Browsing Category

कट्टा

आधी समजून घ्या लिंगबदल कसा करतात ते.

२०१८ मध्ये एक गोष्ट घडली होती लिंग बदलाची. बीड पोलिस दलात २०१० मध्ये भरती झालेल्या महिला कॉन्स्टेबल ललिता साळवेने, पोलिस अधीक्षक जी श्रीधर यांच्याकडे लिंगबदल करण्याची परवानगी देण्याची मागणी केली होती. ललिता पोलिस दलात महिला पोलिस…
Read More...

कॉलेजमधल्या पोरांना सुद्धा ठाऊक नव्हतं की आपण कोणाची रॅगिंग घेतोय..

आपण बघतो ना तसे राजकारणी नसतातच मुळी. आक्रमक दिसणारे नेते सुद्धा शांत असू शकतात यावर तुम्हाआम्हा लोकांचा असा काही विश्वास बसत नाही. पण असं असत बरं का. आज तुम्हाला अशाच एका मोठ्या आक्रमक राजकारण्याची छोटीशी गोष्ट सांगणार आहे. गोष्टीत थोडा…
Read More...

दाऊदच्या वादामुळे गडकरींना सेटबॅक बसला नाहीतर आज त्यांचं भाजपवर राज्य असतं

२०१२ सालातल्या डिसेंबर महिन्यातील गोष्ट...गोष्ट कसली वादच म्हणा..तोही नितीन गडकरी यांच्याबाबतचा. तसं तर नितीन गडकरी आणि वादग्रस्त राजकारणाचा फारसा असा सबंध येत नाही. मात्र राजकारणी म्हणलं कि कधी काय आणि कोणत्या गोष्टींचा वाद उद्भवू शकतो…
Read More...

सॅमसंग वगैरेंना मागे टाकून एक चायनीज मोबाईल कंपनी भारतात टॉपला गेली

सगळ्या आळीत मिळून एक फोन, पीसीओचे लाल डब्बे, इनकमिंगला पडणारे पैशे, मग बटणांचे मोबाईल आणि मग टचस्क्रीन स्मार्टफोन. सामान्य माणसांच्या आयुष्यात मोबाईल या यंत्राचा प्रवास बऱ्यापैकी असाच झालाय. आता सध्याच्या जमान्यात कुणी बटणाचा मोबाईल…
Read More...

एका अफवेमुळे अमेरिकेतले सर्वात मोठे हत्याकांड घडले

जगातल्या सगळ्यात जास्त विकसित देशांमध्ये कोणाचं नाव टॉप ला असेल तर ते अर्थातचं अमेरिकेचं. शाळेतल्या शेंबड्या पोराला जरी विचारलं की तुला मोठं झाल्यावर कुठल्या देशात जायला आवडत तर त्याच्या तोंडात सुद्धा अमेरिकेच नावं येत. पण इतका पुढारलेला…
Read More...

आताच वक्तव्य सोडा पण गोखले अनेक वर्षे सीमेवरच्या जवानांसाठी खूप मदत करतायत

कंगनाच्या वादग्रस्त वक्तव्यानंतर आता ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखलेही वादात अडकले आहेत. कारण काय तर कंगनाला दिलेला सपोर्ट. काही दिवसांपूर्वी कंगना म्हंटली होती, 1947 साली देशाला मिळालेलं स्वातंत्र्य म्हणजे भीक होती. त्यावर गोखले…
Read More...

कट्टर विरोधक असूनही दिग्विजय सिंग यांना अमित शहांनी सरप्राईज मदत केलेली

राजकारणात घट्ट मैत्रीची जशी उदाहरण आहेत, तशीच उदाहरणं विरोधाची सुद्धा आहेत. म्हणजे निवडणुकीच्या वेळी आरोप- प्रत्यारोप आणि कुरघोडीच्या पलीकडेसुद्धा कट्टर दुष्मनी म्हणता येईल. त्यातलंच एक उदाहरण म्हणजे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दिग्विजय सिंह…
Read More...

7 वर्ष फरार असलेला गडी फक्त एका घड्याळामुळे पकडला गेला होता…..

जगभरात हजारो मर्डर, गोळीबार, गँगवॉर घडत असतात. काही काही गुन्हे इतके विचित्र असतात की त्यांचा पत्ताच लागत नाही असे गूढ ते बनून जातात. पण ते म्हणतात ना का आरोपी काही ना काहीतरी पुरावा सोडुन जात असतो आणि पोलिसांचे हात तिथं पोहचतातच. असाच आजचा…
Read More...

शेवटी मराठी माणसानेच ‘प्रेसिडेंट ऑफ इंडिया’ या शब्दाला राष्ट्रपती हा प्रतिशब्द दिला

मराठी पार्श्वभूमी असणाऱ्या एका व्यक्तीने हिंदी पत्रकरिता गाजवली आहे. केवळ गाजवली असं नसून आजही हिंदी पत्रकारितेतील अग्रगण्य विख्यात संपादक म्हणून त्यांचे नाव देशभर घेण्यात येते. त्यांनीच भारतात ‘प्रेसिडेंट ऑफ इंडिया’ या शब्दाला राष्ट्रपती…
Read More...