Browsing Category

कट्टा

देशाचे वांदे होऊ नयेत म्हणून पाकिस्ताननं, अमेरिका आणि चीन या दोन्ही दगडांवर पाय ठेवलाय

अगदी काही दिवसांपूर्वी अमेरिकेने पाकिस्तानला त्यांच्या लढाऊ विमानसाठी भरीव मदत केली होती पण याचा काही फायदा झालेला दिसत नाहीये. कारण पाकिस्तानचे पंतप्रधान आता दोन दिवसाच्या चीन दौऱ्यावर ती आलेले आहेत. पाकिस्तानमध्ये राजकीय आघाडीवर गोंधळ…
Read More...

आंबा ते टिकली : संभाजी भिडेंनी आजपर्यंत १० वेळा दमदार डॉयलॉग हाणलेत

संभाजी भिडे अख्या महाराष्ट्राला हे नाव नवीन नाही. शिवप्रतिष्ठानच्या कामामुळे हे नाव कायम चर्चेत असतं. संभाजी भिडे यांचे नाव सध्या चर्चेत येण्याचे कारण म्हणजे त्यांनी महिला पत्रकरांना दिलेला कुंकू लावण्याचा सल्ला. भिडे यांनी बुधवारी…
Read More...

इलेक्ट्रॉनिक मॅन्युफॅक्चरिंग क्लस्टर प्रकल्प सरकारसाठी डॅमेज कंट्रोल ठरेल का ?

१ लाख ५४ हजार कोटींची गुंतवणूक असलेला वेदांता-फाॅक्सकाॅन प्रोजेक्ट, ३ हजार ५०० कोटींची गुंतवणूक असलेला बल्क ड्रग पार्क प्रोजेक्ट, २२ हजार कोटींची गुंतवणूक असलेला टाटा एअरबस प्रोजेक्ट, ४२४ कोटींची गुंतवणूक असलेला मेडिकल डिवाईस पार्क…
Read More...

नेटफ्लिक्स वर आलेल्या सिरीजमुळे चर्चेत आलेली “अक्कू यादव केस” काय होती..?

Indian Predator : Murder In Courtroom नावाची डॉक्युसिरीज नेटफ्लिक्सवर आली आहे. लेखक व दिग्दर्शक उमेश कुलकर्णी यांनी कोणतिही एक बाजू न मांडता वास्तविक अक्कू यादवच्या प्रकरणात काय झालं होतं ते सांगण्याचा प्रयत्न केला आहे. 3 भागांचीच असणारी ही…
Read More...

मोरबी : शहरही तेच नदीही तीच : ४३ वर्षांपूर्वी दिड हजार लोकांचा मृत्यू झाला होता..

तारिख होती 16 ऑगस्ट 1979..  गुजरातचं मोरबी शहर. या शहरातल्या सचिवालयात गुजरातचे मुख्यमंत्री बाबूभाई पटेल एक आकडेमोड करत होते. एका पद्धतीचं गणित ते सोडवत होते. पण ते गणित गुजरातच्या इतिहासातलं सर्वात वाईट गणित होतं. ही आकडेमोड होती…
Read More...

ब्रेकअप के बाद, गच्ची… एक काळ गाजवलेल्या SAY बॅंडची गोष्ट…

आज मला तीला पाहवेसे वाटते....काय आठवलं का काही? SAY बॅन्ड. मुंबईच्या रुईया कॉलेजच्या कट्ट्यावरून, कट्ट्या कट्ट्यावर पोचलेला से बॅन्ड. या से बँडच्या गाण्यांचं वेड, त्या जमान्यात लागलेलं जेव्हा आपल्या विषयाला मिळवण्याइतकंच या से बँडची गाणी…
Read More...

म्हणून जगातल्या सगळ्या बाप आयडिया बाथरूममधेच सुचतात…

आमचा एक मित्र आहे त्याला तासनतास बाथरूममध्ये बसायला आवडतं. अगदी कितीही वेळ तो आतमध्ये बसू शकतो. कसलं मनन चिंतन करतो देव जाणे पण आहे लई हुशार. ऐन ऑफिसच्या वेळात हा गडी बाहेरच येत नाही म्हणून बाकीचे घरातले कावलेले असतात. पण भावाचं बाथरूम…
Read More...

मस्क ट्विटरचा मालक झाल्या झाल्या ब्लू टिक काढून टाकण्याची मागणी होतीये, ती यामुळे…

इलॉन मस्क एकदम शानमध्ये एक मोठ्ठच्या मोठ्ठ वॉश बेसिन घेऊन ट्विटरच्या हेडक्वार्टरमध्ये शिरला. म्हणजे जगातल्या एखाद्या श्रीमंत माणसाने ट्विटरसारखा मंच विकत घेतल्यावर कसं ऐटीत यायला पाहिजे, पण तो आहे इलॉन मस्क. तो ओळखला जातो मुळातच त्याच्या…
Read More...

जान्हवी,सारा, सुहाना असले स्टार किड्स शिकतात त्या अंबानींच्या शाळेची फी किती आहे ?

आपल्यातल्या कोणाकडे लई पैसा आला तर ‘काय अंबानीच्या रांगेत जाणार का?’ हे वाक्य अगदी सहजपणे ऐकायला येतं. म्हणजे पैसे आणि अंबानी हे दोन शब्द एकामागे एक जोडूनच येतात आणि कारणही तितकंच साधं आहे ते म्हणजे अंबानी यांच्याकडे असलेला पैसा.…
Read More...

‘वन नेशन, वन युनिफॉर्म’वरुन आठवलं, या २ राज्यांच्या पोलिसांचे युनिफॉर्म वेगळे का…

हरियाणामध्ये सध्या देशातल्या सगळ्या राज्यांच्या गृहमंत्र्यांचं चिंतन शिबीर सुरु आहे, या चिंतन शिबिरात बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदींनी एक सल्ला दिला. तो म्हणजे, 'सगळ्या राज्यांच्या पोलिसांसाठी आपण वन नेशन, वन युनिफॉर्म आणण्यासाठी प्रयत्न…
Read More...