Browsing Category

News

नेटफ्लिक्स पाहिलं, दुनियादारी केली पण अभ्यासाबाबत प्रॅक्टिकल राहिलो आणि DySP झालो

दुनियादारी करताना तोल न जावून देता स्वत:च करियर करणाऱ्या भिडू लोकांची एक बिरादरी असते. ही पोरं जिथ जाईल तिथ मनमौजी जगतात एखाद्या गोष्टीसाठी मन मारणं त्यांना जमत नाही. पण ही पोरं स्वत:च्या करियरबाबत देखील तितकीच प्रॅक्टिकल राहतात. Dy SP…
Read More...

अमेरिकन जोडप्याचं अपहरणं झालं आणि खंडणी तामिळनाडू सरकारकडे जमा करायची मागणी आली. 

भारत, श्रीलंका, तामिळनाडू आणि अमेरिका अशा चौघांची वेगवेगळी भूमिका असणारं एक अपहरणनाट्य झालं होतं. ज्यामध्ये प्रमुख डावपेच टाकले होते ते ईलम पीपुल्स रिवॉल्यूशनरी लिबरेशन फ्रॅंट या दहशतवादी संघटनेने. या अपहरनाट्याचा जेव्हा जेव्हा उल्लेख होतो…
Read More...

अशा पद्धतीने अनिल अंबानी यांनी घर जाळून कोळशाचा व्यापार केला

अनिल अंबानी आणि मुकेश अंबानी. सोन्याचा चमचा तोंडात घेवून जन्माला आलेली श्रीमंत बापाची लेकरं. वडिलांनी पाचशे रुपये घेवून धंदा सुरू केला होता. पण या पोरांच्या पदरात जन्मताच सुख आलं. आत्ता कोण कुणाच्या घरात जन्माला यावं हे काही ठरवून होतं…
Read More...

कन्याकुमारी येथील विवेकानंद स्मारक उभारण्यात या मराठी माणसाचा सिंहाचा वाटा होता

काही गोष्टींच वर्णन शब्दात करता येत नाही. कन्याकुमारी येथे असणारं स्वामी विवेकानंद स्मारक देखील त्यातीलच एक. कन्याकुमारीपासून ४०० ते ५०० मीटर दूर समुद्रातील एका खडकावर असणारे हे स्मारक म्हणजे भारतीय संस्कृती आणि सभ्यतेच प्रतिक समजलं जातं.…
Read More...

हाच तो शेतकऱ्याचा पोरगा ज्याच्या ‘भारत बायोटेकने’ कोरोनावर लस तयार केली

कोरोनाची लस येत नाय तोपर्यन्त काय खरं नाय गड्या, पण आत्ता कोरोनाची लस बाजारात येण्यासंबधी मार्ग तर तयार होताना दिसतोय. काही दिवसांपूर्वीच भारत बायोटेकने कोरोनाची जी लस तयार केली त्याचं मानवी परिक्षण करण्यास परवानगी देण्यासंबधित बातमी…
Read More...

प. महाराष्ट्र आणि मराठवाडा जोडण्याचं खरं काम तर आफ्रिकेतून आलेल्या माशानं केलय

मराठवाड्याचा अनुशेष भरून काढू, प. महाराष्ट्राने मराठवाड्यावर अन्याय केलाय. महाराष्ट्र स्वतंत्र झाल्यापासून प्रत्येक राजकारणी अनशेष भरून काढायच्या गोष्टी करतो. पश्चिम महाराष्ट्राचा विकास होण्यामागे असणाऱ्या नैसर्गिक साधन-संपत्तेची कारणं…
Read More...

५७ वर्ष झाली अजूनही त्यांच्या लव्हस्टोरीची जादू कायम आहे

आपण हिंदी नट-नटींच्या प्रेमकहाण्या अगदी आवडीने ऐकतो. झगमगत्या दुनियेत त्यांचं कसं जुळलं, मग पुढे लग्न कसं झालं, असे अनेक विषय कित्येकदा गप्पांमध्ये सर्रास निघतात. पण आता तुम्हाला एक अशी प्रेमकहाणी वाचायला मिळणार आहे, जी अगदी सिनेमाची स्टोरी…
Read More...

ही यादी पहा आणि मगच शाहूमहाराजांवर ब्राह्मणद्वेषाचे आरोप करा

शाहू महाराज ब्राह्मणद्वेषी होते. एक मित्र आपल्या वाॅट्सएपच्या ज्ञानावर शाहू महाराजांना ब्राह्मणद्वेषी ठरवत होता. शाहू महाराज निश्चितच ब्राह्मण्यवादाच्या विरोधात होते. मुठभर सनातनी लोकांनी जो अहंकार जपला होता त्याला पायदळी तुडवण्याचं काम…
Read More...

अख्ख्या भारतात अनेकांना पुस्तक वाचायची सवय लावणारा ‘चांदोबा’ आता फक्त आठवणीत उरलाय.

तो जमाना कॉमिक्सचा होता. टीव्हीचे वगैरे लाड जास्त चालायचे नाहीत. सिनेमा वगैरे तर खूप लांबची गोष्ट. मग सुट्टीत प्रचंड खेळून दमल्यावर पडून वाचायची सवय लागली. तेव्हा हाती लागलेलं पहिलं पुस्तक म्हणजे चांदोबा. दर महिन्याला पौर्णिमेच्या…
Read More...

सुशांतसिंग राजपूत मोठा होताच पण कांचन नायक कुठे छोटा होता

दिग्दर्शक कांचन नायक यांचे नुकतेच वयाच्या ६५ व्या वर्षी प्रदीर्घ आजाराने निधन झाले. याच काळात बाॅलिवूड अभिनेता सुशांतसिंग राजपूत याने आत्महत्या केल्याने माध्यमांमधून सुशांतसिंग राजपूतवर अन्याय झाल्याच्या चर्चा झडू लागल्या. निश्चितच…
Read More...