल २०१२. जगातील सर्वात उंच रणभूमी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सियाचीन ग्लेशियरमध्ये मोठं वादळ आलं होतं. उंच हिमालयावरून बर्फाचे मोठे मोठे कडे ढासळले आणि पाकिस्तानचे तब्बल १४० सैनिक या हिमवादळात दबून गेले. अनेक दिवसांपर्यंत त्यांचा पत्ताच…
Read More...

वाटणीत गेलेली गोष्ट कशी मिळवायची असते हे मुकेश अंबानींकडून शिकलं पाहीजे..

भावाभावांच्या वाटण्या झाल्या आणि आपली हक्काची गोष्ट वाटणीत भावाच्या वाट्याला गेल्यानंतर आपण काय करतो? दगड घेतो आणि भावाच्या डोक्यात घालतो, राडा भावा नुसता राडा करतो. सगळं गाव तमाशा बघायला आलं तरी चाललं पण भावाला आपल्या हक्काची गोष्ट पचून…
Read More...