Browsing Category

फोर्थ अंपायर

प्रत्येक गोळी मारताना हल्लेखोर “गोल” म्हणून ओरडत राहिलां-

पाब्लो आणि आंद्रेस एस्कोबार कोलंबियाच्या मेडेलिन शहराने जगाला दिलेले दोन एस्कोबार. नावातील साधर्म्य सोडलं तर संपूर्ण आयूष्य एकदम विरुद्ध जगलेलं, एकाने ड्रग्सच्या व्यवसायामुळे संपूर्ण देशाला वेठीस धरल होतं तर दुसरा फुटबॉलच्या माध्यमातून…
Read More...

कॅन्सर झाल्याचं समजूनही देशाला विश्वविजेता बनविण्यासाठी युवराज ‘वर्ल्ड कप’ खेळत राहिला !

‘सिक्सर किंग’ युवराज सिंग क्रिकेटरसिकांच्या कायम लक्षात राहील तो एक झुंझार खेळाडू म्हणून. भारतीय संघासाठी त्याने कितीतरी मॅच विनिंग इनिंग्ज खेळल्या. भारताला अनेक अशक्यप्राय वाटणारे विजय मिळवून दिलेत. युवराज सिंगने २००७ सालच्या
Read More...

न्युझीलंडच्या महिला संघाने विश्वविक्रमी धावसंख्या उभारत इतिहास घडवलाय…!!!

शानदार...जबरदस्त..जिंदाबाद...!!! असंच काहीसं चित्र काल आयर्लंडमधील डब्लीनच्या मैदानावर बघावयास मिळालं. न्युझीलंडच्या महिला संघाने ऐतिहासिक कामगिरी नोंदवत क्रिकेटजगताचं लक्ष आपल्याकडे वेधून घेतलं. आयर्लंडच्या दौऱ्यावर असणाऱ्या…
Read More...

कोल्हापूरपेक्षाही छोटा देश फुटबॉल विश्वचषकासाठी पात्र ठरलाय…!!!

आईसलँड. युरोपमधील एक छोटासा देश. छोटासा म्हणजे किती छोटा तर अगदी आपल्या कोल्हापूर शहरापेक्षाही कमी लोकसंख्येचा. देशाची लोकसंख्या जेमतेम ४ लाखांच्या घरात. नागरिकांना राहण्यासाठी जगातील सर्वात सुरक्षित देशांपैकी एक अशी ओळख असणारा हा…
Read More...

मोहम्मद सलाह – इजिप्तमधील फुटबॉल क्रांतीचा नायक…!!!

८ ऑक्टोबर २०१७. २०१८ च्या फिफा वर्ल्ड कप पात्रता फेरीतील इजिप्त विरुद्ध काँगो सामना. हा सामना म्हणजे इजिप्तसाठी  ‘करो या मरो’ची परिस्थिती. सामना जिंकून १९९० नंतर प्रथमच वर्ल्ड कपमध्ये पात्रता मिळविण्याची इजिप्तला सुवर्णसंधी, पण…
Read More...

आयर्नमॅन ते अल्ट्रॉमॅन कृष्णप्रकाश यांची ऐतिहासिक कामगिरी –

पाठीमागच्या वर्षी आयर्नमॅन किताब घेवून कृष्णप्रकाश यांनी नावलौकिक प्राप्त केला होता. यावर्षी अल्ट्रामॅन पुरस्कार घेवून कृष्णप्रकाश यांनी इतिहास रचला आहे. इतिहास असा की आयर्नमॅन आणि अल्ट्रामॅन किताब प्राप्त करणारे ते देशातील एकमेव अधिकारी…
Read More...

असाच पाठींबा मिळत राहिला तर संघासाठी खेळताना जीव देखील देऊ- सुनील छेत्री

“तुमचा जर असाच प्रतिसाद मिळत राहिला तर संघासाठी खेळताना आम्ही जीव देखील देऊ” भारतीय फुटबॉल संघाचा कर्णधार सुनील छेत्रीने  आपल्या  १०० व्या आंतरराष्ट्रीय सामन्यानंतर प्रेक्षकांना धन्यवाद देताना ट्वीटरवर व्यक्त केलेली ही प्रतिक्रिया.…
Read More...

क्रिकेटमधली धार्मिकता आणि जातीयवाद.

कोट्टारी कंकय्या नायडू. मूळ आंध्रमधला. शिकला नागपूरमध्ये. राहिला इंदोरमध्ये. आता कोट्टारी कंकय्या नायडू म्हणजे कोण? तर एकेकाळी चाहत्यांचं दैवत असलेला क्रिकेटपटू सी.के नायडू. पोलादी, ताठ आणि नजाकतदार फलंदाज आणी तेवढाच बुद्धिमान गोलंदाज. पण…
Read More...

रूममेटनं रिसेप्शनिस्टला डेटसाठी विचारलं आणि जगातल्या सर्वोत्तम लेगस्पिनरची कारकीर्द संपली

सर गॅरी सोबर्स यांना ज्यावेळी जगातला सर्वोत्तम लेगस्पिनर बॉलर निवडण्याविषयी सांगण्यात आलं होतं, त्यावेळी त्यांनी साठच्या दशकातील ख्यातनाम भारतीय स्पिनर सुभाष गुप्ते यांच्या नावाची निवड केली होती. जगभरातल्या दादा फलंदाजांना आपल्या फिरकीच्या…
Read More...

हे आहेत यावर्षीचं आयपीएल गाजवणारे ५ सर्वोत्तम युवा खेळाडू …!!!

आयपीएल २०१८ शेवटच्या टप्प्यात असून २७ तारखेला स्पर्धेचा अंतिम सामना खेळवला जाईल. स्पर्धेच्या पहिल्या सीजनपासूनच ‘आयपीएल’ हे युवा खेळाडूंसाठी महत्वपूर्ण व्यासपीठ ठरलं आहे. आयपीएलमध्ये दमदार कामगिरी करून राष्ट्रीय संघात स्थान…
Read More...