Browsing Category

कट्टा

दिवाळीच्या प्रत्येक सणाचं नेमकं महत्त्व काय असतं.. ?

भावांनो दिवाळी आली. शॉपिंग वगैरे झाली ना ? फटाके आणणं, आकाशकंदील अडकवणं, किल्ला करणं हि कामं आवरतच आली असतील. या गडबडीत तुमच्या जनरल नॉलेजमध्ये भर टाकण्यासाठी दिवाळीच्या फराळाबरोबरच वैचारिक फराळ असलं काय म्हणतात ते द्यावं म्हणलं. दिवाळी…
Read More...

ब्रिटिशांमुळे साऊथ इंडियाला रव्याचा नाद लागला…

रव्याचे कितीतरी पदार्थ आपल्याकडे बनले जातात, आपल्याकडे फक्त सणवार, लग्नकार्य अशा विशिष्ठ प्रसंगी बनले जातात पण साऊथ इंडियात मात्र रव्याचे पदार्थ रोजचं बनवले जातात. त्याचं लोण आता हळूहळू भारतभरात पसरत चाललय. पण एक गोष्ट तुम्हाला यात माहिती…
Read More...

फॅमिलीसोबत प्रवास करत असलात, तर हायवे जवळच्या या हॉटेल्समध्ये गेलंच पाहिजे…

दिवाळीच्या सुट्ट्या पडल्या की वेध लागतात घर गाठायचे. जिथं स्थलांतर झालंय त्या शहरात कितीही रुळलो तरी सणाची मजा येते ती घरीच. दिवाळीच्या दिवसात पुण्या-मुंबईसारख्या शहरांतून आपल्या घरी जाणाऱ्यांची संख्या मोठी असते. तसंच पुण्या मुंबईतली बरीच…
Read More...

‘शिंदे-फडणवीस-राज’ महाविकास युतीचा हा फॉर्म्युला एकहाती सत्ता मिळवू शकतो..

आय लाईक यू बट ॲज ए फ्रेन्ड… म्हणजे कस तर शिंदे-फडणवीस सरकारवर वेळ आली तर टिकाही करायची आणि बहुमत ठरावावेळी त्यांना पाठींबा देखील द्यायचा. वरचेवर भाजपच्या नेत्यांच्या भेटी देखील घ्यायच्या पण सभेतून एखादा फटकारा देखील मारायचा.. यामुळे…
Read More...

सुप्रीम कोर्टात वकिलांचा ड्रेस कोड बदलण्याची मागणी होतीये, पण वकील म्हणतात…

ब्रिटिश काळापासून काळा कोट, पांढरा शर्ट अशी वकिलांची ड्रेसची ओळख राहिली आहे. मात्र हवामानानुसार न्यायालयातील वकिलांच्या ड्रेस कोडमध्ये बदल करावा का? अशी चर्चा होत आहे. उन्हाळ्यात सर्वोच्च न्यायालय आणि उच्च न्यायालयातील सुनावण्यांदरम्यान…
Read More...

फटाके पण फोडायचेत आणि पर्यावरणाची पण काळजी वाटते : ऑप्शन आहे ग्रीन फटाक्यांचा

दिवाळी सुरू झाली आहे गेले २ वर्ष कोरोना महामारीमुळे मोठ्या प्रमाणात उत्साह दिसत नव्हता पण यंदा मात्र सगळीकडे उत्साह दिसून येत आहे. आता दिवाळी म्हटलं की फराळ, रांगोळी, आकाशकंदील, दिवाळी पहाट सारखा सांस्कृतिक कार्यक्रम...नवी खरेदी आलीच आणि…
Read More...

मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या इलेक्शनचं सगळं राजकारण असं असतंय…

शरद पवार-एकनाथ शिंदे एकत्र आले, मिलिंद नार्वेकरांनी फडणवीसांचे आभार मानले, क्रिकेटरला हरवायला राजकारण्यांनी टीम बनवली, अमोल काळे जिंकले, पण क्रिकेटर संदीप पाटील हरले आणि उद्धव ठाकरे-आदित्य ठाकरे मतदानाला आलेच नाहीत, मागच्या दोन दिवसांपासून…
Read More...

मराठ्यांच्या पहिल्या जमिनी युद्धात हरलेले मुघल छ. शिवाजी महाराजांना अजिंक्य म्हणायला लागले

दिल्लीचे मुघल असोत कि विजापूरचा आदिलशहा या सगळ्यांच्या विरुद्ध मराठ्यांनी अनेक लढाया लढल्या होत्या. मुघल आणि आदिलशहाच्या तुलनेत मराठ्यांकडे सैनिकांची संख्या कमी होती आणि संसाधनं सुद्धा थोडी थोडकी होती. त्यामुळे मराठे हे कायम गनिमी काव्याने…
Read More...

लोकं मापं काढतात, बघत नाय म्हणतात, तरी ‘बिग बॉस’ हिट ठरतं ते या कारणांमुळं…

तुम्ही म्हणाल काय विषय आणलाय ? बिग बॉस ? आता त्याचं झालं असं की, ट्विटर उघडलं की एक तरी ट्रेंड बिगबॉसचा दिसतो. फेसबुकवर पण एक दोन व्हिडीओ दिसतात आणि त्याच्यावर लव्ह रिऍक्ट करणारी पोरं-पोरी पण ओळखीतलीच असतात. कट्ट्यावर पण लाजत लाजत विषय…
Read More...

गांधींच्या आवडत्या नेत्याला काँग्रेस अध्यक्ष होता आलं नाही, त्यांनी स्वतःचा पक्ष स्थापन केला…

भारतात अनेक गांधीवादी लोक आहेत आणि यापूर्वी सुद्धा होऊन गेलेत. पण त्यात एक व्यक्ती होती जी महात्मा गांधींच्या विचारांपासून प्रेरित होती पण त्यांच्या विरोधात जाऊन त्यांनी आपला पक्ष स्थापन केला. ती व्यक्ती आहे जयप्रकाश नारायण. ज्यांना कधीच…
Read More...