Browsing Category

फोर्थ अंपायर

पुण्याचे लेले स्वयंपाक करत होते अन् द्रविड त्यांना भाजी चिरून देत होता ..

सुनंदन लेले यांना कोण ओळखत नाही? सुप्रसिद्ध क्रीडासमीक्षक. आपल्या खास पुणेरी स्टाईलने चुरचुरीत फोडणी देऊन त्यांनी सांगितलेले क्रिकेटमधील 'अफलातून' किस्से गेल्या काही काळात सोशल मीडियावर प्रचंड हिट झाले आहेत. असाच त्यांनी क्रिकेटर राहुल…
Read More...

फक्त दोन चपात्यांसाठी कपिलला मुंबईत आंदोलन करावं लागलं होतं..

कपिल देव निखंज. गेल्या शतकातला सर्वोत्तम भारतीय खेळाडू. बेस्ट आॅल राऊंडर. भारताचा खऱ्या अर्थाने पहिला फास्ट बॉलर. त्याच्या आधी भारतात फक्त मध्यमगती गोलंदाज असायचे ज्यांच काम स्पिनर येईपर्यंत बॉल जुना करायचं. कपिल आल्यावर सगळ बदलून गेलं.…
Read More...

पाय फ्रॅक्चर असताना ऑस्ट्रेलियाला आपल्या फिरकीवर नाचवलंही आणि हरवलंही

गेल्या दिवसांपूर्वी भारताचा कर्णधार विराट कोहली आपल्या पत्नीच्या बाळंतपणासाठी ऑस्ट्रेलिया दौऱ्यावरून भारताला  परतला. पहिल्या कसोटीत झालेल्या लाजिरवाण्या पराभवानंतर त्याचे परत जाणे अनेक क्रीडाप्रेमींना जिव्हारी लागले आहे. काही जण विराटच्या…
Read More...

आज विराट कोहलीला जे जमलं नाही, ते सचिननं सिडनीवर करुन दाखवलं होतं…

ऑस्ट्रेलिया विरुद्धची वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनल जिंकण्यासाठी टीम इंडियासाठी एक गोष्ट गरजेची होती ती म्हणजे विराट कोहलीचं टिकून राहणं. सुरुवातीपासून आऊटसाईड ऑफ स्टम्प बॉल सोडत राहणाऱ्या विराटनं अशाच एका बाहेरच्या बॉलला बॅट लावली आणि…
Read More...

इम्रानला सलग दोन सिक्स हाणले आणि तिथंच या मराठी बॅट्समनच करियर संपवण्यात आलं

साल होतं १९७९, पाकिस्तानची टीम भारत दौऱ्यावर आली होती. भारतीय टीमचा कप्तान सुनील गावस्कर होता. तेव्हा देखील भारताची बॅटिंग आणि पाकिस्तानची बॉलिंग भारी समजली जायची. भारताच्या टीम मध्ये गावसकर सोबत गुंडाप्पा विश्वनाथ, वेंगसरकर, संदीप पाटील,…
Read More...

युवराजने फक्त धोनीलाच नाही तर कैफलाही वर्ल्डकप जिंकून दिला होता..

युवराज खऱ्या अर्थाने भारतीय क्रिकेटचा युवराज होता. त्याची बिनधास्त स्टाईल, त्याचे सिक्सर, चित्त्यासारखी फिल्डिंग, मैदानात आणि मैदानाबाहेर स्वॅगवाला ऍटिट्यूड, याचे करोडो लोक फॅन होते. सर्वात महत्वाचं म्हणजे २०११ साली कॅन्सरसारखा दुर्दम्य रोग…
Read More...

१० वर्षापूर्वी चहाच्या टपरीवर काम केलेलं पोरगं आज भारतासाठी बॉलिंग करणार आहे

आज जेव्हा ऑस्ट्रेलिया विरुद्ध भारताची तिसरी वनडे चालू झाली तेव्हा अंतिम अकरामध्ये एक नवीन नाव दिसून आले. टी नटराजन हा नवीन खेळाडू आता भारतासाठी खेळणार आहे. यापुर्वी मागील महिन्यातील आयपीएलमध्ये तो सनरायझर्स हैदराबादमधून खेळत असताना यॉर्करने…
Read More...

पोपला गरिबांसाठी चर्चचं छप्पर विक असं सांगण्याइतपत टगेपणा मॅराडोनाकडे होता.

जगात सगळ्यात जास्त प्रसिद्ध असणारा खेळ म्हणजे फुटबॉल... या खेळातील काही नावं अशी आहेत जी जगातल्या प्रत्येकाला माहीत असतात. भले तो माणूस खेळणारा असो किंवा नसो. या खेळाडूंची नावे कानावर पडत असतात... दिएगो मॅराडोना असेच एक नाव. काल अचानक…
Read More...

आजही म्हणतात, लगानमधला ‘कचरा’ भागवत चंद्रशेखरांच्या फिरकीवरुन सुचलाय…

लगान पिक्चर पाहिलाय का? त्यातला जितका भुवन लक्षात राहतो, त्याची मड्डम लक्षात राहते, तसाच कचराही लक्षात राहतो. त्याकाळच्या कुप्रथेनुसार त्याला अस्पृश्य दाखवलं होतं, त्याचं नावही कचरा असं ठेवलेलं. मात्र भुवनच्या आग्रहामुळं कचरा टीममध्ये येतो…
Read More...

तो टेरर अटॅक खरं तर सचिन, धोनी आणि द्रविडला किडनॅप करण्यासाठी आखण्यात आला होता.

गोष्ट आहे २००९ सालची. लाहोरमध्ये पाकिस्तान विरुद्ध श्रीलंका कसोटी सामना सुरु होता. समरावीराने मारलेली डबल सेंच्युरी आणि दिलशान संगकाराने ठोकलेली सेंच्युरी यामुळे लंकेने ६०६ धावांचा डोंगर उभा केलेला होता. याला उत्तर देताना पाकिस्तानने एक…
Read More...