Browsing Category

News

३ दिवस, २ रशियन नागरिकांचा मृत्यू अन् पुतीन यांचं नाव… भारतातल्या त्या दोन मृत्यूंचं गुढ

रशिया आणि युक्रेन युद्ध सुरू होऊन ३०० पेक्षा अधिक दिवस उलटून गेलेत. रशिया युक्रेन युद्धाचे संपुर्ण जगावर परिणाम होतायत. जगभरातून रशिया युक्रेन युद्ध थांबलं पाहिजे अश्या प्रतिक्रिया येतायत. मात्र, रशिया काही हल्ले थांबवत नाहीये आणि युक्रेन…
Read More...

दक्षिण भारतात भाजपाला पहिले यश मिळवून देणारे रेड्डी बंधू आता भाजपला अडचणीचे ठरणार आहेत

पक्षाच्या स्थापनेपासून हिंदुत्वचा पुरस्कार करणाऱ्या भाजपाला दक्षिण भारतात एंट्री मिळवायला बरेच कष्ट घ्यायला लागले. आजही कर्नाटक सोडले तर दक्षिण भारतातील दुसऱ्या राज्यात यश मिळाले नाही. कर्नाटकात भाजपा यश मिळवून दिलं ते रेड्डी बंधूनी.  …
Read More...

मुंबईत राष्ट्रवादीकडून महापालिका लढविणारे शिवतारे गावाकडे येऊन सेनेचे आमदार बनले…

माजी मंत्री विजय शिवतारे यांनी रविवारी पत्रकार परिषद घेऊन महाविकास आघाडी कशी स्थापन झाली हे सांगत अनेक  गौप्यस्फोट केले. २०१९ च्या विधानसभेच्या निवडणुकीपूर्वी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे महाविकास आघाडीसोबत सेटलमेंट झाले होते.…
Read More...

कोव्हीड १९ चा BF.7 व्हेरियंट धोकादायक आहे का ? भारतात सापडलेले ४ रुग्ण कसे बरे झाले

पुन्हा एकदा कोरोनाने धुमाकूळ घातला आहे. मागच्या काही महिन्यात कोरोना कमी झाली असे बोललं जात आहे. मात्र चीन मध्ये झपाट्याने कोरोना रुग्ण वाढत आहे. अनेकांना तर हॉस्पिटल मध्ये बेड मिळत नसल्याचे सांगण्यात येत आहेत. याचे अनेक व्हिडीओ सोशल…
Read More...

अनेकदा घोषणा होऊन सुद्धा भिडे वाडा राष्ट्रीय स्मारक होत नाही कारण…

पुण्यात आल्यावर काही गोष्टी कंपलसरी पहिल्या जातात, भेट दिली जाते. त्यात शनिवारवाडा, कात्रज उद्याने या ऐतिहासिक वस्तुंचा, पर्यटन स्थळाचा समावेश आहे. तसेच या यादीत एक नाव घेतलं जात ते म्हणजे दगडूशेट हलवाई गणपती मंदिर. देश विदेशातील भाविक…
Read More...

बिहारच्या दारूबंदीमुळे या मुख्यमंत्र्यांना सरकार गमवावं लागलं होतं…

विषारी दारू पिल्याने बिहारच्या मोतीहारीमध्ये २० जणांचा मुत्यू झाला, तर ६ जणांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं होतं. याआधीही बिहारमध्ये विषारी दारुमुळे मृत्यू होण्याच्या घटना घडल्या आहेत, अशा घटना घडल्या की राज्य सरकारने या लोकांच्या…
Read More...

हजारो मृत्यू , २४ तास अंत्यसंस्कार भारतात करोनाच्या दुसऱ्या लाटेत झालं ते चीनमध्ये आता घडतंय.

जगात कोविडमुळे हाहाकार मजला होता मात्र जिथून करोनाची सुरवात झाली त्या चीनमध्ये मात्र करोना कंट्रोलमध्ये असल्याच सांगितलं जात होतं. एकतर चीन आतमध्ये काय घडतंय हे बाहेर येऊन देत नव्हतं आणि दुसरा म्हणजे झिरो कोविड पॉलिसी अत्यंत कडकपणे राबवत…
Read More...

भारताचं प्रतिनिधित्व की ब्रँडची जाहिरात दीपिका वर्ल्डकपमध्ये कोणत्या कारणामुळे दिसली?

कालच्या वर्ल्डकपमध्ये फाइनलनंतर जेवढा जल्लोष अर्जेंटिनात झाला नसेल तेवढा राडा आपल्या भारतात झालंय. एकतर आपल्या अर्ध्या पब्लिकला मेस्सी आणि रोनाल्डो हे दोनच प्लेअर माहित आहेत. त्यामुळे माहित असलेला प्लेयरची टीम जिंकलीय एवढंच कळत होतं. असं ही…
Read More...

३ हजार, ६५ हजार की लाखो; महामोर्चामध्ये नक्की किती जण सहभागी होते?

१७ डिसेंबरला महाविकास आघाडीनं मुंबईत महामोर्चा काढला, प्रचंड जनसमुदाय उसळला, महाराष्ट्रभरातले महाविकास आघाडीचे कार्यकर्ते मुंबईमध्ये आले, भायखळ्यातील रिचर्डसन्स अँड क्रूडास कंपनी पासून ते टाइम्स ऑफ इंडियाच्या इमारतीपर्यंत मोर्चा झाला...…
Read More...