Browsing Category

कट्टा

देशाचे रेल्वे मंत्री सांगतायत, पुण्याची ओळख म्हणजे चितळे बंधू मिठाईवालेच…

नुकतंच बजेट सादर झालं, कित्येक लोकांनी अर्थमंत्र्यांचं भाषण झाल्यावर टीव्ही बंद केले आणि सोशल मीडियावर रान हाणायला सुरुवात केली. पण बजेटनंतर एक महत्त्वाची प्रेस कॉन्फरन्स झाली, ती घेतली देशाच्या रेल्वेमंत्र्यांनी. आता आधी कसं दोन वेगळे बजेट…
Read More...

ती जाहिरात बघितली आणि मन काडेपेटीच्या छापातून थेट बालपणात गेलं…

गेल्या दिवाळीमधली गोष्ट आहे. आपलं डिजिटल पाकीट झालेल्या गुगल पेनं एक स्कीम आणली. वेगवेगळ्या ठिकाणी गुगल पे वापरायचं आणि मग त्या बदल्यात तुम्हाला वेगवेगळे स्टिकर्स मिळणार. ज्याच्याकडे सगळी स्टिकर्स तो बादशहा. आता प्रत्येकालाच बादशहा बनायचं…
Read More...

कुराणचा दाखला देऊन शेकडो मुलांना दहशतवादापासून दूर ठेवणारे ‘ऑपरेशन माँ’चे जनक

महात्मा गांधींचं एक फेमस वाक्य आहे  'an eye for an eye makes the world blind'. यात गांधींचं साधं लॉजिक होतं, हिंसेला हिंसेने उत्तर दिलं तर एकदिवस जगच संपून जाईल. पण आता तुम्ही म्हणणार काश्मिरात अतिरेक्यांकडून गोळ्या पडायला लागतील तेंव्हा…
Read More...

रोजा सिनेमा गाजवणारी मधु अचानक कुठे गायब झाली ?

काही हिरो हिरोइनच्या आयुष्यात इतकी सुंदर गाणी येतात की ते गाणं लागलं रे लागलं की त्या हिरो हिरोईनचा चेहरा समोर येतो. त्यापैकीच एक हिरोईन म्हणजे मधु.  दिल है छोटासा, छोटीसी आशा असो नाहीतर मग ये हसी वादिया , धीरे धीरे प्यार को बढाना है अशी…
Read More...

कित्येक दशकांची परंपरा बंद करत अर्थमंत्र्यांनी मेड इन इंडिया टॅबवर बजेट सादर करणे सुरु केलं

मोदी सरकारच्या दुसऱ्या कार्यकाळातील अर्थसंकल्प संसदेत सादर होत आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारमण संसदेत अर्थसंकल्प मांडत आहेत. पण यावेळी अर्थमंत्र्यांसोबत असणाऱ्या त्या लाल  बॅगबद्दल अनेकदा प्रश्न पडतात, बऱ्याच चर्चा होतात त्यात नेमकं असतं…
Read More...

भिडूंनो, महाराष्ट्रात असंही एक गाव आहे जिथे १३०० च्या शतकापासून कागद बनवला जातो

शिवाजी महाराज आणि महाराणा प्रताप यांच्याही आधीच्या काळापासून 'कागजीपुरा' गावात कागद बनवला जातो. याचा इतिहास खूपच रंजक आहे...
Read More...

इंदिरा गांधींनी स्वतः बजेट सादर केलं आणि सिगारेट वरचा टॅक्स ६३३ टक्क्यांनी वाढवला

आज फेब्रुवारी महिन्याचा पहिला दिवस. अर्थात भारताच्या आर्थिक विकासासाठी महत्वाचं असणारं बजेट लोकसभेत सादर होतंय. अर्थमंत्री निर्मला सीतारामन आपलं स्वतंत्र भारताचं ९२ वं बजेट जाहीर करतायेत. या बजेटमध्ये अनेक महत्वपूर्ण निर्णय, गुंतवणूक,…
Read More...

ज्युनियर पीसी सरकारांनी दोन मिनिटासाठी ताजमहाल गायब केला होता..

भारतात एका पेक्षा एक सरस जादूगार होऊन गेले त्यांची जादू बघून लोक आश्चर्याने तोंडात बोट घालत असत. विज्ञान सुद्धा यांची जादू कधी पकडू शकला नाही. भारतामध्ये हजारो गारुडी- मदारी आहेत जे चौकाचौकात, रस्त्या-रस्त्यावर खेळ करून आपली जादू दाखवत…
Read More...

शार्क टॅंकमध्ये नाव झळकवणाऱ्या नमिता थापर आपल्या महाराष्ट्राच्या आहेत भिडू

नमिता थापर यांचा पुणे ते शार्क टॅंक जजच्या स्टेजपर्यंत पोहोचण्याची स्टोरी तितकीच प्रोत्साहन देणारी आहे...
Read More...