Browsing Category

फोर्थ अंपायर

आयपीएलच्या धामधुमीत या ऐतिहासिक मॅचवर देखील लक्ष असूद्यात…!!!

आयपीएल आता जवळपास शेवटच्या टप्प्यात आहे. आयपीएलच्या प्ले-ऑफचा पहिला सामना सनरायजर्स हैद्राबाद आणि चेन्नई सुपरकिंग दरम्यान मुंबईतील वानखेडे स्टेडीयमवर खेळवला जाणार आहे पण तत्पूर्वी बीसीसीआयकडून पुरुषांप्रमाणेच महिलांसाठी देखील आयपीएल…
Read More...

आयपीलमध्ये ‘या’ प्लेअरचा १ रन राजस्थानच्या संघाला जवळपास ६.५ लाखांना पडलाय…!!!

टी-२० क्रिकेटमध्ये आणि त्यातही आयपीएलमध्ये कोण कधी हिट होईल आणि कोण कधी फ्लॉप जाईल हे सांगता येत नाही. याच गोष्टीचा दुखद अनुभव आयपीएलच्या या सिझनमध्ये राजस्थान रॉयल्सच्या संघाने घेतलाय. कारण इंग्लंडचा ऑल-राउंडर बेन स्टोक याचा…
Read More...

या ऐतिहासिक द्विशतकी खेळीने वसिम अक्रमने अनेक विश्वविक्रम आपल्या नावे केले…!!!

आपण त्याला ओळखतो ते आपल्या ‘रिव्हर्स स्विंग’च्या जोरावर जगभरातील दादा बॅटसमनना गुडघे टेकवायला लावणारा तेजतर्रार बॉलर म्हणून. तसा तो उत्तम बॅटिंग करू शकत होता, पण त्यापूर्वी बॅटिंग करताना त्याने फार काही करामती कधीच घडवल्या नव्हत्या.…
Read More...

पहिल्या सिझनपासून आयपीएल खेळणारा एकमेव खेळाडू, जो कधीच लिलावात ‘विकला’ गेला नाही…!!!

‘इंडियन प्रीमियर लीग’ अर्थात आयपीएल म्हणजे पैसा आणि ग्लॅमर यांचा तडका असणारं टी-२० चं फास्टफूड क्रिकेट. ३ तासात फुल इंटरटेनमेंट. आयपीएल म्हणजेच इंटरटेनमेंट... इंटरटेनमेंट... इंटरटेनमेंट...!!! असंच काहीसं समीकरण. २००८ साली आयपीएल…
Read More...

या खेळाडूंनी भारत आणि पाकिस्तान या दोन्ही संघांकडून क्रिकेट खेळलंय…!!!

भारत आणि पाकिस्तान. क्रिकेटच्या मैदानावरील दोन पारंपारिक प्रतिस्पर्धी. जेव्हा कधी या दोन संघांदरम्यान क्रिकेटची मॅच खेळली जाते, त्यावेळी क्रिकेटच्या ग्राउंडला युद्धभूमीचं स्वरूप येतं आणि मॅच जिंकणं दोन्ही संघाच्या प्रतिष्ठेचं होऊन…
Read More...

एका ओव्हरमध्ये त्या बॉलरने बॅट्समनला ७७ रन्स काढू दिल्या, ते ही ठरवून..!

एखाद्या बॉलरने आपल्या एका ओव्हरमध्ये जास्तीत जास्त किती मार खाल्लेला बघायला तुम्हाला आवडेल..? तुमचं उत्तर असणार फार फार तर ६ बॉल ६ सिक्सर म्हणजे ३६ रन्स. ६ बॉल ६ सिक्सर म्हंटल की आपल्याला आठवतो तो २००७ सालचा  टी-२० वर्ल्ड कप आणि त्यात…
Read More...

आवडत्या संघाचा खेळ बघता यावा म्हणून त्याने चक्क क्रेन भाड्याने घेतला…!!!

तुमच्या आवडत्या खेळातील आवडत्या टीमची मॅच बघता यावी म्हणून  तुम्ही काय-काय करू शकता..? तुम्ही तुमच्या घरी बसून टेलिव्हिजन सेटवर बसून मॅच बघू शकता, किंवा थेट स्टेडीयममध्ये हजेरी लावून लाईव्ह मॅच बघण्याचा ऑप्शन तुमच्याकडे असतो. समजा मॅचचं…
Read More...

आयपीएलच्या ९ पैकी ७ सिजनमध्ये या खेळाडूने आपली टीम बदललीये..!!!

सध्या क्रिकेटविश्वात आयपीएलचा फिव्हर आहे. रोज नवनवे रेकॉर्डस होताहेत, जूने रेकॉर्डस मोडले जाताहेत. कुठला खेळाडू कुठला रेकॉर्ड आपल्या नावे करेल, हे सांगता येत नाही. असाच एक आगळावेगळा रेकॉर्ड एका प्लेअरने आपल्या नावे केलाय. रेकॉर्ड असाय की…
Read More...

राष्ट्रकुलसाठी पाठवलेल्या सर्वच कुस्तीपटूनी जिंकलं भारतासाठी पदक…!!!

४ एप्रिल पासून ऑस्ट्रेलियातील ‘गोल्ड कोस्ट’ येथे सुरु झालेल्या २१ व्या राष्ट्रकुल  स्पर्धांचा दिमाखदार समारोप सोहळा १५ एप्रिल रोजी पडला. या स्पर्धेत २६ सुवर्ण, २० रौप्य आणि २० कांस्य अशा एकूण ६६ पदकासह भारताने पदकतालिकेत तिसरा क्रमांक…
Read More...

क्रिकेटचा देव खरंच निर्दोष होता का..?

T20 विश्वचषक स्पर्धेत बांगलादेशचा भारताविरुद्ध पराभव झाला. संघाच्या या पराभवानंतर नुरुल हसनने मोठा आरोप केला आहे. भारतीय संघाकडून विराट कोहलीने फेक फिल्डिंग  केल्याचा आरोप त्यांनी केला आहे. याचा एक व्हिडिओही व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये…
Read More...