Browsing Category

तात्काळ

२०१४ नंतरच्या पोटनिवडणुकीतील ‘हे’ पराभव भाजपसाठी धोक्याची घंटा आहेत का..?

मुख्य निवडणुकीनंतर काही कारणास्तव रिक्त झालेल्या जागेवरच्या पोटनिवडणुका या खरं तर कुठल्याही सत्ताधारी पक्षासाठी सहज आणि सोप्या समजल्या जातात. कारण लोकांचा कल सामान्यतः सत्ताधारी पक्षाच्या बाजूने जाण्याची शक्यता असते. सत्ताधारी पक्षाला मतदान…
Read More...

‘निपाह व्हायरस’ पासून वाचण्यासाठी कुराण वाचा…!!!

सध्या केरळमध्ये निपाह व्हायरसने धुमाकूळ घातलेला आहे. आतापर्यंत जवळपास १६ जणांचे बळी या व्हायरसने घेतले असल्यामुळे लोकांमध्ये भीतीचं वातावरण आहे. जागतिक आरोग्य संघटनेने देखील हाय अलर्ट घोषित केलेला आहे. वैद्यकीय तज्ञांना अद्यापपर्यंत…
Read More...

चीनमधील मशिदींवर राष्ट्रीय झेंडा फडकावता ठेवण्याचे सरकारचे आदेश…!!!

चीनमधील सर्व मशिदींवर पूर्ण वेळ राष्ट्रीय झेंडा फडकावता ठेवण्याचा आदेश चीन सरकारने देशभरातील मशिदींना दिला आहे. मुस्लीम समाजामध्ये देशभक्तीची भावना निर्माण करण्यासाठी हे पाऊल उचलण्यात आले असल्याचे स्पष्टीकरण या निर्णयाच्या…
Read More...

येडीयुरप्पांना “आस्मान” दाखवणारा काँग्रेसचा हा बाहुबली नेमका आहे तरी कोण…?

गेल्या ४ दिवसांपासून कर्नाटक आणि एकूणच राष्ट्रीय राजकारणात सुरु असलेले राजकीय नाट्य कर्नाटकचे मुख्यमंत्री बी.एस. येडीयुरप्पा यांच्या राजीनाम्याने संपुष्टात आले. पैसा आणि सत्ता यांच्या मग्रुरीच्या जीवावर लोकशाही व्यवस्थेची लक्तरे…
Read More...

वाजपेयी १३ दिवसांचे पंतप्रधान ठरले होते, येडीयुरप्पा ३ दिवसांचे मुख्यमंत्री ठरतील काय…?

कर्नाटकच्या मुख्यमंत्रीपदाचा पेच सुटता सुटत नाहीये. येडीयुरप्पा यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर येडीयुरप्पा यांच्या अल्पमतातील सरकारला काँग्रेस आणि जनता दल (सेक्युलर) या पक्षांनी सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिलं होतं. या…
Read More...

औरंगाबादच्या घटनेला नेमकं जबाबदार कोण…?

गेले ४-५ दिवस औरंगाबाद शहर धुसमसतय. शहरातील कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न गंभीर झालाय. धार्मिक दंगल उसळून लोकांच्या जीविताचं आणि मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झालंय. यामुळे प्राचीन ,औद्योगिक,ऐतिहासिक या बरोबरच चळवळीचं प्रमुख शहर…
Read More...

वॉलमार्ट-फ्लिपकार्ट ‘डील’मागे दडलंय तरी काय…?

भारतातील कंपनी खरेदी विक्रीचा सगळ्यात मोठा व्यवहार आणि जगातील सगळ्यात मोठा ई-कॉमर्स कंपनी खरेदी व्यवहार नुकताच पार पडला. वॉलमार्टने २२ अब्ज डॉलर्स अर्थात १.१२ लाख कोटी रुपये मोजून फ्लिपकार्टची खरेदी केली. तर समजून घेऊयात या…
Read More...

जेव्हा मोहम्मद अली जिन्नांनी लोकमान्य टिळक आणि भगतसिंगांचा खटला लढवला होता…!!!

अलिगढ मुस्लीम विद्यापीठातील वादानंतर मोहम्मद अली जिन्ना, भारत-पाकिस्तान फाळणी, फाळणीतील जीनांची भूमिका हे मुद्दे परत एकदा चर्चेच्या केंद्रस्थानी आलीयेत. जिनांना फाळणीचे खलनायक ठरवून चर्चा-वर्तुळ परत एकदा ‘हिंदू-मुस्लीम’ ध्रुवीकरणात…
Read More...

या आमदार, खासदारांना विकत घेता येणार नाही, इतके ते श्रीमंत आहेत.

सगळ्यात जास्त पैसा कोणत्या राजकारण्याकडे आहे. ? दिवसातून दहा वेळा चर्चेत येणारा प्रश्न. कर्नाटकतल्या आमदारांना शंभर कोटी ऑफर केल्यानंतर तर हा प्रश्न चर्चेच्या मुख्य अजेंड्यावरच आला आहे. कोण किती श्रीमंत आहे.नको नको ती नाव घेवून…
Read More...

राहूल गांधींच्या सोबत असणारी त्यांची हि भावी बायको नेमकी आहे तरी कोण ?

राहूल गांधी, पप्पू पप्पू म्हणतं गुजरातच्या विधानसभेनंतर देशभर हवा केलेला बॅचलर मुलगा. वय काहीका असणां लग्न झालं नाही म्हणजे बॅचलरच. आणि बॅचलर असला की मुलगाच याच न्यायानं सलमान पण मुलगाच आहे. असो तो विषय नाही विषय हा आहे कि, राहूल…
Read More...