Browsing Category

फोर्थ अंपायर

कधीकाळी पोलिसांवर दगडफेक केली होती, सध्या जम्मू-काश्मीरमधील फुटबॉलचा चेहरा म्हणून ओळखली…

साधारणतः दीड वर्षांपूर्वी श्रीनगरमधील एका मुलीचा फोटो देशभरात व्हायरल झाला होता. या फोटोत एक जमाव पोलिसांवर दगडफेक करत होता आणि त्या जमावाचं नेतृत्व एक साधारणतः विशीतली मुलगी करत होती.  खरं तर पोलिसांवर दगड फेकणारी मुलगी हा काही…
Read More...

वर्ल्डकप चोरण्याचं जे काम हिटलरला जमलं नाही ते एका भुरट्या चोरानं करुन दाखवलं.

गेल्या दहा - बारा दिवसापासून जगभरातले सर्वोत्कृष्ट ३२ देश फुटबॉल वर्ल्ड कप ची ' गोल्डन ट्रॉफी ' आपल्या देशात घेऊन जाण्यासाठी लढत आहेत. १९३० पासून दर चार वर्षांनी हा महासंग्राम सुरु होतो. कदाचित जगातील सर्वात प्रतिष्ठेची असलेली हि ट्रॉफी…
Read More...

मोहिंदर अमरनाथने होल्डिंगला एलबीडब्ल्यू केलं आणि भारतीय संघाने इतिहास रचला…!!!

२५ जून १९८३. भारतीय क्रिकेटच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी लिहिला गेलेला दिवस. याच दिवशी कपिल देवच्या नेतृत्वाखालील भारतीय क्रिकेट संघाने भारतीय क्रिकेटच्या सुवर्णमय भवितव्याच्या वाटचालीची बाराखडी लिहीली होती. क्रिकेटची पंढरी समजल्या…
Read More...

ब्रॅडमनचा खेळ बघण्यासाठी देवदास गांधींनी जेलमध्ये रात्र घालवली होती…!!!

सर डॉन ब्रॅडमन. फक्त ऑस्ट्रेलियन क्रिकेटमधलाच नाही तर संपूर्ण क्रिकेट जगतातला खऱ्या अर्थाने ‘डॉन’ माणूस. ज्यावेळी  हा माणूस क्रिकेट खेळत होता त्यावेळी  या माणसाने क्रिकेट जगतावर अक्षरशः अधिराज्य गाजवलं. त्यामुळेच जगाच्या…
Read More...

विदेशी भूमीवर शतक झळकावणारा पहिला भारतीय खेळाडू…!!!

सैय्यद मुश्ताक अली. भारतीय क्रिकेटच्या सुरुवातीच्या काळातलं  एक खूप महत्वाचं नांव. सी. के. नायडू नावाच्या पारखी माणसाने, जे की भारताच्या कसोटी संघाचे पहिले कॅप्टन होते त्यांनीच मुश्ताक अली नावाचा क्रिकेटर भारताला दिला. आंतरराष्ट्रीय…
Read More...

विश्वचषकाचं यजमानपद मिळविण्यासाठी पुतीन यांनी ‘फिफा’ला लाच दिली होती..?

​ यावर्षीच्या फुटबॉल  वर्ल्ड कपची रंगतदार सुरुवात काल-परवा रशियामध्ये  झाली. ‘वर्ल्ड कप’ २ दिवसांपूर्वी सुरू झाला असला तरी, ‘वर्ल्ड कप’च्या आयोजनामागचा 'ड्रामा' २०१० ​मध्येच सुरू झाला होता. २०१८​ च्या फिफा ‘वर्ल्ड कप’स्पर्धेचं यजमानपद…
Read More...

द. आफ्रिकेत म. गांधींनी तीन फुटबॉल क्लब सुरू केलेले, फिफा मासिकाने गौरव केलेला..

भारताचा सगळ्यात लोकप्रिय ग्लोबल व्यक्ती म्हणजे महात्मा गांधी. म्हणजे राजकीय हेतून गांधींना कितीही विरोध केला तरी जगाच्या व्यासपीठावर जाताना भारतीयांना गांधींजींचीच ओळख सांगायला लागते. आज महात्मा गांधींची जयंती, महात्मा गांधींच्या…
Read More...

क्रिकेटच्या बॅटचा आकार कसा बदलत गेला…?

क्रिकेट हा तसा पुरातन खेळ. क्रिकेटमधील सर्वात महत्वाच्या २ गोष्टी म्हणजे बॅट आणि बॉल. आजघडीला आपण क्रिकेटमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या बॅट बघतो. पण आज आपल्याला जी बॅट क्रिकेटमध्ये बघायला मिळते ती पूर्वीपासूनच तशी नव्हतीच. क्रिकेटमधील…
Read More...

१९ सामन्यात नावावर होते १७४ रन्स, २० व्या सामन्यात द्विशतक ठोकत बनली सर्वात तरुण…

आयर्लंडच्या दौऱ्यावर असलेल्या न्यूझीलंडच्या महिला क्रिकेट संघाने जणू विश्वविक्रम प्रस्थापित करण्याचा धडाकाच लावलाय. आठवड्याभरापूर्वीच यजमान संघाविरुद्धच्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात ४ बाद ४९० धावांचा डोंगर उभा करत जागतिक क्रिकेटमधील…
Read More...

बुट नसल्याने पात्र असूनही भारतीय संघाला वर्ल्डकपसाठी प्रवेश नाकारण्यात आला होता?

क्रिडाविश्वात सध्या फुटबॉल फिव्हर आहे कारण यावर्षीचा फुटबॉल विश्वचषक सुरु व्हायला अवघे काही दिवस उरलेत. भारताचा फुटबॉल संघ जरी स्पर्धेसाठी पात्र ठरला नसला तरी भारतातील फुटबॉलप्रेमी देखील तितक्याच आतुरतेने या विश्वचषकाची वाट बघताहेत. तसंही…
Read More...