Browsing Category

कट्टा

हिट ठरलेला कांतारा वादात का अडकलाय ?

वर्ल्डवाईड कलेक्शन २०० कोटींच्या पलीकडे, केजीएफ-२ चं रेकॉर्ड मोडत कर्नाटकमध्ये सगळ्यात जास्त पाहिला गेलेला पिक्चर, हिंदीतल्या बिग बजेट पिक्चरला मागं टाकत २६ कोटींपेक्षा जास्त बिझनेस आणि रिलीझ होऊन महिना होत आला तरी सुरु असलेलं प्रचंड कौतुक,…
Read More...

90sच्या आठवणी ताज्या करणाऱ्या या गोष्टी आजही मार्केटमध्ये जिवंत आहेत…

आजची जनरेशन म्हणजे Gen-Z ज्यांचं बालपण हे स्मार्टफोनपाशी सुरु होतं आणि तिथेच संपतं अशी तक्रार प्रत्येक 90s मध्ये जन्माला आलेल्यांची असते. 90s मध्ये जन्मलेले नेहमीच आपलं बालपण केवढं बाप होतं असं सांगताना दिसत असतात. लगोरी, कबड्डी, लपाछपी,…
Read More...

कँसर पेशंटचं रुग्णालय ते आझादी मोर्चा व्हाया पंतप्रधानपद, इम्रान खानचं गंडलं कुठं ?

भारतीय राजकारण्यांना जर विचारलं तुमची सुरुवात कुठनं झाली तर हमखास उत्तर मिळेल ते म्हणजे समाजकारणापासून. देशातील अनेक मोठ्या नेत्यांची सुरुवात सुद्धा समाजकारणापासून झाली आहे. शिवसेनेची स्थापना झाल्यानंतर ही संघटना ८० टक्के समाजकारण आणि २०…
Read More...

आपण रोजच्याला वापरतोय खरं, पण शॅम्पूमुळं कॅन्सर होऊ शकतो काय…

आपल्यापैकी लय जणांना पडणारे दोन कॉमन प्रश्न आहेत, पहिलं म्हणजे केस का गळतात ? आणि दुसरं म्हणजे केस गळणं कसं थांबवायचं ? या दोन प्रश्नांचं उत्तर शोधायच्या नादात असतानाच एक बातमी आली की, कॅन्सरचा धोका असल्यानं युनिलिव्हरनं आपल्या वेगवेगळ्या…
Read More...

दिवाळी-गणपती इतकीच छठपुजा मुंबईत महत्त्वाची कशी झाली ?

उत्तर भारतीयांचा महत्वाचा सण असलेल्या छटपूजेच्या मुद्यावरून चांगलेच वातावरण तापले आहे. मुंबईच्या घाटकोपर परिसरातील मैदानात राष्ट्रवादीच्या काँग्रेसच्या नेत्या राखी जाधव यांच्या पुढाकारातून कृत्रिम तलाव करण्यात येत होता. मात्र याला पालिका…
Read More...

चर्चा आणि कौतुक फक्त एकाचंच कशाला, भारताच्या या पाच जावयांचंही करायला पाहिजे

रिषी सुनक ब्रिटनचे नवे पंतप्रधान झाले आणि भारतात त्यांच्या खतरनाक चर्चा होऊ लागली. पार सोशल मीडिया पोस्ट म्हणू नका, बातम्या म्हणू नका सगळीकडे रिषी सुनक हेच नाव दिसू लागलं. आता चर्चा होण्याची कारणं सिम्पल आहेत. पहिलं म्हणजे सुनक हे मूळ…
Read More...

एवढी चविष्ट असूनही, फेणी गोव्याबाहेर मिळत नाही कारण…

आमचा एक दोस्त ए, लय पैशेवाला आणि लय दिलदार. तो लय वेगवेगळे देश फिरत असतोय आणि तिथनं येताना आम्हाला कायतर गिफ्ट घेऊन येतो. स्कॉटलंडला गेला तेव्हा स्कॉच घेऊन आला, जपानला गेला तेव्हा हिबिकी घेऊन आला. आता हे मटरेल आपल्याकडं पण मिळतं, खरं चार…
Read More...

मसूद अजहरला सोडण्याआधी आपला राजीनामा घेण्याची अट फारुख अब्दुलांनी ठेवली होती…

आजही जगात कुठं विमान अपहरणाची गोष्ट निघाली ही कंदहार विमान अपहरणाकडे आठवण काढली जाते. प्रवाशांची सुटका करायची असेल तर भारतातील जेल मध्ये बंद असलेल्या दहशतवाद्यांची सुटका करण्यात यावी अशी मागणी अपहरण करणारे करत होते.  विमान अपहरण…
Read More...

लवंगी फटाका ते लक्ष्मी बॉम्ब, ९० वर्षे भारतात घुमणारा एकच आवाज म्हणजे अनिल ब्रँड…

दिवाळी म्हटलं कि एक विषय हमखास चर्चेत येतो. तो म्हणजे फटाके. दरवर्षी सोशल मीडियावर सेलिब्रिटी मंडळी येतात आणि फटाके उडवू नका म्हणून सांगतात. कट्टर विचारांची पब्लिक त्याना झाडून शिव्या घालते. दिवाळीत फटाके उडवायचे नाही म्हणजे बॅटबॉल शिवाय…
Read More...

नुसतं फराळ, फटाके आणि अंक नाहीत, दिवाळीच्या निमित्तानं हे ५ सिनेमेही येत आहेत…

दिवाळी आणि सिनेमा यांचं कनेक्शन आहे. दिवाळीला सिनेमा सिनेमाचं फळफळत असा बॉलिवूडचा इतिहास सांगतो. सलमान- शाहरुख आणि दिवाळी यांचं तर वेगळं समीकरण आहे. मागच्या काही वर्षात दिवाळीला सलमान किंवा शाहरुखचा एक तरी सिनेमा असतोच. मग तो २०१५ सालचा…
Read More...