Browsing Category

कट्टा

आजारी सरकारी कंपन्या विकल्या नाही तर त्यांना पुन्हा उभं करण्यासाठी महामंडळ स्थापन केलं

आजकाल सरकारी कंपन्याचं खाजगीकरण हा जणू ट्रेंड बनलाय. काही दिवसांच्या गॅपनं एक- एक सरकारी कंपनी लिलावात काढली जात आहे. अलीकडच्या मोदी सरकारच्या काळात हे मोठ्या प्रमाणात पाहायला मिळतंय. म्हणजे केंद्र सरकार सरकारी कंपन्यांमधला काही भाग विकून…
Read More...

रेल्वेचा तो अभूतपूर्व संप संपूर्ण भारताच्या राजकारणाला वेगळं वळण देऊन गेला…

१९७३-७४ च्या दरम्यान, देशातील औद्योगिक क्षेत्रातील वातावरण गढळ झालं होतं आणि कामगारवर्गात कमालीचा असंतोष पसरलेला होता. या पार्श्वभूमीवर, कामगारांमधील या असंतोषाचा स्फोट जॉर्ज फर्नाडीस यांच्या नेतृत्वाखाली रेल्वे कामगारांनी २ मे, १९७४ पासून…
Read More...

म्हणून काँग्रेस हायकमांड नवज्योतसिंग सिद्धू त्यांच्यापुढं सारखं सारखं नमतं घेतंय

भारताच्या राजकारणात असं बऱ्याचदा घडलंय कि, एका माणसामुळं अख्ख सत्ता पालट झालं. मंत्र्यांना आपल्या खुर्चीवरून हात धुवावे लागले. आणि पक्ष नेतृत्व सुद्धा त्यापुढे ढिम्म होऊन बसलं. यातलचं सध्याचं एक उदाहरण म्हणजे नवज्योत सिंग सिद्धू.…
Read More...

बेशुद्ध व्यक्तीला खांद्यावरून दवाखान्यात नेणाऱ्या ताईंनी यापूर्वी अनेकांचे जीव वाचवलेत..

कोणतेही पोलीस ऑफिसर पहिले कि, त्यांच्या पर्सनॅलिटीवर, त्यांच्या युनिफॉर्म वर नजर खिळून राहते. त्यांच्याकडे पाहून एक आदराची भावना आणि तितकाच अभिमान वाटून जातो. अश्याच एका अभिमान वाटेल एक महिला इन्स्पेक्टर सोशल मिडीयावर फेमस झाल्यात...बरं…
Read More...

पॅलेस्टाईन क्रांतीलाच आपली बायको मानणाऱ्या यासर अराफतचा मृत्यू अजूनही गूढच आहे…

जेव्हा जेव्हा पॅलेस्टाईनची चर्चा होते तेव्हा फक्त एकच व्यक्ती नेता म्हणून समोर येते, ती म्हणजे यासर अराफत. त्यांच्या मृत्यूला वर्षे उलटून गेली तरी लोकांच्या मनात त्यांचं नाव अजरामर आहे. यासिर पॅलेस्टिनींसाठी आशेचे प्रतीक होता. 1964 मध्ये…
Read More...

सलमान खुर्शीद हिंदुत्वाची तुलना करतायेत ती बोको हराम संघटना नक्की आहे तरी काय

माजी केंद्रीय मंत्री आणि काँग्रेस नेते सलमान खुर्शीद यांच्या पुस्तकावरून सध्या वाद सुरु झालाय. खुर्शीद यांनी आपल्या पुस्तकातून हिंदुत्वाची तुलना इसिस आणि बोको हराम या दहशतवादी संघटनांशी केली असल्याचा आरोप त्यांच्यावर होतोय. ज्यांनंतर एकच…
Read More...

खरंच अंबानींना सिक्युरिटी मध्यप्रदेश सरकार पुरवतं का ?

देशातला सर्वात श्रीमंत व्यक्ती म्हणजेच बहुचर्चित उद्योगपती मुकेश अंबानी होय. त्यांच्या प्रत्येक गोष्टी मिडिया आणि सोशल मिडीयावर कायम चर्चेत असतात. मग त्यांचं घर अँटीलिया असो वा अलीकडेच लंडनमध्ये घेतलेले स्टोक होम असो... पण एक गोष्ट जी…
Read More...

14 व्या वर्षी बिझनेसमध्ये उतरलेल्या कामत बंधूनी स्टॉक ब्रोकरेज मधली बाप कंपनी ‘झिरोधा’…

वयाच्या अवघ्या 14 व्या वर्षापासून व्यवसायाला सुरवात ते फॉर्ब्सच्या यादीत स्थान मिळवणाऱ्या निखिल कामथ यांची ही गोष्ट. निखिल कामथ यांनी त्यांचा मोठा भाऊ नितिन कामथ यांच्यासह व्हॉल्यूमच्या बाबतीत भारतातील सर्वात मोठी स्टॉक ब्रोकरेज कंपनी,…
Read More...

मलाला म्हणायची, “लाइफ पार्टनर सोबत राहण्यासाठी लग्न करायची काय गरज आहे”.

मलाला ....तिचा विषय म्हणजे सद्या तिचं लग्न. तिचं लग्न फार असं काही गाजत नसलं तरीही तिच्या लग्नाची गोष्ट सर्वच जण एकमेकांना इंटरेस्ट घेऊन सांगतात. आता मलाला म्हणजे तुमच्या आपल्या मैत्रिणीसारखीच चुणचुणीत मुलगी...फरक एवढाच कि तिने असामान्य…
Read More...

एकेकाळी ५००० रुपयांसाठी खस्ता खाव्या लागणाऱ्या मित्तल यांनी एअरटेलचं साम्राज्य उभं केलं

एअरटेल कंपनी देशात टेलिकॉम सेक्टरमधली दुसरी मोठी कंपनी आहे. आज जगभरात कंपनी आपली मोबाईल सर्व्हिस पोहोचवत आहे. कंपनीचा व्याप दिवसेंदिवस वाढत चालला आहे. ज्यामुळे एअरटेल कंपनीचे मालक सुनील भारती मित्तल यांच्या संपत्तीत सुद्धा मोठी वाढ होत…
Read More...