Browsing Category

फोर्थ अंपायर

आणि अशा रीतीने जय शहा यांनी बीसीसीआयवर आपलं साम्राज्य स्थापन केलं.

जय अमित शहा. भारतातील सर्वात दोन नंबरच्या पॉवरफुल व्यक्तीचे एकुलते एक चिरंजीव. कधी आपल्या बिझनेस मध्ये एका वर्षात ५ कोटींचे ८०कोटी  करणारे जादूगर म्हणून त्यांना ओळखलं जातं तर कधी भाजपच्या राजकारणाचा भावी चेहरा म्हणून म्हणून त्यांच्या कडे…
Read More...

सचिनच्या या चुका पाहून वाटतं “तो देव नाही, तुमच्या आमच्या सारखा चुकणारा माणुसच”.

सचिन रमेश तेंडूलकर...!!! आपली क्रिकेट कारकीर्द सुरु केल्यानंतर पुढची जवळपास अडीच दशकं फक्त भारतीयच नव्हे तर जागतिक क्रिकेटवर निर्विवादपणे अधिराज्य गाजवलेलं नांव. सचिनच्या कित्येक खेळींनी त्याच्या जगभरातील चाहत्यांना आयुष्यभर जपून ठेवावेत…
Read More...

अन् सचिन आऊट झाल्याची घोषणा पाकिस्तानच्या संसदेत देण्यात आली.. 

अजहर मेहमुद बॉलिंग करत होता, सचिन ४५ रन्सवर होता. सचिन आऊट झाला अन् पाकिस्तानात एकच जल्लोष झाला…  अगदी त्यावेळी पाकिस्तानची संसद चालू होती. संसदेत एक वेगळा विषय चालू होता. वातावरण गंभीर होतं अन् अशा वातावरणात पाकिस्तानच्या सूचना…
Read More...

राहुल त्यांना म्हणाला, ‘गप्प इतिहासाची पुस्तके लिही ; क्रिकेटचा शहाणपणा शिकवू नको. .

भारताच्या कुठल्या पण कानाकोपऱ्यात जा. भाषा कुठली पण असू दे पण तिथल्या पब्लिकमध्ये एक गोष्ट कॉमन आहे. ती म्हणजे राजकारण सिनेमा आणि क्रिकेट या तीन गोष्टींबद्दल प्रेम. प्रत्येकाला वाटतंय या सगळ्यातला आपलाच अभ्यास सगळ्यात मोठा आहे.  विशेषतः…
Read More...

मुंबईच्या आधी भारतीय क्रिकेटवर होळकर टीमचं राज्य होतं.

१९३४ साली महाराजा  रणजित सिंह यांच्या नावाने सुरु झालेली रणजी ट्रॉफी ही भारतातली फर्स्ट क्लास क्रिकेटमधील सर्वात महत्वाची स्पर्धा मानली जाते. भारताच्या राष्ट्रीय टिममधले बहुतांश खेळाडू याच रणजी ट्रॉफीमधल्या कामगिरीवरून निवडले जातात. इंग्लिश…
Read More...

क्रिकेटमुळे सचिन देव बनला पण त्याला अरबपती या माणसाने बनवलं

वर्ष १९९३. मनमोहन सिंग यांच्या  खाऊजा धोरणामुळे आपल्या घरातल्या टीव्ही प्रमाणे ब्लॅक अँड व्हाईट असलेलं क्रिकेट आता कलर झालं होतं. नुकताच झालेल्या वर्ल्ड कपमध्ये अगदी शिंप्याकडून शिवलेला पांढरा शर्ट पॅण्ट जाऊन व्यवस्थित कलरफुल जर्सी आली…
Read More...

रहाणे-ठाकूरचं खडूस समजलं जाणारं मुंबई स्कुल ऑफ क्रिकेट नेमकं काय आहे ?

द ओव्हल वरची भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपची फायनल. दुसऱ्याच दिवशी फक्त १५१ रन्सवर भारताच्या ५ विकेट्स पडलेल्या आणि सगळी मदार होती अजिंक्य रहाणेवर. त्यात केएस भारत तिसऱ्या दिवसाच्या दुसऱ्याच बॉलला आऊट झाला आणि रहाणेच्या…
Read More...

हे नऊ जण टिमकी वाजवत होते, “पहिल्या पराभवानंतर भारतीय टीम पालापाचोळ्याप्रमाणे उडून जाईल…

आज एक चमत्कार घडून आला. ऑस्ट्रेलियाच्या भूमीवर भारताने सलग दुसऱ्यांदा कसोटी सिरीज विजय मिळवला. यात चमत्कार असा कि पहिल्या कसोटीत आपला लाजिरवाणा पराभव झाला होता. या डावातल्या दुसऱ्या इनिंग मध्ये आपण ३६ धावांवर ऑल डाऊन झालो होतो. आजवरचा हा…
Read More...

बोल्ड झालेल्या सचिनने त्याला लिहून दिलं, “असं पुन्हा कधीही होणार नाही.”

सध्या भारतीय क्रिकेट टीम ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर गेली आहे. या दोन्ही संघातील सामने नेहमीप्रमाणे चुरशीची होताना दिसत आहेत. एखादे महायुद्ध खेळल्याप्रमाणे अटीतटीने दोन्ही बाजू लढत आहेत. यातूनच कधी एकमेकाला स्लेजिंग करणे, खुन्नस दाखवणे हा प्रकार…
Read More...

ऑस्ट्रेलियाने आजवर भारताविरुद्ध जिंकण्यासाठी केलेला रडीचा खेळ

आपल्याकडे क्रिकेटमध्ये भारत आणि पाकिस्तान हे कट्टर प्रतिस्पर्धी मानले जातात. प्रत्येक मॅचमध्ये वाद हे कम्पलसरी फिक्स. मग स्लेजिंग आणि खुन्नस काढणं हे प्रकार सर्रास बघायला मिळतात. एकदम हायव्होल्टेज ड्रामा. पण याच तोडीचा हायव्होल्टेज ड्रामा,…
Read More...