Browsing Category

तात्काळ

एक लाजिरवाणा पराभव आणि भारताच्या महान कर्णधाराने थेट क्रिकेटला रामराम ठोकला

आज सकाळी भारतीय टीम ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या टेस्ट मॅचमध्ये दुसऱ्या डावात अवघ्या ३६ रन्सवर ऑल आउट झाली आणि भारतीय टीमची हा टेस्ट क्रिकेटच्या इतिहासातील सगळ्यात नीचांकी स्कोर ठरला. पण यामुळे इतिहासातील अशाच एका नीचांकी रन्सच्या…
Read More...

सेनेसाठी झेललेला तलवारीचा घाव अभिमानाने मिरवणारा नेता म्हणजे मोहन रावले

'आव्वाजsss कुणाचाsss... शिवसेनेचा' आज ही असा नारा आसमंतात घुमला की कट्टर शिवसैनिकाच्या अंगात ऊर्जा संचारते, पक्ष नेतृत्वाचा आदेश शिरसावन्द्य मानून जनतेच्या प्रश्नांसाठी रस्त्यावर उतरून आंदोलन करणारे शिवसैनिक हीच शिवसेना पक्षाची खरी ताकद.…
Read More...

१०० दिवसांसाठी शाळा-कॉलेज उघडून काय फरक पडणार आहे?

कोरोना आणि लॉकडाऊन यामुळे मागील दहा महिन्यांमध्ये कधीही न भरुन येणारे कशाचे नुकसान झाले असेल तर ते विद्यार्थ्यांच. सुरुवातीला मार्च ते सप्टेंबर असे तब्बल सहा महिने सरकार - राज्यपाल आणि सरकार - युजीसी यांच्या वादात परिक्षा होणार की नाही…
Read More...

जाधव साहेब सासऱ्यांच जावुदे वो पण वडलांच्या नावाकडे तर एकदा बघा.. 

पुत्र व्हावा ऐसा गुंडा, ज्याचा तिन्ही लोकीं झेंडा. अशी म्हण आपल्याकडे आहे. आत्ता ही म्हण आहे की अन्य काही याच्यात आपण नको जायला पण मुद्दा महत्वाचा आहे हे समजून घ्यायला पाहीजे. तर मुद्दा असा आहे की पुत्र असा असावा की ज्याचा तिन्ही…
Read More...

गेल्या २१ दिवसांमध्ये शेतकरी आंदोलनात या प्रमुख घडामोडी घडल्या आहेत

केंद्राच्या ३ कृषी कायद्याच्या विरोधात सुरु असलेल्या शेतकरी आंदोलनाचा आज दिनांक १६ डिसेंबर हा २१ वा दिवस आहे. २६ नोव्हेंबरला सुरु झालेल्या या आंदोलनात आतापर्यंत ना शेतकऱ्यांनी माघार घेतली, ना सरकारने शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य केल्या.…
Read More...

भारतात दुसरी दिवाळी साजरी होत होती आणि अमित शाह अटलजींवर टीका करत होते?

आज भारताच्या राजकारणात पंतप्रधान मोदीजींच्या खालोखाल ताकदवान व्यक्ती कोण असेल तर साहजिकच उत्तर येईल गृहमंत्री अमित शाह. पंतप्रधानांचा उजवा हात एवढीच त्यांची ओळख नाही तर भाजप आज देशभर पसरलाय आणि एका मागोमाग निवडणुका जिंकत सुटलाय त्याच्या…
Read More...

आंध्रप्रदेशात ‘दिशा’ कायदा महिला अत्याचाराला आळा घालण्यात प्रभावी ठरला का?

महिलांवरील अत्याचार हा देशात चिंतेचा विषय ठरत आहे. मागील काही दिवसांमध्ये हिंगणघाट. हैदराबाद, हाथरास या ठिकाणी घडलेल्या घटनांमुळे संपूर्ण देशात संतापाच वातावरण झालं होत. त्यामुळे या घटनांना आळा घालण्यासाठी आणि झालेल्या घटनांचा न्यायनिवडा…
Read More...

डहाणूत जबरदस्ती धर्मांतराचा प्रकार घडलाय पण धर्मांतरा संबंधीत कायदा काय म्हणतो..?

ख्रिश्चन धर्मांत जबरदस्ती धर्मांतर करण्याचा प्रकार पालघर जिल्ह्यातील डहाणू जवळच्या सरावली तलावपाडा येथे घडला आहे. एका आदिवासी वयस्कर महिलेला पैशाचे आमिष दाखवत ख्रिश्चन धर्म स्वीकारण्याच भाग केलं म्हणून पोलीसांनी चार मिशनरींना ताब्यात घेतलं…
Read More...

सर्वांचा अंदाज चुकवून “हिंदकेसरी” आणणारे पैलवान तसेच अंदाज चुकवून गेले..

भारताचे पहिले हिंदकेसरी श्रीपती खंचनाळे यांचे याच निधन झाले. काही दिवसांपासून त्यांच्या प्रकृती अस्वस्थतेच्या बातम्या येत होत्या. वय देखील झालं होतं. लोकांना वाटत होतं ते बरे होतील पण हा माणूसच अंदाज चुकवण्यात वस्ताद. बरे होतील वाटत असतानाच…
Read More...

अदानी ग्रीनचा शेअर्स मागच्या वर्षी ३० रुपयाला होता. आज १,००० रुपयाला आहे, का ते वाचा..

अंबानी, अदानी ही भारताची लाडकी माणसं. कारण ही माणसं फक्त बिझनेसमुळे चर्चेत नसतात. मोदींची जवळीक म्हणून या ना त्या कारणाने ती चर्चेत असतात. कोरानामुळे जगाची कितीही लागली तरिही ही माणसं पोत्याने पैसै कमवत असतात. आत्ताही तसच झालय, मुद्दा आहे…
Read More...