Browsing Category

तात्काळ

अमेरिका २००८ सालापर्यंन्त मंडेलांना दहशतवादी मानत होता !

नेल्सन रोलीहलाहला मंडेला. आधुनिक दक्षिण आफ्रिकेचे निर्माते. वर्णभेदाविरुद्धच्या चळवळीतलं जागतिक पातळीवरील विसाव्या शतकातलं सर्वात महत्वाचं नांव. आपली अवघी हयात या माणसाने वर्णभेदाविरुद्धच्या संघर्षात घालवली आणि तुरुंगातून सुटून आल्यानंतर…
Read More...

बारकाईनं पाहिलं तर यात पाकिस्तानचा हात सुद्धा दिसून येईल. 

सध्या एक न्यूज जोरात चर्चेला आहे. कर्नाटकली हुबळी तालुक्यातील लकावली गावातील शेतकऱ्याने आपल्या शेताच्या संरक्षणासाठी अमित शहा आणि मोदींचे कटआउट वापरले आहेत. त्याच्या या उपायामुळे शेतीच संरक्षण झालं की नाही सांगता येत नसलं तरी हा शेतकरी…
Read More...

सरकार झुंडीचं राजकारण करतय का ?

काल देशात दोन लक्षवेधी घटना घडल्या. एकीकडे देशाचं सर्वोच्च न्यायालय झुंडीने केल्या जाणाऱ्या हिंसेच्या घटनांना आळा बसविण्यासाठी सर्वसमावेशक कायदा आणण्याविषयी सरकारला मार्गदर्शक सूचना देत होतं. अशा प्रकारांमधील दोषींवर कारवाई करण्यासाठी…
Read More...

म्हणून हे भारतीय नागरिक फ्रान्सच्या राष्ट्राध्यक्षांना मतदान करतात…

आज राष्ट्रीय मतदार दिवस. भारताचा "मतदार दिवस" आहे म्हणल्यानंतर आत्ता सगळे भारतीय नागरिक भारतासाठीच मतदान करणार हे फिक्सय. म्हणजे कस लोकसभा, विधानसभा इथपासून ते ग्रामपंचायतपर्यन्त सगळ्या गोष्टी आपल्या म्हणजे भारताच्या. मतदान करणारे नागरिक पण…
Read More...

ज्याला पाकिस्तानात पाठवायचं होतं, त्यालाच भाजपने खासदार केलं..!!!

राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी राज्यसभेतील रिक्त होणाऱ्या ४ जागांसाठी नवीन नियुक्तीस आज मंजुरी दिली. यामध्ये प्रसिद्ध नृत्यांगना सोनल मानसिंग, प्रख्यात मूर्तिकार रघुनाथ महापात्रा, माजी खासदार आणि दलित नेते राम शकल यांच्यासह राष्ट्रीय…
Read More...

जिओ इन्स्टिटयूटचे सर्वेसर्वा मुकेश अंबानी कितवी शिकलेत…?

मुकेश अंबानी. आजघडीला भारतातील सर्वात श्रीमंत आणि जगभरातील पॉवरफुल लोकांपैकी एक महत्वाचं व्यक्तिमत्व. आज भारतातील उद्योगजगतात रिलायन्सचं जे स्थान आहे, त्याच्या घडण्या-बिघडण्याच्या प्रक्रियेत वडील धीरूभाई अंबानी यांच्याइतकच महत्वाचं…
Read More...

मोदीचें अच्छे तीन गेले, २०१९ पर्यंत तीनचे तेरा होतील काय ?

देशाचे मुख्य आर्थिक सल्लागार अरविंद सुब्रमण्यम यांनी गेल्या आठवड्यात आपल्या पदाचा राजीनामा दिला. राजीनामा देताना आपण वैयक्तिक कारणास्तव राजीनामा देत असल्याची माहिती त्यांनी दिली. याशिवाय वित्तमंत्री अरुण जेटली हे एक अतिशय चांगले बॉस होते,…
Read More...

सांगलीत पोरं भाड्यानं मिळत्यात हि झलक, खरं कांड माहित झालं तर बत्यागुल होतील.

आवों कभीं हवेलीपैं !!! याच चालीत वाचा आवों कभीं सांगलीमैं !!!! तुम्ही सांगलीच हाय काय. असाल तर है आर्टीकल तुमच्या भावनांची संतुष्टी करणार हाय. आणि नसलात तर तुम्हाला कसतर वाटल. कसतर म्हणजे कस ?  तर चौदाच्या अगोदर जस महाराष्ट्राला…
Read More...

सर्व्हे अस सांगतो, अमेरिकेत महिलांमुळेच जास्त अपघात होतात. आणि भारतात ?

नुकतीच सौदी अरेबियाने महिलांना गाडी चालवण्याची परवानगी दिली. प्रथमत: त्यांच्यासारखच त्यांना लेट पण थेट अभिनंदन !!! आत्ता मुद्दा असा की, हा देश महिलांना गाडी चालवण्याची परवानगी देणारा जगातील सर्वात शेवटचा देश ठरला आहे. त्यांच्या या…
Read More...

उपोषण न करता या माणसाने चक्क आण्णा हजारेंना ओव्हरटेक केलय ?

एक माणूस काय करु शकतो ? उपोषण, आंदोलन, मोर्चे नाहीतर निवडणुका. आण्णा हजारेंपासून ते केजरीवाल तिथून थेट बच्चू कडू आपल्याकडे व्यवस्थेच्या विरोधात लढणारी माणसं आहेत. प्रोब्लेम फक्त इतकाच आहे की या माणसांच्या उद्देशाबाबत अनेकांच्या मनात मतभेद…
Read More...