Browsing Category

कट्टा

लवंगी फटाका ते लक्ष्मी बॉम्ब..९० वर्षे भारतात घुमणारा एकच आवाज म्हणजे अनिल ब्रँड

दिन दिन दिवाळी , गाई म्हशी ओवाळी.... म्हणत लहान पोरांच्या हाताला धरून घरातली वडीलधारी माणसं सुरसुऱ्या हातात घेऊन आनंद व्यक्त करत औक्षण करत असतात. नंतर फटाक्यांची आभाळभर होणारी आतिषबाजी आपण बघतच असतो. म्हणजे आपण आजवर ज्या दिवाळ्या…
Read More...

जॅग्वार चालवणारा माणूस दरोडा टाकेल अशी कल्पनाही कुणी करत नसे……

रॉबिनहूड म्हणल्यावर आपल्या डोळ्यासमोर एकदम भला माणूस उभा राहतो जो गोरगरिबांना मदत करतो वैगरे, पोलिसांना गुंगारा देतात आणि सापडतच नाही परंतु सर्व ‘रॉबिन हूड’ भाग्यवान नसतात. गाझियाबादच्या कवी नगर पोलिसांनी अलीकडेच खऱ्या आयुष्यातील रॉबिन हूड,…
Read More...

‘बूब हंटर’ हे काय बलात्काऱ्यांपेक्षा कमी नसतात…

समजा तुमची एक मैत्रीण रस्त्यावरून जातेय आणि काही पुरुष संधी साधून तिच्या जवळ आले आणि  तिला काही कळायच्या आत तिची छाती दाबून पळून गेले. काय घडतंय काही काळ तिला काही समजलंच नाही. या प्रसंगाने ती इतकी घाबरली कि पुन्हा कधी त्या…
Read More...

सरकारे बदलली पण भारत-रशिया फ्रेंडशिप कायम आहे. हे कधी पासून झालं ?

सध्याच्या जागतिक राजकारणात भारताचा बोलबाला आहे. इस्रालयचे पंतप्रधान तर आपल्या मोदीजींना तुम्ही इथे निवडणूक लढवला तरी निवडून याल असं म्हणतायेत. अमेरिकेचे बायडन असोत किंवा रशियाचे पुतीन भारताला आपला दोस्त मानत आहेत. कोणीहि भारताला आता कमी…
Read More...

नवसाच कॉईन रोमला टाकण्यापेक्षा नरेंद्र मोदी पुण्यातल्या बाबू गेनू गणपतीला आले असते तर ?

आपल्या देशात किती पण भारी गोष्ट असू दया ना भिडू, आपल्याला आकर्षण असतंय परदेशी गोष्टींचं. म्हणजे बघा हां.. आपला घरात किती पण सोन्याचा घास असू दया ना, आपल्याला आवडणार दुसऱ्यांच्याचं घरचं ताट. आता हे ताट फक्त आपल्या सारख्यांनाच आवडतंय असं पण…
Read More...

पानशेतचं धरण फुटलं आणि पुण्यात हॉंगकॉंग लेनच आगमन झालं….

पुण्यात नव्याने आलेला पोरगा इतर वास्तुंना लेट भेट देईल पण त्याला पुण्यातल्या मित्रांनी एक गोष्ट हमखास सांगून ठेवलेली असते ती म्हणजे भावड्या एकवेळ शनिवार वाडा नाय पाहिला तरी चालेल, एकवेळ सारसबाग नाय पाहिली तरी बी चालतंय पण पुण्यात जाऊन एफसी…
Read More...

किरीट सोमय्यांच्या रडारवर कोणाचे जावई आलेत ?

गेल्या कित्येक दिवसांपासून भाजप नेते किरीट सोमय्या चर्चेत आहेत. महाविकास आघाडीच्या मंत्र्यांचे घोटाळे उघडकीस आण्यासाठी ते हात धुवून मागे लागले आहेत. आता पर्यंत त्यांनी प्रताप सरनाईक, अनिल देशमुख, अनिल परब,  भावना गवळी, किशोरी पेडणेकर,…
Read More...

यूपीतल्या महिलांसाठी चांगलं करायच्या नादात प्रियांका गांधींनी त्यांना आणखीनचं मागे टाकलंय

उत्तर प्रदेशाच्या विधानसभा निवडणुका काही महिन्यांवर येऊन ठेपल्यात. यासाठी सगळ्या पक्षांनी जोरदार तयारी सुरु केली आहे. सर्वानी आपला निवडणूक अजेंडा सेट करून वेगळी रणनीती आखण्याचा प्रयत्न केलाय.  अश्यातच काँग्रेस पक्षाने वूमन कार्ड…
Read More...

गरिबांची भूक भागवण्यासाठी इलॉन मस्कने ‘टेस्ला’ विकायची तयारी दर्शवलीये पण..

इलॉन मस्क हा माणूसच अफलातून आहे राव...जरा विचित्र पण सुद्धा, पण याच विचीत्रपणामुळे कदाचित तो जगातील सर्वात श्रीमंत माणूस बनला असणार आहे.  इलॉन मस्क काहीतरी विचित्र आणि अविश्वसनीय कल्पना घेऊन समोर येत असतात परंतु जेव्हा हे विचार आकार…
Read More...