Browsing Category

तात्काळ

आता गडकरीच पंतप्रधान पाहिजेत !

मराठी माणूस पंतप्रधान व्हायला हवा असं प्रत्येक मराठी माणसाला वाटतं. पण नेमकं कोण पंतप्रधान व्हावं हे मात्र ठरत नाही. या गोष्टीवर एकमत होत नाही. यशवंतराव चव्हाण यांच्यापासून ते नितीन गडकरी यांच्यापर्यंत आपलं कधीच एकमत होऊ शकलं नाही. पक्ष…
Read More...

राहुल गांधींनी वृद्ध महिलेला मिठी मारल्याचा फोटो फेक आहे का ? काय आहे खरं वाचा.

कॉंग्रेस पक्षाची एक जाहिरात प्रसिद्ध झाली. राहूल गांधी यांच्यासोबत एक वृद्ध महिला होती आणि राहूल गांधी त्यांना आधार देत आहेत. मोठ्या ममतेने ती वृद्ध महिला राहूल गांधी यांना बिलगून उभा आहे असा तो फोटो.  कॉंग्रेस पक्षातर्फे जाहीर करण्यात…
Read More...

वंचित आघाडीचे उमेदवार गोपीचंद पडळकर खरंच संघाचे आहेत का ? 

गेल्या चार दिवसात एका फोटोने धुमाकूळ घातला. झालं अस की लोकसभेसाठी कॉंग्रेसचा बालेकिल्ला समजली जाणारी जागा स्वाभिमानीकडे गेले. आत्ता स्वाभिमानीचा उमेदवार कोण? तर कॉंग्रेसचे विशाल पाटील. त्यापुर्वी संजयकाका पाटलांमार्फत भाजपकडून उमेदवारी…
Read More...

जो पाजील माझ्या नवऱ्याला दारू, त्या उमेदवाराला नक्कीच पाडू !

'जो पाजील माझ्या नवऱ्याला दारू त्या उमेदवाराला नक्कीच पाडू'! असा मजुकर असलेला फ्लेक्स सध्या सोशलमिडीयावर फिरतांना दिसत आहेत. काही दारूड्यांना राग आला असेल, च्यायला निवडणुकीच्या येळेसच नवीन ब्रॅण्ड प्यायला भेटतोय. जिभेचे चोचले पुर्ण होतेत.…
Read More...

योगी आदित्यनाथ पैसे वाटून मत विकत घेत आहेत..?

बाजारात इलेक्शन आले आहेत. खरं खोटं सांगून लोकांची मत पदरात पाडून घेण्याचा खेळ सुरू आहे. वास्तविक हिच खरी लोकशाही असते. या खऱ्याखोट्यात कोणीच धुतलेला तांदळासारखा नसतो हे सर्वसामान्य नागरिकांना कळतं. म्हणून तर गेली ७० वर्ष आपली लोकशाही…
Read More...

विजयी झाल्यास प्रत्येक कुटूंबाला महिना १० लिटर दारू देणार.

आगआयआय गं. हे कांड कुठं झाल आहे. पत्ता द्या पहिल्या गाडीने प्रचारात सहभागी होतो. अहं मद्यप्रेमी तळीराम मित्रांनो. लगेच खूष व्हायची गरज नाही. जरा शांतपणे वाचा, पत्ता घ्या, बाकीचे आश्वासनं पण निरखून वाचा आणि मगच गाडी पकडा. तर मॅटर असा आहे…
Read More...

पाकिस्तानात सापडलाय गरीबांचा टिरीयन लॅनिस्टर.

भिडूनो तुम्हाला टिरीयन लॅनिस्टर तर माहितच असेल. गेम थ्रोन्सच्या इतिहासातलं सर्वात लाडक्या कॅरेक्टर पैकी एक. याची ओळखचं आहे लॉर्ड ऑफ टीट्स अँड वाईन. गर्भश्रीमंत लॅनिस्टर घराण्यात जन्माला आला. पण जन्मतःचं कळाल हा मुलगा ठेंगू राहणार.  तो…
Read More...

१९७१ च्या युद्धात पाकच्या नौसेनेला समुद्राचा तळ दाखवणारा महाराष्ट्राचा हिरो : कॅप्टन सामंत.

१९७१ च्या युद्धातल्या भारतीय सैन्याच्या पराक्रमाच्या कथा आपण अनेकदा वाचल्या आहेत. या युद्धात भारतीय नौसेनेनं पाकिस्तानच्या नौसेनेला कराची मध्ये जावून अस्मान दाखवलं होतं ते देखील आपण बोलभिडूवर वाचलं असेल. याच युद्धातले एक शूरवीर सैनिक म्हणजे…
Read More...

अनिल अंबानी आज एकच गाणं ऐकत आहेत, “अपने तो अपने होते है !!”

तर मित्रहो भिडूनों आजची महत्वाची बातमी वाचली की नाही ? भाऊ आला भावाच्या मदतीला !! अनिल अंबानीनां तुरुंगात जाण्यापासून मुकेश अंबानीने वाचवलं. असं म्हणतात भावाला वाचवण्यासाठी मुकेश अंबानींनी भरले ४५० कोटी.  आपल्या पैकी अनेकांनी बातमी वाचली…
Read More...

पिक्चरचं ऑनलाईन तिकीट बुकींग करतांना तुम्हाला गंडवलं जातंय.

तुम्ही मोठमोठ्या थेटरात पिक्चर पाहायला जातात. पिक्चर लईच भारी आणि सुपरहिट झालेला असेल तर तिकीट मिळवण्यासाठी लईच घासाघीस करावी लागते. लाईनीत उभं रहावं लागतं. लाईनीत उभं राहूनही पाहिजे ती सीट भेटत नाही. पार पुढच्या रांगेत किंवा एका कोपऱ्यात…
Read More...